onion rate today: कांद्याचे अच्छे दिन आले काय?  दुबई ला १० हजार टन निर्यात !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

today onion rate: देशात कांद्याच्या निर्यातीवर बंदी असून ती अद्याप उठवण्यात आलेली नाही. दरम्यान, वाणिज्य मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, अतिरिक्त कांदा यूएईला निर्यात केला जाईल, ज्यामुळे तेथील बाजारपेठांना नवीन गती आणि विस्तार मिळण्याची शक्यता आहे.

onion rate today  केंद्र सरकारचा निर्णय – UAE ला जादा कांदा निर्यात

केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी असतानाही संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) कांदा निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. वाणिज्य मंत्रालयाने यासंदर्भात today onion rate  अधिसूचना जारी केली असून अतिरिक्त 10,000 टन कांदा निर्यात करण्यास मान्यता दिली आहे.

यापूर्वी, वाणिज्य मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, केंद्र सरकारने 64,400 टन कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली होती, ज्यामध्ये हा नवीन निर्णय नवीन दिशा देईल.

today onion rate 1 kg कांद्याच्या निर्यातीवर बंदी कायम, वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारची पावले

दरम्यान, आगामी काळात देशात कांद्याच्या today onion rate 1 kg किमती वाढू नयेत म्हणून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मागच्या वर्षी म्हणेज डिसेंबर २०२३ ला कांद्यावर निर्यात वर बांधीन घालून निर्यात बंदी घातली होती. today onion rate ३१ मार्चपर्यंत कांद्याच्या निर्यातीवरील बंदी कायम राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. परंतु लोकसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर, वाणिज्य मंत्रालयाने 22 मार्च रोजी अधिसूचना जारी करून पुढील सूचना मिळेपर्यंत कांद्यावरील निर्यात बंदी कायम राहणार असल्याची घोषणा केली.

onion rate today जादा कांद्याची निर्यात, वाणिज्य मंत्रालयाची अधिसूचना

वाणिज्य मंत्रालयाने बुधवारी (03) कांद्याच्या निर्यातीबाबत अधिसूचना जारी केली आहे. अतिरिक्त 10 हजार टन कांदा यूएईला निर्यात केला जाईल, असे या अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. यासोबतच ही today onion rate निर्यात नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेड (NCEL) मार्फत केली जाईल, असेही जाहीर करण्यात आले आहे.

today onion rate केंद्र सरकार तर्फे सध्याची अतिरिक्त स्थिती पाहता 3 लाख मेट्रिक टन शेतकरी कांदा निर्यात करू देण्यात आला आहे. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील मंत्र्यांच्या समितीने (१८ फेब्रुवारी २०२३) कांद्याच्या निर्यातीला मान्यता दिली. today onion rate तसेच केंद्र सरकारनेही 3 लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास मान्यता दिली आहे.

onion rate today भारत सरकारने कांदा निर्यातीची परवानगी वाढवली आहे

वाणिज्य मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, भारत सरकारने नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेड (NCEL) मार्फत UAE आणि बांगलादेशला 64,400 टन कांदा निर्यात today onion rate करण्यास परवानगी दिली आहे. याव्यतिरिक्त, भूतानला 550 टन, बहरीनला 3000 टन, मॉरिशसला 1200 टन, बांगलादेशला 50,000 टन आणि UAEला 14,400 टन परवानगी देण्यात आली होती. या वृत्तामुळे आता अतिरिक्त 10,000 टन कांद्याची निर्यात होणार आहे.

onion rate today सरकारी यंत्रणांना 5 लाख टन कांदा खरेदी करण्याच्या सूचना दिल्या

रब्बी हंगामातील कांद्याची टंचाई लक्षात घेऊन सरकारने एनसीसीएफ आणि नाफेड या सरकारी संस्थांना शेतकऱ्यांकडून ५ लाख टन कांदा onion rate today खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत. या संदर्भात दोन्ही एजन्सींना प्रथम कांदा उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी करावी लागणार आहे. खरेदीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

 onion rate today apmc market आजचा कांदा बाजारभाव

बाजार समितीकमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दरपरिमाण
04-04-2024    
PUNE-PIMPRI100017001350QUINTAL
03-04-2024    
AKLUJ30017001100QUINTAL
KOLHAPUR70019001300QUINTAL
JALNA20016001000QUINTAL
AKOLA100016001300QUINTAL
CHHATRAPATI SAMBHAJINAGAR50016001050QUINTAL
CHANDRAPUR-GANJWAD130020001600QUINTAL
MUMBAI-ONION AND POTATO MKT120017001450QUINTAL
KHED-CHAKAN120017001500QUINTAL
SATARA100015001250QUINTAL
HINGNA180018001800QUINTAL
KARAD100017001700QUINTAL
SOLAPUR20020001300QUINTAL
BARAMATI30014501100QUINTAL
AMARAWATI-FRUIT AND VEGETABLES40018001100QUINTAL
DHULE10015801400QUINTAL
DHARASHIV100017001350QUINTAL
NAGPUR100015001375QUINTAL
INDAPUR1501400800QUINTAL
SAKRI45514001250QUINTAL
BHUSAVAL110015001400QUINTAL
SANGLI-PHALE BHAJI PALA MRKT40018001100QUINTAL
PUNE60016001100QUINTAL
PUNE-KHADKI80015001150QUINTAL
PUNE-PIMPRI130015001400QUINTAL
PUNE-MANJRI130017001500QUINTAL
CHALISGAON-NAGADROAD115013001200QUINTAL
VAI70015001100QUINTAL
KAMTHI150025002000QUINTAL
KALYAN160017001650QUINTAL
NAGPUR110016001475QUINTAL
NASHIK70016501375QUINTAL
LASALGAON-VINCHUR70015511400QUINTAL
PAITHAN2501450900QUINTAL
NEWASA-GHODEGAON20018001400QUINTAL
PARNER30017001300QUINTAL
onion rate

1 thought on “onion rate today: कांद्याचे अच्छे दिन आले काय?  दुबई ला १० हजार टन निर्यात !”

Leave a Comment