government schemes:शेतकऱ्यासाठी कल्याणकारी योजना;आधुनिक तंत्राची जोड!
आपल्याकडे जेवण झाले की, ‘अन्नदाता सुखी भव!’ म्हणण्याची पद्धत आहे. जो कष्ट करून, ऊन, पाऊस, वारा सहन करून अन्न पिकवतो, त्या अन्नदात्या शेतकऱ्याला एकप्रकारे ‘थँक यू’ म्हणणे किंवा आपली सकारात्मकता त्याच्या पाठीशी देणे, हाच यामागचा हेतू आहे; परंतु आता फक्त तेवढेच पुरेसे नाही. शेती आणि शेतकरी सुखी-समृद्ध व्हावा, यासाठी ‘यंत्र, तंत्र आणि एकत्र’ हाच यापुढे … Read more