PMFME Scheme : लसूण सोलून देणे, पेस्ट बनवून देण्याचा उद्योग;करिअरला लसणाची फोडणी !
स्वयंपाकघरात स्वादिष्ट जेवणासाठी लसणाची फोडणी ही तृप्तीची ढेकर द्यायला भाग पाडते; परंतु या लसूण पाकळ्या सोलून त्यावरील साल काढणे हे अत्यंत जिकिरीचे, कंटाळवाणे आणि वेळखाऊ काम असते. नेमके हेच हेरून यालाच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचतगटाच्या प्रांजली प्रमोद सुभेदार यांनी करिअर बनवले आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून लसूण सोलून देणे, पेस्ट बनवून देण्याचा … Read more