wheat rate today: पुन्हा गव्हाचे भाव वाढले; पहा गव्हाला कुठं मिळतोय जास्त भाव !

agriculture news: गहू काढणीचा हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला असून शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. सध्या हजारो क्विंटल गव्हाची कापणी पंजाब वरून आलेल्या आणि स्थानिक भागात कापणी करणाऱ्यांद्वारे हार्वेस्टर मार्फत केली जात आहे, त्यामुळे बाजारात गव्हाचे प्रमाण वाढले आहे.

कडक उन्हामुळे तापमानात वाढ झाल्याने गव्हाची काढणीही वाढली आहे. वाढत्या तापमानामुळे गव्हाचे पीक सुकत असले तरी काढणीमध्ये फारशी अडचण येत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

काही दिवसांपासून तापमानात वाढ झाल्यानंतर शेतकऱ्यांना गव्हाची काढणी करणे सोयीचे होत आहे. गव्हाच्या पिकावर दुष्काळाचा परिणाम कमी होत असून त्यांना चांगले पीक घेण्याची संधी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

संपूर्ण महाराष्ट्रात गहू काढणीचा वेग वाढल्याने स्थानिक बाजार समित्यांमध्ये wheat rate today आवक वाढत आहे. दिवसभरात राज्यातील बाजार समित्यांमध्ये सुमारे 20 हजार क्विंटल गव्हाची आवक झाली आहे.

आज गव्हाच्या दरातही वाढ झाली आहे. गव्हाचा आज सरासरी भाव 2200 ते 4800 रुपये wheat rate today आहे. शरबत आणि लोकल गव्हाचे भाव आज सर्वाधिक आहेत.

कारंजा बाजार समितीत स्थानिक गव्हाची सर्वाधिक ५ हजार क्विंटल, तर अमळनेर बाजार समितीत ३ हजार क्विंटल सर्वसाधारण गव्हाची आवक झाली. नागपूर बाजार समितीत दाखल झालेल्या सामान्य गव्हाचा सरासरी भाव wheat rate today 3500 रुपये होता. जळगाव बाजार समितीत 147 गव्हाचा सरासरी भाव 2730 रुपये होता.

यवतमाळ बाजार समितीत 2237 गव्हाचा सरासरी भाव 2500 रुपये आहे.wheat rate today एकट्या सांगली बाजार समितीत दाखल झालेल्या अर्जुन गव्हाचा सरासरी भाव ३४०० रुपये, तर अकोला बाजार समितीत दाखल झालेल्या बन्सी गव्हाचा सरासरी भाव ३ हजार रुपये होता.

याशिवाय पाथरी बाजार समितीत दाखल झालेल्या पिवळ्या गव्हाचा सरासरी भाव ३०३० रुपये आहे. पुणे आणि सोलापूर बाजार समित्यांमध्ये शरबती गव्हाचे दर wheat rate today अनुक्रमे ४९०० आणि ३०२० रुपये आहेत.

