soyabean rate today 10 thousand: सोयाबीन विकावं कि थांबावं; भाव 10 हजार कधी होणार!

soyabean rate today: नमस्कार शेतकरी मित्रहो, ह्या लेख मध्ये आपण सध्या सोयबीन बाबत काय घडामोडी सुरु आहेत, शेतकरी बांधवाना त्यांच्या मनातील भाव मिळेल का ? आंतराष्ट्रीय मार्केट मध्ये काय सुरु आहे? सोयबीन खाद्य तेलाचे भाव काय सुरु आहेत ? सोयापेंड च काय सुरु आहे ? खाद्य तेलाच्या आयातीचे काय सुरु आहे ? ह्या सर्व गोष्टींचा भावावर काय परिणाम आहे? सध्याचे सोयाबीन रेट काय सुरु आहेत ? सोयबीन भाव कधी ६००० होणार आणि शेतकरी बांधवानी कधी सोयाबीन विकायला पाहिजे हे आपण पाहणार आहोत.  अतिशय महत्वाचा हा लेख आहे तरी आपण शेवटपर्यंत वाचायचा आहे.

एका शेतकरी युट्युबर चा सोयबीन व्यापारी सोबत झालेला हा सवांद खूप महत्वाचं आहे तो आपण प्रश्न आणि उत्तर स्वरूपात आहे तो खालीलप्रमाणे आहे. यातून प्रत्येक शेतकरी बांधवाना सोयाबीन विकावं कि थांबावं याच उत्तर मिळणार आहे. 

प्रश्न: सध्या मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवानी सोयाबीन विकायचे थांबवले आहे कारण शेतकरी शेतकरी बांधवाना ६००० रुपये रेट ची प्रतीक्षा आहे? तर सोयाबीन चा रेट ६००० होईल का ? नेमकी काय समीकरणे आहेत सध्या ?

उत्तर : आजची बाजाराची परिस्थिती पाहता सोयाबीनचे भाव जे पडले आहेत त्याला मुख्य कारण सध्या मोठ्या प्रमाणात सोयाबीन तेल आयात केलेलं आहे  त्यामुळे सोयाबीनचे दर एकदम खाली आलेले आहेत.

प्रश्न: सोया तेल चे आयात शुल्क कमी केले आहे व सोयपेंड ची निर्यात होते का सध्या? याबाबत काय सांगाल ?

उत्तर : सोयपेंड निर्याती बाबतीत बोलायचे झाले तर सोयपेंड ची  पण खूप आहे त्यामुळे जास्त प्रमाणात याची निर्यात होत नाही पण ५०% निर्यात होते.

प्रश्न : सोयपेंडची निर्यत झाली तर भारतातील सोयाबीनचे भाव वाढतील का ?

उत्तर: सोयपेंडची निर्यत झाली तर भाव १००% वाढतील पण तशी शक्यता यावर्षी दिसत नाही आहे.

प्रश्न : यावर्षी सोयाबीनचे उत्पादन मागच्या वर्षी च्या तुलनेत कसे आहे ? याचा सोयाबीन भावावर काही परिणाम आहे का?

उत्तर: यावर्षी सोयाबीनचे उत्पादन मागच्या वर्षीच्या तुलनेत ५० ते ६० % आहे.

प्रश्न: सध्या सोयाबीन भाव महाराष्ट्र  काय आहेत?

उत्तर : सध्या चांगल्या क्वालिटी चे सोयाबीनचे दर ४८०० ते ४९०० आहेत. पण  सुरु झाल्यास यात २०० ते ३०० रुपयाची सुधार होऊ शकते. व सोयाबीन चा महाराष्ट्रातील भाव ५००० ते ५१०० होऊ शकेल.

प्रश्न: बहुतांश शेतकरी ६००० रुपये भावाची अपेक्षा ठेऊन थांबले आहे तर त्यांनी काय करावे?

उत्तर : ज्या शेतकरी बांधवांची थांबण्याची कॅपिसिटी आहे त्या बांधवानी मे  ते जून पर्यन्त थांबू शकत असतील तर त्यांनी थांबावे कारण त्या दरम्यान भावात सुधारणा होऊन भाव वाढू शकतात पण सध्याचे सरकारी धोरण पाहता भाव वाढण्याची शक्यता कमी आहे व सॊयाबीन भाव हे ५१०० ते ५५०० दरम्यान खळते राहतील.

प्रश्न: आपले सोयाबीन रेट जागतिक बाजपथेप्रमाणे आहेत कि कमी आहेत?

उत्तर: जातीक बाजारपेठेमध्ये सोयाबीनचे रेट आपल्यापेक्षा कमी आहेत त्यामुळे सोयाबीन तेल हे कमी भावात आयत होत आहे त्यामुळे भारतातील तेल पण स्वस्त विकावे लागत आहे व आपले भाव सुधारण्यास अडथळा निर्माण होत आहे.

