Strawberry farming:स्ट्रॉबेरीचे उत्पादन ;स्ट्रॉबेरी लागवड व उत्पादन प्रकल्प ९० टक्के अनुदानावर!

समृद्ध शेतीकडे वाटचाल बदलत्या हवामानामुळे नैसर्गिक आपत्तीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे असते. राज्य शासन शेती व शेतीपूरक व्यवसायाला नेहमी चालना देते. शेतकऱ्यांना शेतीतून शाश्वत उत्त्पन्न मिळण्यासाठी कृषी आणि कृषीशी निगडित असणाऱ्या विविध विभागांच्या वतीने अनेक योजना राबवल्या जातात. राज्यातील शेतकऱ्यांच्या कष्टाला शासकीय योजनांची साथ लाभत आहे. … Read more

Falbag Lagvad: मागेल त्याला फळबाग, ठिबक, हरितगृह!

देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील शेतकरी सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात प्रगतिपथावर आहेत. त्यामुळे फलोत्पादनाच्या बाबतीत राज्याने देशपातळीवर इतर राज्यांच्या तुलनेत क्रांतिकारक प्रगती केलेली आहे. राज्याच्या सकल उत्पादनामध्ये फलोत्पादनाचा वाटा निश्चितच महत्त्वाचा राहिलेला आहे. देशामध्ये महाराष्ट्र राज्य कृषी क्षेत्रात अग्रगण्य आहे. राज्यातील जमीन, हवामान, पाऊस, पाणी इत्यादींमध्ये वैविध्यता आहे. हवामानावर आधारित विविध कृषी हवामान विभाग राज्यात … Read more