Falotpadan Yojana 2023: फलोत्पादन विभाग योजना;योजनेकरिता १ हजार ३२५ कोटी रुपयांची तरतूद!
राज्यात फलोत्पादनाच्या विविध योजना राबवल्या जातात. फळे, फुले, भाजीपाला पिके, मसाल्याची पिके या उद्यानविद्या पिकांची उत्पादकता तसेच त्यापासून मिळणारा मोबदला अधिक असल्याने या पिकांच्या लागवडीस विशेष प्रोत्साहन देण्यात येत आहे. फलोत्पादनात क्रांतिकारक बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने राज्य शासन अनेक योजना राबवत आहे. या योजनांची थोडक्यात माहिती. राज्य शासनामार्फत फलोत्पादन विभागाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्तीत … Read more