प्रश्न: सोयाबीन वायदे वर सध्या बंदी आहे तर याचा फटका सोयाबीन उत्पादक शेतकरी वर बसतोय का ?

उत्तर: वायद्यामुळे बाजारातील रोजची अपडेट लोकांना कळते व सोयाबीन चे बाजार प्लस मायनस होतात ते शेतकरी ना कळते पण आता प्लांटवाल जो भाव काढेल त्या भावाने शेतकारी ना सोयाबीन विकावे लागत आहे.

प्रश्न: तर सध्याच्या द्विधा मनस्थिती मध्ये असलेल्या शेतकरी बांधवाना काय सांगाल ? कारण हमीभाव ४६०० आहे आणि सोयाबीन जात आहे ते ४९०० ने तर शेतकरी बांधवानी काय करावे ?

उत्तर: शेतकरी ना कमीत कमी ६००० रुपये तरी भाव मिळायला पाहिजे तर परवडेल कारण सध्या सोयाबीनचे खर्च वाढले आहेत आणि भाव तोच आहे यामुळे शेतकरी चे नुकसान होत आहे, शेतकरी कडे सरकारने लाख दिले पाहिजे ४९०० ते ५००० हा भाव फार कमी आहे, त्यामुळे कमीत कमी ६००० भाव आलं तरच शेतकरी समाधानी होईल.

प्रश्न : सध्या सोयाबीनची आवक कशी आहे ?

उत्तर : यावर्षी अगोदरच उत्पादन कमी आहे व त्यात भाव कमी यामुळे आवक ७०% कमी आहे.

तरी शेतकरी बांधवाना या लेखातून चांगली माहिती मिळालेली असेल अशी आशा करतो आणि अशाच माहितीसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

रोजच्या बाजारभावासाठी ग्रुप जॉईन करा👇🏻

Continue Reading More Recent News

gold rate today pune

बापरे..! पुण्यात सोन्याने गाठला 80 हजाराचा टप्पा; दिवाळीपर्यंत भाव आणखी वाढणार का ? gold rate today pune

ऍग्रो न्यूज १८ | २० ऑक्टोबर २०२४ | पुणे ब्युरोgold rate today pune: पुण्यात सोन्याच्या किमतीने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. सराफ बाजारात मागील तीन दिवसांत प्रति तोळा सोन्याच्या दरात १७०० रुपयांनी वाढ झाल्यामुळे सोन्याने ८० हजार रुपयाचा टप्पा गाठला आहे. दिवाळीच्या अगोदरच झालेली ही किंमतवाढ नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम म्हणून … Read more

soybean rate

soybean rate: सोयाबीन उसळणार,पहा पुढच्या ३ महिन्याचं सोयाबीनच भविष्य !

नागपूर, 19 ऑक्टोबर 2024 (एग्रीन्यूज 18 प्रतिनिधी) soybean rate: सोयाबीन दरातील सततच्या घसरणीची वेळीच दखल घेत केंद्र सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात वाढ केली आहे. या निर्णयामुळे भविष्यात सोयाबीन दरात मोठी तेजी येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियाचे चेअरमन डॉ. डेविश जैन यांनी याबाबत महत्त्वाचे प्रतिपादन केले आहे. इंदूर: मध्य … Read more

Free Gas Cylinder Yojana

Free Gas Cylinder Yojana: तीन मोफत गॅस सिलेंडर मिळवा, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया आणि पात्रता!

(नवी दिल्ली) – 14 ऑक्टोबर 2024: न्यूज़ डेस्कभारत सरकारने नुकतीच ‘Free Gas Cylinder Yojana’ नावाची योजना जाहीर केली आहे, ज्यामध्ये देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना तीन मोफत गॅस सिलेंडर उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या योजनेतर्गत, स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन मिळावे आणि महिलांचे सबलीकरण व्हावे, हा उद्देश आहे. यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळणार आहे, तर … Read more

viral video

वासरावर सापाचा अचानक हल्ला, व्हिडिओ व्हायरल, पुढे काय झाले तुम्हीच पहा

दिनांक: ८ ऑक्टोबर २०२४वृत्तसंस्था: स्थानिक वृत्त 1. वासराच्या संकटाची कहाणी 👉🏻व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈🏻 सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका वासरावर अचानक सापाने हल्ला करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. हा व्हिडिओ एका गावातील गोठ्यात चित्रीत करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये खुंटीला बांधलेल्या दोन वासरांपैकी एकावर साप अचानक फणा पसरून हल्ला … Read more

3 thoughts on “soyabean rate today 10 thousand: सोयाबीन विकावं कि थांबावं; भाव 10 हजार कधी होणार!”

Leave a Comment


Join WhatsApp Group WhatsApp