soybean rate today: आजचा सोयाबीन भाव !

soybean: मार्च महिन्याचा तिसरा आठवडा आला आहे आणि सोयबीन बाजारभावात पाहावा तसा सुधारणा दिसून येत नाही आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात  सोयाबीन, सोयबीन पेंड आणि सोयबीन तेल यांचे भाव अस्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात काल दुपारपर्यंत सोयबीनचे भाव $11.88 प्रति बुशेल होते. सोयाबीनचा दर प्रति टन ३३३ डॉलर होता. याचा परिणाम म्हणून भारतीय देशांतर्गत बाजारपेठेतील प्रक्रिया प्रकल्पांच्या किमतीही काही प्रमाणात कमी झाल्या आहेत. मात्र बाजार समित्यांमध्ये भावावर दबाव राहिला आणि 4300 ते 4500 रुपयांच्या दरम्यान राहिला. यामुळे थोडी आवक कायम आहे. बाजारभाव तज्ञ च्या मते  पुढील काही आठवडे सोयाबीनच्या दरात चढ-उतार सुरू राहू शकतात.

पाहुयात आजचे सोयबीन बाजारभाव

लातूर सोयबीन भाव latur soybean rate today

वेंकटेश वेअर हाऊस –  4600 प्रति क्विंटल याप्रमाणे

शिरूर ताजबंद –  4600 प्रति क्विंटल याप्रमाणे

शिरूर अनंतपाळ – 4600 प्रति क्विंटल याप्रमाणे

किनगाव –  4600 प्रति क्विंटल याप्रमाणे

किल्लारी –  4600 प्रति क्विंटल याप्रमाणे

निलंगा –  4600 प्रति क्विंटल याप्रमाणे

लोहारा-   4600 प्रति क्विंटल याप्रमाणे

कासार सिरशी –  4600 प्रति क्विंटल याप्रमाणे

वलांडी –   4600 प्रति क्विंटल याप्रमाणे

रेणापूर –  4600 प्रति क्विंटल याप्रमाणे

आष्टामोड –  4600 प्रति क्विंटल याप्रमाणे

निटुर –   4600 प्रति क्विंटल याप्रमाणे

सोलापूर सोयबीन भाव solapur soybean rate today

गौडगाव –   4600 प्रति क्विंटल याप्रमाणे

धाराशिव  जिल्हा osmanabad soybean rate today

येडशी –   4600 प्रति क्विंटल याप्रमाणे

कळंब –   4600 प्रति क्विंटल याप्रमाणे

घोगरेवाडी  –  4600 प्रति क्विंटल याप्रमाणे

वाशी –   4600 प्रति क्विंटल याप्रमाणे

धाराशिव –   4600 प्रति क्विंटल याप्रमाणे

ईट –   4600 प्रति क्विंटल याप्रमाणे

तुळजापूर –   4600 प्रति क्विंटल याप्रमाणे

बीड  सोयबीन भाव beed soybean rate today

अंबाजोगाई –  4600

बर्दापुर –  4600

केज –   4600 प्रति क्विंटल याप्रमाणे

बनसारोळा –   4600 प्रति क्विंटल याप्रमाणे

नेकनुर –   4600 प्रति क्विंटल याप्रमाणे

घाटनांदूर-   4600 प्रति क्विंटल याप्रमाणे

पाटोदा –   4600 प्रति क्विंटल याप्रमाणे

तेलगाव –   4600 प्रति क्विंटल याप्रमाणे

परभणी सोयबीन भाव parbhani soybean rate today

पुर्णा –   4600 प्रति क्विंटल याप्रमाणे

पालम –   4600 प्रति क्विंटल याप्रमाणे

मानवत –   4600 प्रति क्विंटल याप्रमाणे

ब्राम्हणगाव (परभणी) –   4600 प्रति क्विंटल याप्रमाणे

नांदेड सोयबीन भाव nanded soybean rate today

अर्धापूर (खडकुत)-   4600 प्रति क्विंटल याप्रमाणे

नायगाव –   4600 प्रति क्विंटल याप्रमाणे

जांब –   4600 4600 प्रति क्विंटल याप्रमाणे

सोनखेड –   4600 प्रति क्विंटल याप्रमाणे

देगलूर –   4600 प्रति क्विंटल याप्रमाणे

नागपूर nagpursoybean rate today  – सोयबीन भाव  4600 प्रति क्विंटल याप्रमाणे

अमरावती amravati soybean rate today – सोयबीन भाव  4600 प्रति क्विंटल याप्रमाणे

