agriculture news: बाजार समिती मधील भाव वाढीची अनिश्चितता यामुळे संपूर्ण राज्यातील बाजार समिती मध्ये सोयबीन ची soybean कमी झाले आहे, तसेच घटलेली आवक यामुळे बाजारात सोयबीन soybean भावात चढ उत्तर तरी कधी फक्त ५० रुप्याच्या वाढ किंवा घट यामध्ये soybean सोयबीन भाव खेळात आहे. आजच्या सकाळच्या सत्रात राज्यात 245 क्विंटल सोयबीन ची soybean विक्री झाली, यावरून बाजारपेठेत उत्साह व गती दिसून येत आहे.
प्रमुख सोयबीन उत्पादक जिल्हा लातूरमध्ये 194 क्विंटल soybean सोयबीन चा भाव 4450 रुपये प्रतिक्विंटल इतका होता, यावरून विक्रीतील चढ-उताराची चिंता दिसून येते. यवतमाळमध्ये 40 क्विंटल सोयबीनचा soybean भाव 4245 रुपये, तर धाराशिवमध्ये पिवळ्या सोयबीन चा soybean भाव 4400 रुपये आहे.
तसेच सकाळच्या सत्रात परभणी बाजार समितीत 7 क्विंटल सोयबीन ची आवक झाली, त्याचा किमान भाव 4350 रुपये तर कमाल दर 4450 रुपये होता. विदर्भातील प्रमुख बाजारपेठ बुलढाना येथे एक क्विंटल सोयबीन soybean आवक झाली यावरून शेतकरू सोयबीन विकण्यास उदासीन आहेत असे दिसून येते, यथे सोयाबीनचा सर्वसाधारण दर 4300 रुपये होता. सध्या बाजारात मिळणाऱ्या कमी भावामुळे सोयबीन soybean उत्पादक शेतकरी हवालदिल आणि चिंताग्रस्त झाला आहे.
soybean प्रोसेसिंग प्लांट चे आजचे सोयबीन भाव आज रु. 4400 ते रु. 4500 आहेत. बाजार समित्यांमध्ये सोयबीनचा soybean सरासरी व्यवहार 4 हजार 200 ते 4 हजार 300 रुपयांपर्यंत झाला. सध्याची परिस्थिती पाहता बाजारभाव तज्ञाचे असे मत आहे कि, सध्या बाजारातील परिस्थिती पाहता भाव वाढ होण्यास अनुकूल वातावरण दिसत नाही आहे.
Soybean Rate Today सोयबीन भाव महाराष्ट्र
सोयबीन भाव अमरावती Amravati Soybean Rate Today 4359 Quintal
सोयबीन भाव यवतमाळ yavatmal Soybean Rate Today 4245 Quintal
सोयबीन भाव छत्रपती संभाजीनगर Chatrapati Sambhaji Nagar Soybean Rate Today 4126 Quintal
सोयबीन भाव जालना Jalna Soybean Rate Today 4350 Quintal
सोयबीन भाव लातूर soybean rate today latur 4450 Quintal
सोयबीन भाव हिंगोली soybean rate today Hingoli 4275 Quintal
सोयबीन भाव नागपूर soybean rate today nagpur 4273 Quintal
सोयबीन भाव गोंदिया soybean rate today gondiya 4273 Quintal
सोयबीन भाव गडचिरोली soybean rate today gadciroli 4250 Quintal
सोयबीन भाव सातारा soybean rate today satara 4100 Quintal
सोयबीन भाव सोलापूर soybean Bhav solapur 4535 Quintal
सोयबीन भाव वर्धा Vardha soybean rate today 4125 Quintal
सोयबीन भाव अकोला Akola Soybean Rate Today 4360 Quintal
सोयबीन भाव बुलढाणा Buldhana Soybean Rate Today 4200 Quintal
सोयबीन भाव वाशिम Washim Soybean Rate Today 4200 Quintal
सोयबीन भाव बीड Beed Soybean Rate Today 4851 Quintal
सोयबीन भाव धाराशिव Dharashiv Soybean Rate Today 4400 Quintal
सोयबीन भाव नांदेड soybean rate today nanded 4350 Quintal
सोयबीन भाव परभणी soybean rate today Parbhani 4300 Quintal
सोयबीन भाव भंडारा soybean rate today Bhandara 4200 Quintal
सोयबीन भाव चंद्रपूर soybean rate today chandrapur 4200 Quintal
सोयबीन भाव पुणे soybean rate today pune 4250 Quintal
सोयबीन भाव सांगली soybean Bhav sangli 4800 Quintal
सोयबीन भाव कोल्हापूर soybean Bhav Kolhapur 4600 Quintal
पेट्रोल ला करा बाय बाय, हि इलेक्ट्रिक गाडी झाली स्वस्त!
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.
2 thoughts on “soybean: इलेक्शन जवळ आलं अन वाढले सोयबीन भाव, पहा आजचा भाव! ”