soybean rate today:  इलेक्शन संपले  सोयबीन भावात मोठे बदल; पहा आजचा भाव !

soybean rate today:  मे महिना संपत आलं आहे आणि आता शेतकऱ्यांना मान्सून च्या आगमनाची चाहूल लागली आहे. तसेच इलेक्शन फिवर पण आता संपत आलं आहे कारण देशातील सर्वच भागात मतदान झाले आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्व मतदार संघातील मतदान पूर्ण झाले आहे.

सोयबीनचे भाव मागची दोन महिने ४५०० च्या दरम्यान खेळत होते ते आता आता  सरासरी भाव ४१०० ते ४३०० च्या आसपास रेंगाळत आहेत. तुरळक ठिकाणी सोयाबीनला ४५०० ते ४८०० भाव मिळाला.

health insurance

काल  राज्यात एकूण ६०००० टन आवक झाली व सगळ्यात जास्त भाव लातूरला ४८०० असा मिळाला व थेथे १३५०० टन सोयबीन आवक झाली.    

सोयबीन भाव जिल्हा नुसार

सोयबीन भाव अहमदनगर, सोयबीन प्रकार: लोकल, सोयबीन आवक: 159, कमी सोयबीन भाव: 4200, जास्तीचा सोयबीन भाव: 4519, सरासरी सोयबीन भाव: 4475

सोयबीन भाव अहमदनगर, सोयबीन प्रकार: पिवळा,सोयबीन आवक: 33,कमी सोयबीन भाव: 4300,जास्तीचा सोयबीन भाव: 4300, सरासरी सोयबीन भाव: 4300

सोयबीन भाव अहमदनगर, सोयबीन प्रकार: —, सोयबीन आवक: 11, कमी सोयबीन भाव: 4350, जास्तीचा सोयबीन भाव: 4388, सरासरी सोयबीन भाव: 4368

सोयबीन भाव अकोला,  सोयबीन प्रकार: पिवळा, सोयबीन आवक: 4256, कमी सोयबीन भाव: 3900, जास्तीचा सोयबीन भाव: 4420, सरासरी सोयबीन भाव: 4350

सोयबीन भाव अमरावती, सोयबीन प्रकार: लोकल, सोयबीन आवक: 5940, कमी सोयबीन भाव: 4400, जास्तीचा सोयबीन भाव: 4484 , सरासरी सोयबीन भाव: 4442

सोयबीन भाव अमरावती, सोयबीन प्रकार: पिवळा, सोयबीन आवक: 803, कमी सोयबीन भाव: 3958, जास्तीचा सोयबीन भाव: 4397, सरासरी सोयबीन भाव: 4291

सोयबीन भाव बीड, सोयबीन प्रकार: —, सोयबीन आवक: 512, कमी सोयबीन भाव: 4200, जास्तीचा सोयबीन भाव: 4501, सरासरी सोयबीन भाव: 4475

सोयबीन भाव बीड, सोयबीन प्रकार: पिवळा, सोयबीन आवक: 182, कमी सोयबीन भाव: 4370, जास्तीचा सोयबीन भाव: 4499, सरासरी सोयबीन भाव: 4457

सोयबीन भाव बुलढाणा, सोयबीन प्रकार: लोकल, सोयबीन आवक: 930, कमी सोयबीन भाव: 4000, जास्तीचा सोयबीन भाव: 4505, सरासरी सोयबीन भाव: 4300

सोयबीन भाव बुलढाणा, सोयबीन प्रकार: पिवळा, सोयबीन आवक: 2456, कमी सोयबीन भाव: 4000, जास्तीचा सोयबीन भाव: 4378 सरासरी सोयबीन भाव: 4234

सोयबीन भाव चंद्रपुर, सोयबीन प्रकार: पिवळा, सोयबीन आवक: 373, कमी सोयबीन भाव: 3600, जास्तीचा सोयबीन भाव: 4308, सरासरी सोयबीन भाव: 4000

सोयबीन भाव धाराशिव, सोयबीन प्रकार: —, सोयबीन आवक: 40, कमी सोयबीन भाव: 4500, जास्तीचा सोयबीन भाव: 4500, सरासरी सोयबीन भाव: 4500

