soyabean rate today: मागील काही महिन्यापासून सोयाबीन चा भाव हा हमी भावापेक्षा कमी आहे असे दिसून येत आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी नाराज आहेत. परंतु यावर्षी कमी पावसामुळे कमी उत्पादन होऊन हि सोयाबीनचे भाव वाढत नाही आहेत. यामध्ये आंतराष्ट्रीय बाजार पेठेतील सोयपेन्डचे घसरलेले दर व भारत सरकार तर्फे खाध्यतेल वरील आयातशुल्क माफ या कारणामुळे भारत अति प्रचंड खाद्यतेलाची आयात झालेली आहे, व सोयाबीनचे दार वाढत नाही आहेत.
काल सर्वात कमी भाव अंबड येथील वाडी गोन्दरी बाजारपेठेत मिळाला तो ३७५० असा होता. कमी भाव मुले सध्या सोयाबीनची आवक कमी आहे. तर पाहुयात राज्यातील सोयाबीनचे भाव
Soyabean Rate Today Maharashtra
बीड जिल्हा
अंबाजोगाई – 4600 /- प्रति क्विंटल या प्रमाणे
बर्दापुर – 4600 /- प्रति क्विंटल या प्रमाणे
केज – 4600 /- प्रति क्विंटल या प्रमाणे
बनसारोळा – – 4600 /- प्रति क्विंटल या प्रमाणे
नेकनुर – 4600 /- प्रति क्विंटल या प्रमाणे
घाटनांदूर- 4600 /- प्रति क्विंटल या प्रमाणे
पाटोदा – 4600 /- प्रति क्विंटल या प्रमाणे
तेलगाव – 4600 /- प्रति क्विंटल या प्रमाणे
हे ही वाचा : तुरीच्या भावात मोठा बदल; पहा आजचा भाव!
लातूर जिल्हा
शिरूर ताजबंद – 4600 /- प्रति क्विंटल या प्रमाणे
शिरूर अनंतपाळ – 4600/- प्रति क्विंटल या प्रमाणे
किनगाव – 4600/- प्रति क्विंटल या प्रमाणे
किल्लारी – 4600/- प्रति क्विंटल या प्रमाणे
निलंगा – 4600/- प्रति क्विंटल या प्रमाणे
लोहारा- 4600/- प्रति क्विंटल या प्रमाणे
कासार सिरशी – 4600/- प्रति क्विंटल या प्रमाणे
वलांडी – 4600/- प्रति क्विंटल या प्रमाणे
रेणापूर – 4600 /- प्रति क्विंटल या प्रमाणे
आष्टामोड – 4600 /- प्रति क्विंटल या प्रमाणे
निटुर – 4600 /- प्रति क्विंटल या प्रमाणे
धाराशिव जिल्हा
येडशी – 4600 /- प्रति क्विंटल या प्रमाणे
कळंब – 4600 /- प्रति क्विंटल या प्रमाणे
घोगरेवाडी – 4600 /- प्रति क्विंटल या प्रमाणे
वाशी – 4600 /- प्रति क्विंटल या प्रमाणे
धाराशिव – 4600 /- प्रति क्विंटल या प्रमाणे
ईट – 4600 /- प्रति क्विंटल या प्रमाणे
तुळजापूर – 4600 /- प्रति क्विंटल या प्रमाणे
सोलापूर जिल्हा
गौडगाव – 4600 /- प्रति क्विंटल या प्रमाणे
नांदेड जिल्हा
अर्धापूर 4600 /- प्रति क्विंटल या प्रमाणे
नायगाव – 4600 /- प्रति क्विंटल या प्रमाणे
जांब – 4600 /- प्रति क्विंटल या प्रमाणे
सोनखेड – 4600 /- प्रति क्विंटल या प्रमाणे
देगलूर –
परभणी जिल्हा
पुर्णा – 4600 /- प्रति क्विंटल या प्रमाणे
पालम – 4600 /- प्रति क्विंटल या प्रमाणे
मानवत – 4600 /- प्रति क्विंटल या प्रमाणे
ब्राम्हणगाव – 4600 /- प्रति क्विंटल या प्रमाणे
जिंतूर – 4600 /- प्रति क्विंटल या प्रमाणे
छत्रपती संभाजीनगर
4200/- प्रति क्विंटल या प्रमाणे
धुळे
4335/- प्रति क्विंटल या प्रमाणे
नागपूर
4630/- प्रति क्विंटल या प्रमाणे
हिंगोली
4370/- प्रति क्विंटल या प्रमाणे
वाशीम
4300/- प्रति क्विंटल या प्रमाणे
अमरावती
4500/- प्रति क्विंटल या प्रमाणे
अकोला
4350/- प्रति क्विंटल या प्रमाणे
तरी शेतकरी बांधवानी आपल्या जवळील बाजारपेठही भावाची चोकशी आपण स्वतः करावी मगच सोयाबीन विकण्यास न्यावे.
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.