weather forecast today: अवकाळी पावसाचा मुक्काम वाढला; पहा हवामान अंदाज !

weather forecast today:  हवामान बाह्यस्क पंजाब डख यांनी नवीन हवामान अंदाज दिला आहे. मागे त्यांनी दिलेल्या अंदाज प्रमाणे महाराष्ट्रात विविध भागात भाग बदलून अवकाळी पाऊस पडला. काळ परत अवकाळी पावसा संदर्भांत पंजाब डख यांनी नवीन हवामान अंदाज दिला आहे. तो खालील प्रमाणे आहे त्यामुळे शेवट पर्यंत हा लेख वाचत राहा.

weather forecast today अवकाळी पावसाचा हवामान अंदाज

पंजाबराव डख यांनी नवीन हवामान अंदाजत असे सांगितले आहे कि ७,८ ला विद्विह भागात अवकाळी पाऊस पडला तसेच ९ ला पण राज्यात विविध भागात चांगला पाऊस पडलं आहे. त्यामुळे हा नवीन अंदाज महत्वाचा आहे. कारण राज्यात अवक्ली पावसाचा मुक्काम वाढला आहे.

weather forecast today राज्यात ९ मे ते १६ मे पर्यंत राज्यात या भागामध्ये पाऊस पडणार

हा अंदाज १६ मे पर्यंतच आहे, राज्यात ९ मे ते १६ मे पर्यंत विविध भागात भाग बदलत अवकाळी पाऊस पडणार आहे. म्हणून हा हवामान अंदाज सर्व शेतकरी बांधवानी लक्षात घ्यायचा आहे.

राज्यातील सध्याची एकंदरीत परीस्थिती बघितली तर आज १० मे  रोजी  राज्यात पूर्व विदर्भ , मराठवाडा व पश्चिम विदर्भ या भागात पाऊस पडणार आहे.

weather forecast today १० मे १५ मे राज्यात पाऊस पडणार

दिनांक १० मे ते १५ मे पर्यंत राज्यात चांगला पाऊस पडणार आहे.

दिनांक ९ मे ते १४ मे दरम्यान पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे. शेतकऱ्याची हळद व कांदा पिकाची काळजी घ्यावी. त्यांनतर कोकण पट्ट्यामध्ये पण १० मे ते १५ मे  दरम्यान पाऊस पडणार आहे तर तेथील शेतकऱ्यांनी आंबा ची काळजी घ्यावी.

weather forecast today उत्तर महाराष्ट्र व मध्य महाराष्ट्र साठी घ्यायची काळजी

उत्तर महाराष्ट्र मध्ये नाशिक, नंदुरबार, धुळे या भागात पण चांगला पाऊस पडणार आहे त्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांनी सुद्धा काळजी घ्याची आहे. तायांनंतर पाऊस मध्य महाराष्ट्रात पडणार आहे मम्हणून बीड , सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच पंढरपूर, लातूर, परभणी जालना , नांदेड, परभणी, हिंगोली  त्याभागातील सर्व शेतकऱ्यांनी काळजी घायवी कारण १० ते १५ मे दरम्यान पडणार पाऊस चांगला पाऊस असणार म्हणजे  शेतातून पाणी वाहील असं पाऊस असणार आहे. 

weather forecast today वीज व कडकडाटासह असेल पाऊस

हा पाऊस विजेच्या कडकडाट सह असणार आहे म्हणून आपल्या जनावरांची काळजी घ्यायची आहे. आणि हा पाऊस पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा या भागात जास्त प्रमाण असणार आहे .

weather forecast today कोणासाठी फड्याचा हा पाऊस

हा पाऊस ऊस पिकासाठी फायद्याचा आहे व हा पाऊस वीटभट्टी वाल्याचा नुकसानीचा असेल. तसेच हळद कंदा यासाठी नुकसान दायक असणार आहे.

weather forecast today मान्सून अपडेट

यावर्षी २२ मे ला अंदमान बेटावर मान्सून आगमन करणार आहे. आपल्याकडे महाराष्ट्र मध्ये ८ ते ९ जून दरम्यान मान्सून येऊ शकतो. या वर्षी पेरणीचा पाऊस हा जुने च्या शेवटच्या आठवड्या पर्यंत होणार आहे. त्यामुळे यावर्षी पेरण्या जूनच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

यावर्षी जुलै महिन्यात कमी सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात जास्त पाऊस पडणार आहे व पार्टीचा पाऊस ५ ते १० नव्हेंबर ला येण्याची शक्यता आहे.

 सर्व शेतकरी बंधू नि हा हवामान लक्षात घ्यायचा आहे.

Continue Reading More Recent News

gold rate today pune

बापरे..! पुण्यात सोन्याने गाठला 80 हजाराचा टप्पा; दिवाळीपर्यंत भाव आणखी वाढणार का ? gold rate today pune

ऍग्रो न्यूज १८ | २० ऑक्टोबर २०२४ | पुणे ब्युरोgold rate today pune: पुण्यात सोन्याच्या किमतीने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. सराफ बाजारात मागील तीन दिवसांत प्रति तोळा सोन्याच्या दरात १७०० रुपयांनी वाढ झाल्यामुळे सोन्याने ८० हजार रुपयाचा टप्पा गाठला आहे. दिवाळीच्या अगोदरच झालेली ही किंमतवाढ नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम म्हणून … Read more

soybean rate

soybean rate: सोयाबीन उसळणार,पहा पुढच्या ३ महिन्याचं सोयाबीनच भविष्य !

नागपूर, 19 ऑक्टोबर 2024 (एग्रीन्यूज 18 प्रतिनिधी) soybean rate: सोयाबीन दरातील सततच्या घसरणीची वेळीच दखल घेत केंद्र सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात वाढ केली आहे. या निर्णयामुळे भविष्यात सोयाबीन दरात मोठी तेजी येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियाचे चेअरमन डॉ. डेविश जैन यांनी याबाबत महत्त्वाचे प्रतिपादन केले आहे. इंदूर: मध्य … Read more

Free Gas Cylinder Yojana

Free Gas Cylinder Yojana: तीन मोफत गॅस सिलेंडर मिळवा, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया आणि पात्रता!

(नवी दिल्ली) – 14 ऑक्टोबर 2024: न्यूज़ डेस्कभारत सरकारने नुकतीच ‘Free Gas Cylinder Yojana’ नावाची योजना जाहीर केली आहे, ज्यामध्ये देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना तीन मोफत गॅस सिलेंडर उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या योजनेतर्गत, स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन मिळावे आणि महिलांचे सबलीकरण व्हावे, हा उद्देश आहे. यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळणार आहे, तर … Read more

viral video

वासरावर सापाचा अचानक हल्ला, व्हिडिओ व्हायरल, पुढे काय झाले तुम्हीच पहा

दिनांक: ८ ऑक्टोबर २०२४वृत्तसंस्था: स्थानिक वृत्त 1. वासराच्या संकटाची कहाणी 👉🏻व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈🏻 सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका वासरावर अचानक सापाने हल्ला करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. हा व्हिडिओ एका गावातील गोठ्यात चित्रीत करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये खुंटीला बांधलेल्या दोन वासरांपैकी एकावर साप अचानक फणा पसरून हल्ला … Read more

Leave a Comment


Join WhatsApp Group WhatsApp