 सोयबीन भाव धुळे, सोयबीन प्रकार: हायब्रीड, सोयबीन आवक: 5, कमी सोयबीन भाव: 3800, जास्तीचा सोयबीन भाव: 3800, सरासरी सोयबीन भाव: 3800

सोयबीन भाव हिंगोली, सोयबीन प्रकार: लोकल, सोयबीन आवक: 785, कमी सोयबीन भाव: 4190, जास्तीचा सोयबीन भाव: 4554, सरासरी सोयबीन भाव: 4372

सोयबीन भाव हिंगोली, सोयबीन प्रकार: पिवळा, सोयबीन आवक: 90, कमी सोयबीन भाव: 4230, जास्तीचा सोयबीन भाव: 4400, सरासरी सोयबीन भाव: 4315

सोयबीन भाव जळगाव, सोयबीन प्रकार: लोकल, सोयबीन आवक: 5, कमी सोयबीन भाव: 3800, जास्तीचा सोयबीन भाव: 4000, सरासरी सोयबीन भाव: 4000

सोयबीन भाव जालना,  सोयबीन प्रकार: लोकल, सोयबीन आवक: 9, कमी सोयबीन भाव: 3590, जास्तीचा सोयबीन भाव: 4360, सरासरी सोयबीन भाव: 4000

सोयबीन भाव जालना, सोयबीन प्रकार: पिवळा, सोयबीन आवक: 2894, कमी सोयबीन भाव: 4100, जास्तीचा सोयबीन भाव: 4525, सरासरी सोयबीन भाव: 4475

सोयबीन भाव लातूर, सोयबीन प्रकार: —, सोयबीन आवक: 11000, कमी सोयबीन भाव: 4548, जास्तीचा सोयबीन भाव: 4576, सरासरी सोयबीन भाव: 4562

सोयबीन भाव लातूर, सोयबीन प्रकार: पिवळा, सोयबीन आवक: 11074, कमी सोयबीन भाव: 4310, जास्तीचा सोयबीन भाव: 4616, सरासरी सोयबीन भाव: 4537

सोयबीन भाव नागपूर, सोयबीन प्रकार: लोकल, सोयबीन आवक: 802, कमी सोयबीन भाव: 4100, जास्तीचा सोयबीन भाव: 4435, सरासरी सोयबीन भाव: 4351

सोयबीन भाव नागपूर, सोयबीन प्रकार: पिवळा, सोयबीन आवक: 1709, कमी सोयबीन भाव: 4085, जास्तीचा सोयबीन भाव: 4345, सरासरी सोयबीन भाव: 4225

सोयबीन भाव नांदेड, सोयबीन प्रकार: पिवळा, सोयबीन आवक: 28, कमी सोयबीन भाव: 4361, जास्तीचा सोयबीन भाव: 4386, सरासरी सोयबीन भाव: 4373

सोयबीन भाव नाशिक, सोयबीन प्रकार: —, सोयबीन आवक: 477, कमी सोयबीन भाव: 3000, जास्तीचा सोयबीन भाव: 4503, सरासरी सोयबीन भाव: 4450

सोयबीन भाव नाशिक, सोयबीन प्रकार: हायब्रीड, सोयबीन आवक: 300, कमी सोयबीन भाव: 4251, जास्तीचा सोयबीन भाव: 4610, सरासरी सोयबीन भाव: 4605

सोयबीन भाव नाशिक, सोयबीन प्रकार: पिवळा, सोयबीन आवक: 24, कमी सोयबीन भाव: 4376, जास्तीचा सोयबीन भाव: 4497, सरासरी सोयबीन भाव: 4378

सोयबीन भाव नाशिक, सोयबीन प्रकार: पांढरा, सोयबीन आवक: 204, कमी सोयबीन भाव: 4151, जास्तीचा सोयबीन भाव: 4538, सरासरी सोयबीन भाव: 4501

सोयबीन भाव परभणी, सोयबीन प्रकार: पिवळा, सोयबीन आवक: 344, कमी सोयबीन भाव: 4410, जास्तीचा सोयबीन भाव: 4525, सरासरी सोयबीन भाव: 4467

