farmer loan waiver: 3 लाखांपर्यंत शेतकरी कर्जमाफी होणार का ? तेलंगणाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची अपेक्षा !
farmer loan waiver: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आवाज उठवला आहे. महायुती सरकारवर शेतकऱ्यांची नाराजी वाढली असून, कर्जमाफीची घोषणा …