weather report: राज्यात या भागात अवकाळी पावसाची शक्यता; पहा पूर्ण हवामान अंदाज!

weather news: राज्यात सर्व भागात सध्या ऊन खूप वाढले आहे, त्यामुळे खूप गॅरी वाढली आहे. तसेच सध्या बरीच भागात शेतकरी बांधवांची हरभरा तसेच गहू काढणी सुरु आहे, शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून हा हवामान अंदाज महत्वच आहे.

हवामान विभाग तसेच हवामान तज्ञांतर्फे राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. आणि आपल्याला माहित आहे जरी अवकाळी पावसामुळे वातावरणात थंडावा येत असेल परंतु यातून ज्या शेतकरी बांधवानी गहू काढला न्हाई हरभरा काढला नाही त्याचे या पावसामुळे नुकसान होऊ शकते.

राज्य मध्ये मार्च च्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिल च्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसाचे ढग विखुरलेले स्वरूपात पाहायला मिळतील.

विशेष करून विदर्भ व मराठवाड्यात या अवकाळी पावसाची शक्यता आहे.  हा अवकाळी पाऊस  संपूर्ण मराठवाडा किंवा संपूर्ण विदर्भ मध्ये पडणार नसून हा पाऊस या भागातील जिल्ह्यामध्ये पण विखुरलेल्या स्वरूपात म्हणजे कुठं कुठे भाग बदलून पडेल, म्हंजे याचा अर्थ हा पाऊस सर्वदूर नसणार आहे.

कोकण पट्टी मध्ये पण सर्वदूर नाही पण काही भागात या पावसाची शक्यता आहे.

मराठवाड्यात परभणी, लातूर, नांदेड, बीड, हिंगोली, संभाजीनगर या भागात ३०,३१ मार्च व १ एप्रिल या दरम्यान अवकाळी तोही माध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे.

पूर्व विदर्भ व पश्चिम विदर्भ या भागात थोडा जास्त प्रमाणात पाऊस असणार आहे.  या भागातील कांडा काढण्यास आलेल्या शेतकरी बांधवानी कांदा काढून घ्यायचा आहे.

राज्यात हा पाऊस सर्व जिल्ह्यात पडणार नाही पण हा पाऊस विखुरलेल्या स्वरूपात असणार आहे सर्वानी लक्षात घ्याचा आहे. तसेच शेतकरी बांधवानी हे लक्षात घ्या परत एकदा एप्रिल मध्ये ६,७,८ तारखेला परत पाऊस पडण्याची शक्यता आहे, पण हा पाऊस थोडा जास्त स्वरूपाचा असणार आहे.

Continue Reading More Recent News

gold rate today pune

बापरे..! पुण्यात सोन्याने गाठला 80 हजाराचा टप्पा; दिवाळीपर्यंत भाव आणखी वाढणार का ? gold rate today pune

ऍग्रो न्यूज १८ | २० ऑक्टोबर २०२४ | पुणे ब्युरोgold rate today pune: पुण्यात सोन्याच्या किमतीने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. सराफ बाजारात मागील तीन दिवसांत प्रति तोळा सोन्याच्या दरात १७०० रुपयांनी वाढ झाल्यामुळे सोन्याने ८० हजार रुपयाचा टप्पा गाठला आहे. दिवाळीच्या अगोदरच झालेली ही किंमतवाढ नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम म्हणून … Read more

soybean rate

soybean rate: सोयाबीन उसळणार,पहा पुढच्या ३ महिन्याचं सोयाबीनच भविष्य !

नागपूर, 19 ऑक्टोबर 2024 (एग्रीन्यूज 18 प्रतिनिधी) soybean rate: सोयाबीन दरातील सततच्या घसरणीची वेळीच दखल घेत केंद्र सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात वाढ केली आहे. या निर्णयामुळे भविष्यात सोयाबीन दरात मोठी तेजी येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियाचे चेअरमन डॉ. डेविश जैन यांनी याबाबत महत्त्वाचे प्रतिपादन केले आहे. इंदूर: मध्य … Read more

Free Gas Cylinder Yojana

Free Gas Cylinder Yojana: तीन मोफत गॅस सिलेंडर मिळवा, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया आणि पात्रता!

(नवी दिल्ली) – 14 ऑक्टोबर 2024: न्यूज़ डेस्कभारत सरकारने नुकतीच ‘Free Gas Cylinder Yojana’ नावाची योजना जाहीर केली आहे, ज्यामध्ये देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना तीन मोफत गॅस सिलेंडर उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या योजनेतर्गत, स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन मिळावे आणि महिलांचे सबलीकरण व्हावे, हा उद्देश आहे. यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळणार आहे, तर … Read more

viral video

वासरावर सापाचा अचानक हल्ला, व्हिडिओ व्हायरल, पुढे काय झाले तुम्हीच पहा

दिनांक: ८ ऑक्टोबर २०२४वृत्तसंस्था: स्थानिक वृत्त 1. वासराच्या संकटाची कहाणी 👉🏻व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈🏻 सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका वासरावर अचानक सापाने हल्ला करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. हा व्हिडिओ एका गावातील गोठ्यात चित्रीत करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये खुंटीला बांधलेल्या दोन वासरांपैकी एकावर साप अचानक फणा पसरून हल्ला … Read more

Leave a Comment


Join WhatsApp Group WhatsApp