Pmkusum: कृषीला जोड सौर ऊर्जेची;आजच करा अर्ज !
सौर ऊर्जा हा अपारंपरिक ऊर्जा स्रोतांपैकी शाश्वत व निरंतर स्वरूपाचा एक महत्त्वाचा ऊर्जा स्रोत आहे. राज्य शासनाने अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा विकास घडवून आणण्यासाठी वेळोवेळी प्रोत्साहनात्मक धोरणे जाहीर केली आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांच्या कृषिपंप वीजजोडण्यांचे विद्युतीकरण सौर ऊर्जेद्वारे करण्यासाठी, राज्य शासन गेल्या काही वर्षांपासून स्वयंअर्थसाहाय्यित तसेच केंद्र शासनाच्या अर्थसाहाय्यातून विविध योजना राबवत आहे. त्याअंतर्गत केंद्र शासनाकडून देशभरात … Read more