NREGA Job Card List:म गां रा ग्रामीण रोजगार हमी योजना;फलोत्पादन अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजनांहोईल मोठा लाभ !
NREGA Job Card List महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना;फलोत्पादन अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजनां होईल मोठा लाभ ! महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती शेतमजूरांच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम जिल्हा ते गावस्तरापर्यंत रोहयोंतर्गत कार्यरत सर्व यंत्रणा करत आहेत रोपवाटिका योजना महाराष्ट्र राज्य हे फलोत्पादनामध्ये अग्रेसर आहे. … Read more