ropvatika yojana:रोपवाटिकेतून आर्थिक प्रगती;पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर रोपवाटिका योजना!
नागपूर जिल्ह्यामध्ये संत्रा, कापूस व सोयाबीन ही प्रमुख पिके घेतली जातात. नैसर्गिक संकटामुळे शेती करणे जिकिरीचे ठरत असताना नरखेड तालुक्यातील मौजा पिंपळदरा येथील हरिभाऊ लक्ष्मण खुजे यांनी पारंपरिक शेती पद्धतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय सुरू केला. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर रोपवाटिका योजनेंतर्गत त्यांनी आपल्या तीन एकर शेतामध्ये रोपवाटिका सुरू केली. शासनाच्या कल्याणकारी योजनेतून त्यांनी शेतामध्ये … Read more