Strawberry farming:स्ट्रॉबेरीचे उत्पादन ;स्ट्रॉबेरी लागवड व उत्पादन प्रकल्प ९० टक्के अनुदानावर!

समृद्ध शेतीकडे वाटचाल बदलत्या हवामानामुळे नैसर्गिक आपत्तीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे असते. राज्य शासन शेती व शेतीपूरक व्यवसायाला नेहमी चालना देते. शेतकऱ्यांना शेतीतून शाश्वत उत्त्पन्न मिळण्यासाठी कृषी आणि कृषीशी निगडित असणाऱ्या विविध विभागांच्या वतीने अनेक योजना राबवल्या जातात. राज्यातील शेतकऱ्यांच्या कष्टाला शासकीय योजनांची साथ लाभत आहे. … Read more

Babasaheb Ambedkar Krishi Swavalamban Yojana:डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना; प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना !

आत्मनिर्भर भारत मोहिमेंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना ,वनराई बंधाऱ्यावर भाजीपाल्याचे मळे कृषी स्वावलंबन योजनेमुळे जीवन सुखमयी सातारा तालुक्यातील नांदगाव येथील युवा शेतकरी शुभम संपत गायकवाड यांना तालुका कृषी अधिकारी जे. बी. बहिरट यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेची माहिती मिळाली. व त्यांनी या योजनेचा लाभ घेतला. या योजनेमुळे त्यांचे … Read more

खाद्य तंत्रज्ञ ते सरबत उत्पादक , ‘मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत’ चालू वर्षी १ कोटी ७ लाख ५० हजार प्रकल्प खर्चाचा प्रस्ताव सादर

वाढत्या उन्हाळ्यात थंडगार सरबताचा गोडवा मानवाला आल्हाददायक बनवतो. कोकणच्या निसर्गरम्य भूमीत पिकणाऱ्या रानमेव्याचा नैसर्गिक गोडवा जर सरबतातून मिळाला तर… हाच विचार घेऊन ‘द रियल टेस्ट ऑफ कोकण’ ही ओळख घेऊन फूड टेक्निशियन असणाऱ्या संगीता श्याम माळकर रा. वेतोरे ता. वेंगुर्ले यांनी ‘गोडवा’ या नावाने सरबत निर्मितीचा उद्योग केला आहे. श्रीमती माळकर या पूर्वी ठाण्यामध्ये राहत … Read more

 PMFME Scheme : लसूण सोलून देणे, पेस्ट बनवून देण्याचा उद्योग;करिअरला लसणाची फोडणी !

स्वयंपाकघरात स्वादिष्ट जेवणासाठी लसणाची फोडणी ही तृप्तीची ढेकर द्यायला भाग पाडते; परंतु या लसूण पाकळ्या सोलून त्यावरील साल काढणे हे अत्यंत जिकिरीचे, कंटाळवाणे आणि वेळखाऊ काम असते. नेमके हेच हेरून यालाच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचतगटाच्या प्रांजली प्रमोद सुभेदार यांनी करिअर बनवले आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून लसूण सोलून देणे, पेस्ट बनवून देण्याचा … Read more