Breaking news:शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकार देणार 10 हजार रुपये प्रति हेक्टरी अनुदान, यादी जाहीर

breaking news राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना प्रति हेक्टरी 5 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली कृषी विभागाने या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी केली आहे.

सध्याचा पाऊस कशामुळे आणि ऑगस्ट महिन्यात पाऊस कसा असेल ?

अनुदानाची रक्कम कशी मिळणार? सन 2023 च्या खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना प्रति हेक्टरी 5 हजार रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून, लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल. या निर्णयामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

विमा कंपनी म्हणते, ‘सरकारकडूनच येणं बाकी, म्हणून शेतकऱ्यांना देणं होत नाही’!

किती अनुदान मिळणार? शेतकऱ्यांना किमान 1000 रुपये तर 2 हेक्टरीच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 5 हजार रुपये प्रमाणे अनुदान दिले जाईल. कापूस उत्पादकांसाठी 1548 कोटी 34 लाख रुपये आणि सोयाबीन उत्पादकांसाठी 2646 कोटी 34 लाख रुपये असा एकूण 4192 कोटी 68 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

कोण पात्र? ई पीक पाहणी पोर्टलद्वारे पिकांची नोंदणी केलेले शेतकरी अनुदानासाठी पात्र ठरणार असून, डीबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम वर्ग केली जाणार आहे.

10 हजार रुपये प्रति हेक्टरी अनुदान, यादी जाहीर येथे क्लिक करून यादी पहा

त्वरित अंमलबजावणी राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मागील वर्षी आर्थिक नुकसान सहन केलेल्या लाखो शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. महायुती सरकारने आपला शब्द पाळला आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानले आहेत.

शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी खुशखबर असून, या निर्णयामुळे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Continue Reading More Recent News

gold rate today pune

बापरे..! पुण्यात सोन्याने गाठला 80 हजाराचा टप्पा; दिवाळीपर्यंत भाव आणखी वाढणार का ? gold rate today pune

ऍग्रो न्यूज १८ | २० ऑक्टोबर २०२४ | पुणे ब्युरोgold rate today pune: पुण्यात सोन्याच्या किमतीने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. सराफ बाजारात मागील तीन दिवसांत प्रति तोळा सोन्याच्या दरात १७०० रुपयांनी वाढ झाल्यामुळे सोन्याने ८० हजार रुपयाचा टप्पा गाठला आहे. दिवाळीच्या अगोदरच झालेली ही किंमतवाढ नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम म्हणून … Read more

soybean rate

soybean rate: सोयाबीन उसळणार,पहा पुढच्या ३ महिन्याचं सोयाबीनच भविष्य !

नागपूर, 19 ऑक्टोबर 2024 (एग्रीन्यूज 18 प्रतिनिधी) soybean rate: सोयाबीन दरातील सततच्या घसरणीची वेळीच दखल घेत केंद्र सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात वाढ केली आहे. या निर्णयामुळे भविष्यात सोयाबीन दरात मोठी तेजी येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियाचे चेअरमन डॉ. डेविश जैन यांनी याबाबत महत्त्वाचे प्रतिपादन केले आहे. इंदूर: मध्य … Read more

Free Gas Cylinder Yojana

Free Gas Cylinder Yojana: तीन मोफत गॅस सिलेंडर मिळवा, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया आणि पात्रता!

(नवी दिल्ली) – 14 ऑक्टोबर 2024: न्यूज़ डेस्कभारत सरकारने नुकतीच ‘Free Gas Cylinder Yojana’ नावाची योजना जाहीर केली आहे, ज्यामध्ये देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना तीन मोफत गॅस सिलेंडर उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या योजनेतर्गत, स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन मिळावे आणि महिलांचे सबलीकरण व्हावे, हा उद्देश आहे. यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळणार आहे, तर … Read more

viral video

वासरावर सापाचा अचानक हल्ला, व्हिडिओ व्हायरल, पुढे काय झाले तुम्हीच पहा

दिनांक: ८ ऑक्टोबर २०२४वृत्तसंस्था: स्थानिक वृत्त 1. वासराच्या संकटाची कहाणी 👉🏻व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈🏻 सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका वासरावर अचानक सापाने हल्ला करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. हा व्हिडिओ एका गावातील गोठ्यात चित्रीत करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये खुंटीला बांधलेल्या दोन वासरांपैकी एकावर साप अचानक फणा पसरून हल्ला … Read more

Leave a Comment


Join WhatsApp Group WhatsApp