Fish seed production: मत्स्योत्पादनात आघाडी; मत्स्यबीज निर्मितीत महाराष्ट्र स्वयंपूर्ण!

महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेला आहे. येणाऱ्या काळात पर्यटन आणि मत्स्यव्यवसायाला चालना देण्याचे काम राज्य शासन प्राधान्याने करणार आहे. मुंबईतील कोळीवाड्यांचे सुशोभीकरण, पुनर्विकास, त्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधा, त्यांची सुरक्षा यासाठी राज्य शासन प्रयत्न करणार आहे. मत्स्यव्यवसाय विकासाला चालना देणारे आणि मत्स्य उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर असेल, असे समग्र मत्स्य विकास धोरण लवकरच आणण्यात येणार आहे. … Read more