अकोला  akola soybean rate today- सोयबीन भाव  4600 प्रति क्विंटल याप्रमाणे

वाशीम  vasjim soybean rate today – सोयबीन भाव  4600 प्रति क्विंटल याप्रमाणे

हिंगोली hingoli soybean rate today – सोयबीन भाव  4600 प्रति क्विंटल याप्रमाणे

यवतमाळ yavatmal soybean rate today- सोयबीन भाव  4600 प्रति क्विंटल याप्रमाणे

तरी सर्व शेतकरी बांधवानी आल्या जवळील मार्केट यार्ड मध्ये काय भाव आहे हे पाहून च सोयाबीन विक्रीस न्यावे.

Continue Reading More Recent News

gold rate today pune

बापरे..! पुण्यात सोन्याने गाठला 80 हजाराचा टप्पा; दिवाळीपर्यंत भाव आणखी वाढणार का ? gold rate today pune

ऍग्रो न्यूज १८ | २० ऑक्टोबर २०२४ | पुणे ब्युरोgold rate today pune: पुण्यात सोन्याच्या किमतीने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. सराफ बाजारात मागील तीन दिवसांत प्रति तोळा सोन्याच्या दरात १७०० रुपयांनी वाढ झाल्यामुळे सोन्याने ८० हजार रुपयाचा टप्पा गाठला आहे. दिवाळीच्या अगोदरच झालेली ही किंमतवाढ नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम म्हणून … Read more

soybean rate

soybean rate: सोयाबीन उसळणार,पहा पुढच्या ३ महिन्याचं सोयाबीनच भविष्य !

नागपूर, 19 ऑक्टोबर 2024 (एग्रीन्यूज 18 प्रतिनिधी) soybean rate: सोयाबीन दरातील सततच्या घसरणीची वेळीच दखल घेत केंद्र सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात वाढ केली आहे. या निर्णयामुळे भविष्यात सोयाबीन दरात मोठी तेजी येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियाचे चेअरमन डॉ. डेविश जैन यांनी याबाबत महत्त्वाचे प्रतिपादन केले आहे. इंदूर: मध्य … Read more

Free Gas Cylinder Yojana

Free Gas Cylinder Yojana: तीन मोफत गॅस सिलेंडर मिळवा, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया आणि पात्रता!

(नवी दिल्ली) – 14 ऑक्टोबर 2024: न्यूज़ डेस्कभारत सरकारने नुकतीच ‘Free Gas Cylinder Yojana’ नावाची योजना जाहीर केली आहे, ज्यामध्ये देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना तीन मोफत गॅस सिलेंडर उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या योजनेतर्गत, स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन मिळावे आणि महिलांचे सबलीकरण व्हावे, हा उद्देश आहे. यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळणार आहे, तर … Read more

viral video

वासरावर सापाचा अचानक हल्ला, व्हिडिओ व्हायरल, पुढे काय झाले तुम्हीच पहा

दिनांक: ८ ऑक्टोबर २०२४वृत्तसंस्था: स्थानिक वृत्त 1. वासराच्या संकटाची कहाणी 👉🏻व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈🏻 सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका वासरावर अचानक सापाने हल्ला करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. हा व्हिडिओ एका गावातील गोठ्यात चित्रीत करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये खुंटीला बांधलेल्या दोन वासरांपैकी एकावर साप अचानक फणा पसरून हल्ला … Read more

1 thought on “soybean rate today: आजचा सोयाबीन भाव !”

Leave a Comment


Join WhatsApp Group WhatsApp