बळीराजा:शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी;योजना कामाची!

देशातील बहुसंख्य जनतेचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. आजही ६० टक्क्यांहून अधिक नागरिक शेती व शेतीपूरक व्यवसायाशी निगडित आहेत. पारंपरिकतेपासून आजच्या ‘हायटेक’ तंत्रज्ञानाचा आविष्कार या व्यवसायाने स्वीकारलेला आपणांस पाहावयास मिळतो. आपण पहिले की शेती क्षेत्रात आत्तापर्यंत  हरितक्रांती, नीलक्रांती, श्वेतक्रांती असे वेगवेगळे टप्पे घडून आले आहेत. शेतीला सोबत करू शकणारे पूरक व्यवसाय म्हणून अनेक पर्याय उपलब्ध … Read more