onion rate: कांदा ५० रुपये किलो होणार; पहा तुमच्या बाजारातील आजचा भाव !

onion rate

Pune news: कांद्याच्या दरात मागील काही दिवसांत मोठी वाढ झाली आहे. काही आठवड्यांपूर्वी २० रुपये किलोने onion rate विकला जाणारा कांदा आता थेट ४५ रुपयांवर पोहोचला आहे. शेतकऱ्यांसाठी हे एक मोठे दिलासादायक आहे, कारण कांद्याच्या वाढलेल्या दरांमुळे त्यांना चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. अनेक बाजार समित्यांनी कांद्याचे दर ५० रुपये किलोपर्यंत जाऊ शकतात असा अंदाज … Read more

Onion market: कांद्याचा झाला वांदा; पहा आजचा कांदा बाजारभाव !

kanda

pune news: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने कांद्याच्या प्रश्नावर पुन्हा एकदा हस्तक्षेप केला आहे. शुक्रवारी, वाणिज्य मंत्रालयाच्या परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाचे महासंचालक संतोष कुमार सारंगी यांनी एक अधिसूचना जारी केली की कांदा निर्यात बंदी 31 मार्चपर्यंत कायम राहील. त्यामुळे निर्यातबंदीमुळे कांदा उत्पादकांना 3000 कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. केंद्राने यापूर्वीच कांद्यावर ४० टक्के निर्यात … Read more

Join WhatsApp Group WhatsApp