weather forecast today: हवामान बाह्यस्क पंजाब डख यांनी नवीन हवामान अंदाज दिला आहे. मागे त्यांनी दिलेल्या अंदाज प्रमाणे महाराष्ट्रात विविध भागात भाग बदलून अवकाळी पाऊस पडला. काळ परत अवकाळी पावसा संदर्भांत पंजाब डख यांनी नवीन हवामान अंदाज दिला आहे. तो खालील प्रमाणे आहे त्यामुळे शेवट पर्यंत हा लेख वाचत राहा.
weather forecast today अवकाळी पावसाचा हवामान अंदाज
पंजाबराव डख यांनी नवीन हवामान अंदाजत असे सांगितले आहे कि ७,८ ला विद्विह भागात अवकाळी पाऊस पडला तसेच ९ ला पण राज्यात विविध भागात चांगला पाऊस पडलं आहे. त्यामुळे हा नवीन अंदाज महत्वाचा आहे. कारण राज्यात अवक्ली पावसाचा मुक्काम वाढला आहे.
weather forecast today राज्यात ९ मे ते १६ मे पर्यंत राज्यात या भागामध्ये पाऊस पडणार
हा अंदाज १६ मे पर्यंतच आहे, राज्यात ९ मे ते १६ मे पर्यंत विविध भागात भाग बदलत अवकाळी पाऊस पडणार आहे. म्हणून हा हवामान अंदाज सर्व शेतकरी बांधवानी लक्षात घ्यायचा आहे.
राज्यातील सध्याची एकंदरीत परीस्थिती बघितली तर आज १० मे रोजी राज्यात पूर्व विदर्भ , मराठवाडा व पश्चिम विदर्भ या भागात पाऊस पडणार आहे.
weather forecast today १० मे १५ मे राज्यात पाऊस पडणार
दिनांक १० मे ते १५ मे पर्यंत राज्यात चांगला पाऊस पडणार आहे.
दिनांक ९ मे ते १४ मे दरम्यान पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे. शेतकऱ्याची हळद व कांदा पिकाची काळजी घ्यावी. त्यांनतर कोकण पट्ट्यामध्ये पण १० मे ते १५ मे दरम्यान पाऊस पडणार आहे तर तेथील शेतकऱ्यांनी आंबा ची काळजी घ्यावी.
weather forecast today उत्तर महाराष्ट्र व मध्य महाराष्ट्र साठी घ्यायची काळजी
उत्तर महाराष्ट्र मध्ये नाशिक, नंदुरबार, धुळे या भागात पण चांगला पाऊस पडणार आहे त्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांनी सुद्धा काळजी घ्याची आहे. तायांनंतर पाऊस मध्य महाराष्ट्रात पडणार आहे मम्हणून बीड , सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच पंढरपूर, लातूर, परभणी जालना , नांदेड, परभणी, हिंगोली त्याभागातील सर्व शेतकऱ्यांनी काळजी घायवी कारण १० ते १५ मे दरम्यान पडणार पाऊस चांगला पाऊस असणार म्हणजे शेतातून पाणी वाहील असं पाऊस असणार आहे.
weather forecast today वीज व कडकडाटासह असेल पाऊस
हा पाऊस विजेच्या कडकडाट सह असणार आहे म्हणून आपल्या जनावरांची काळजी घ्यायची आहे. आणि हा पाऊस पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा या भागात जास्त प्रमाण असणार आहे .
weather forecast today कोणासाठी फड्याचा हा पाऊस
हा पाऊस ऊस पिकासाठी फायद्याचा आहे व हा पाऊस वीटभट्टी वाल्याचा नुकसानीचा असेल. तसेच हळद कंदा यासाठी नुकसान दायक असणार आहे.
weather forecast today मान्सून अपडेट
यावर्षी २२ मे ला अंदमान बेटावर मान्सून आगमन करणार आहे. आपल्याकडे महाराष्ट्र मध्ये ८ ते ९ जून दरम्यान मान्सून येऊ शकतो. या वर्षी पेरणीचा पाऊस हा जुने च्या शेवटच्या आठवड्या पर्यंत होणार आहे. त्यामुळे यावर्षी पेरण्या जूनच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.
यावर्षी जुलै महिन्यात कमी सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात जास्त पाऊस पडणार आहे व पार्टीचा पाऊस ५ ते १० नव्हेंबर ला येण्याची शक्यता आहे.
सर्व शेतकरी बंधू नि हा हवामान लक्षात घ्यायचा आहे.
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.