hero splendor plus price 2024:सणवार सुरु झाले कि प्रत्येक गोष्टींवर सुरु व्हायला लागते ती म्हणजे ऑफर.. इलेक्ट्रिक वस्तु,बाईक,कार्स, अश्या इतर अनेक गोष्टींवर ऑफर चालू व्हायला सुरवात होते. आता २०२३ हे संपत आले आहे आणि २०२४ सुरु होणार आहेत तुम्हीही जर का नवीन बाईक घ्यायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी संधी चालून आलेली आहे.
hero splendor plus price 2024 हिरो स्प्लेंडर प्लस किंमत
ती म्हणजे या नवीन वर्षाला Hero MotoCorp कडून Hero Splendor Plus वर सर्वोत्तम ऑफर देत आहे ज्यामुळे लोक आकर्षित होऊन या ऑफरचा लाभ घेऊ शकतील. Hero MotoCorp ने Hero Splendor Plus वर प्री-बुकिंग ऑफर लाँच केली आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्ही जवळच्या शोरूमलाही भेट देऊ शकता त्याचप्रमाणे तुम्ही बाईक ऑनलाईन बुक देखील करू शकता आणि ऑफरचा लाभ घेऊ शकता. या ऑफरवर तुम्हाला १००० रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट दिली जात आहे.
hero splendor plus xtec price 2024
ख्रिसमस व नवीन वर्षाच्या ऑफर मध्ये hero splendor plus xtec च्या प्री-बुकिंग ऑफरवर तुम्हाला कमी व्याजदर देखील दिला जात आहे. जर तुम्ही ही बाईक EMI वर खरेदी केली तर तुम्ही हि बाईक अत्यंत कमी EMI वर ६.९९ टक्के व्याजदराने बुक करू शकता. Hero MotoCorp कडे Buy Now-Pay २०२४ हि योजना आहे ज्या अंतर्गत तुम्ही या वर्षी हि बाईक खरेदी करू शकता आणि २०२४ मध्ये त्याचे पैसे देऊ शकता. ह्या व्यतिरिक्त Buy Now Pay After Diwali या त्यांच्या दुसऱ्या योजनेअंतर्गत तुम्ही त्याची किंमत दिवाळीनंतर भरू शकता. या ऑफर्सबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या हिरो शोरूमला भेट देऊ शकता.
Hero Splendor Plus Engine (हिरो स्प्लेंडर प्लस इंजिन)
Hero Splendor Plus ३चे टाइप्स तुम्ही सात कलरच्या ऑपशनसह खरेदी केले जाऊ शकते ज्यामध्ये तुम्हाला Black With Silver, Black With Purple, Black With Sports Red, Heavy Grey With Green, Bumble Bee, Yellow Firefly आणि Golden Silver Nexus Blue हे कलर मिळतील. या बाईक मध्ये तुम्हाला ९७.२ CC BS6 इंजिन मिळेल. भारतीय बाजारात त्याची एक्स-शोरूम किंमत ७४४९१ रुपये आहे. Hero Splendor Plus ३ चे एकूण वजन ११२ किलो आहे आणि त्याच्या इंधन टाकीची क्षमता ९.८ लीटर आहे. हे तुम्हाला प्रति ६० किलोमीटर वर लिटरपर्यंत मायलेज देते.
hero splendor plus black and accent 2024
Hero Splendor Plus हे BS6 i3s द्वारे सुसज्ज केले आहे तसेच हे इंजिन XSens टेकनॉलॉजिसह अद्ययावत करण्यात आले आहे. हे इंजिन ८००० rpm वर ७.९१ bhp ची पॉवर आणि ६००० rpm वर ८.५ Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ६ स्पीड गियर बॉक्ससह जोडलेले आहे.
Hero Splendor Plus चे सस्पेन्शन फंक्शन्स करण्यासाठी टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि ड्युअल रीअर शॉक एब्जॉर्बर वापरून गाडीला लावले आहे. गाडीच्या ब्रेकिंग सिस्टिममध्ये तुम्हाला दोन्ही टोकांना ड्रम ब्रेक मिळतात त्याचप्रमाणे हे दोन्ही ब्रेक सेटअप CBS अंतर्गत नियंत्रित केले जातात. Hero Splendor Plus भारतीय बाजारात TVS Sport, Bajaj Platina आणि Honda Shine ह्या गाड्यांसोबत स्पर्धा करते.
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.
2 thoughts on “hero splendor plus 2024: ख्रिसमस व नवीन वर्षानिमित्त ऑफर हिरो स्प्लेंडर प्लस गाडीची किंमत झाली कमी!”