गहू बाजारभाव महाराष्ट्र  wheat rate today

बाजार समितीआवककमी दरजास्त दरसर्वसाधारण दरजात/प्रतपरिमाण
दोंडाईचा – सिंदखेड20259625962596क्विंटल
बार्शी17280034003400क्विंटल
कारंजा5000226026752495क्विंटल
करमाळा2300031003000क्विंटल
वसई215286038903450क्विंटल
राहता68215025852396क्विंटल
जलगाव – मसावत8277527752775१४७क्विंटल
शेवगाव – भोदेगाव20230027002300२१८९क्विंटल
औराद शहाजानी9250025002500२१८९क्विंटल
दुधणी8370037003700२१८९क्विंटल
मुरुम3350041013800बन्सीक्विंटल
यावल19258030702790हायब्रीडक्विंटल
मुळशी1212521302126कल्याण सोनाक्विंटल
अकोला822197535003000लोकलक्विंटल
अमरावती1386245027002575लोकलक्विंटल
धुळे545205034002800लोकलक्विंटल
सांगली250300038003400लोकलक्विंटल
यवतमाळ190208023952237लोकलक्विंटल
चिखली130200026502325लोकलक्विंटल
बार्शी -वैराग4450045004500लोकलक्विंटल
नागपूर1000210023652299लोकलक्विंटल
छत्रपती संभाजीनगर32160028002200लोकलक्विंटल
उमरेड2963190028002400लोकलक्विंटल
अमळनेर3000246128002800लोकलक्विंटल
चाळीसगाव150230032002700लोकलक्विंटल
दिग्रस105222031052780लोकलक्विंटल
जामखेड19230026002450लोकलक्विंटल
गेवराई150226130512650लोकलक्विंटल
गंगाखेड25240028002500लोकलक्विंटल
तेल्हारा130210025602430लोकलक्विंटल
देउळगाव राजा31220028002600लोकलक्विंटल
पाथरी3235123512351लोकलक्विंटल
पालम65305130513051लोकलक्विंटल
उमरखेड-डांकी120210023002200पिवळाक्विंटल
सोलापूर1116253039903020शरबतीक्विंटल
पुणे430450053004900शरबतीक्विंटल
नागपूर1631310035003400शरबतीक्विंटल
wheat rate

Continue Reading More Recent News

gold rate today pune

बापरे..! पुण्यात सोन्याने गाठला 80 हजाराचा टप्पा; दिवाळीपर्यंत भाव आणखी वाढणार का ? gold rate today pune

ऍग्रो न्यूज १८ | २० ऑक्टोबर २०२४ | पुणे ब्युरोgold rate today pune: पुण्यात सोन्याच्या किमतीने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. सराफ बाजारात मागील तीन दिवसांत प्रति तोळा सोन्याच्या दरात १७०० रुपयांनी वाढ झाल्यामुळे सोन्याने ८० हजार रुपयाचा टप्पा गाठला आहे. दिवाळीच्या अगोदरच झालेली ही किंमतवाढ नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम म्हणून … Read more

soybean rate

soybean rate: सोयाबीन उसळणार,पहा पुढच्या ३ महिन्याचं सोयाबीनच भविष्य !

नागपूर, 19 ऑक्टोबर 2024 (एग्रीन्यूज 18 प्रतिनिधी) soybean rate: सोयाबीन दरातील सततच्या घसरणीची वेळीच दखल घेत केंद्र सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात वाढ केली आहे. या निर्णयामुळे भविष्यात सोयाबीन दरात मोठी तेजी येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियाचे चेअरमन डॉ. डेविश जैन यांनी याबाबत महत्त्वाचे प्रतिपादन केले आहे. इंदूर: मध्य … Read more

Free Gas Cylinder Yojana

Free Gas Cylinder Yojana: तीन मोफत गॅस सिलेंडर मिळवा, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया आणि पात्रता!

(नवी दिल्ली) – 14 ऑक्टोबर 2024: न्यूज़ डेस्कभारत सरकारने नुकतीच ‘Free Gas Cylinder Yojana’ नावाची योजना जाहीर केली आहे, ज्यामध्ये देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना तीन मोफत गॅस सिलेंडर उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या योजनेतर्गत, स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन मिळावे आणि महिलांचे सबलीकरण व्हावे, हा उद्देश आहे. यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळणार आहे, तर … Read more

viral video

वासरावर सापाचा अचानक हल्ला, व्हिडिओ व्हायरल, पुढे काय झाले तुम्हीच पहा

दिनांक: ८ ऑक्टोबर २०२४वृत्तसंस्था: स्थानिक वृत्त 1. वासराच्या संकटाची कहाणी 👉🏻व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈🏻 सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका वासरावर अचानक सापाने हल्ला करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. हा व्हिडिओ एका गावातील गोठ्यात चित्रीत करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये खुंटीला बांधलेल्या दोन वासरांपैकी एकावर साप अचानक फणा पसरून हल्ला … Read more

1 thought on “wheat rate today: पुन्हा गव्हाचे भाव वाढले; पहा गव्हाला कुठं मिळतोय जास्त भाव !”

Leave a Comment


Join WhatsApp Group WhatsApp