soybean farming in Maharashtra: सोयबीन पेरणी; जास्त उत्पादनासाठी महत्त्वाचे मार्गदर्शन!

soybean farming in Maharashtra

soybean farming: शेतकरी मित्रांनो, पावसाळ्याच्या आगमनाने खरिपाच्या हंगामाची तयारी सुरू झाली आहे. खरीप हंगामातील प्रमुख पीक म्हणजे सोयाबीन, (soybean) आणि या पिकाच्या पेरणीसाठी योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. सोयबीन पिकाचे उत्तम उत्पादन मिळवण्यासाठी पेरणीपूर्वी आणि पेरणीच्या वेळी काही महत्त्वाच्या गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे. चला तर मग, सोयबीन पेरणीचे महत्त्वाचे मार्गदर्शन जाणून घेऊ. soybean … Read more

Join WhatsApp Group WhatsApp