सोयबीन भाव सांगली, सोयबीन प्रकार: लोकल, सोयबीन आवक: 49, कमी सोयबीन भाव: 4600, जास्तीचा सोयबीन भाव: 4800, सरासरी सोयबीन भाव: 4700

सोयबीन भाव सांगली, सोयबीन प्रकार: पिवळा, सोयबीन आवक: 23, कमी सोयबीन भाव: 4650, जास्तीचा सोयबीन भाव: 4930, सरासरी सोयबीन भाव: 4850

सोयबीन भाव सोलापूर, सोयबीन प्रकार: —, सोयबीन आवक: 69, कमी सोयबीन भाव: 4575, जास्तीचा सोयबीन भाव: 4575, सरासरी सोयबीन भाव: 4575

सोयबीन भाव वर्धा, सोयबीन प्रकार: पिवळा, सोयबीन आवक: 7115, कमी सोयबीन भाव: 3812, जास्तीचा सोयबीन भाव: 4464, सरासरी सोयबीन भाव: 4151

सोयबीन भाव वाशिम, सोयबीन प्रकार: —, सोयबीन आवक: 4280, कमी सोयबीन भाव: 4088, जास्तीचा सोयबीन भाव: 4509, सरासरी सोयबीन भाव: 4375

सोयबीन भाव वाशिम, सोयबीन प्रकार: पिवळा, सोयबीन आवक: 600, कमी सोयबीन भाव: 4200, जास्तीचा सोयबीन भाव: 4500, ,सरासरी सोयबीन भाव: 4300

सोयबीन भाव यवतमाळ, सोयबीन प्रकार: पिवळा, सोयबीन आवक: 2296, कमी सोयबीन भाव: 4148, जास्तीचा सोयबीन भाव: 4468, सरासरी सोयबीन भाव: 4364

Continue Reading More Recent News

gold rate today pune

बापरे..! पुण्यात सोन्याने गाठला 80 हजाराचा टप्पा; दिवाळीपर्यंत भाव आणखी वाढणार का ? gold rate today pune

ऍग्रो न्यूज १८ | २० ऑक्टोबर २०२४ | पुणे ब्युरोgold rate today pune: पुण्यात सोन्याच्या किमतीने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. सराफ बाजारात मागील तीन दिवसांत प्रति तोळा सोन्याच्या दरात १७०० रुपयांनी वाढ झाल्यामुळे सोन्याने ८० हजार रुपयाचा टप्पा गाठला आहे. दिवाळीच्या अगोदरच झालेली ही किंमतवाढ नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम म्हणून … Read more

soybean rate

soybean rate: सोयाबीन उसळणार,पहा पुढच्या ३ महिन्याचं सोयाबीनच भविष्य !

नागपूर, 19 ऑक्टोबर 2024 (एग्रीन्यूज 18 प्रतिनिधी) soybean rate: सोयाबीन दरातील सततच्या घसरणीची वेळीच दखल घेत केंद्र सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात वाढ केली आहे. या निर्णयामुळे भविष्यात सोयाबीन दरात मोठी तेजी येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियाचे चेअरमन डॉ. डेविश जैन यांनी याबाबत महत्त्वाचे प्रतिपादन केले आहे. इंदूर: मध्य … Read more

Free Gas Cylinder Yojana

Free Gas Cylinder Yojana: तीन मोफत गॅस सिलेंडर मिळवा, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया आणि पात्रता!

(नवी दिल्ली) – 14 ऑक्टोबर 2024: न्यूज़ डेस्कभारत सरकारने नुकतीच ‘Free Gas Cylinder Yojana’ नावाची योजना जाहीर केली आहे, ज्यामध्ये देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना तीन मोफत गॅस सिलेंडर उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या योजनेतर्गत, स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन मिळावे आणि महिलांचे सबलीकरण व्हावे, हा उद्देश आहे. यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळणार आहे, तर … Read more

viral video

वासरावर सापाचा अचानक हल्ला, व्हिडिओ व्हायरल, पुढे काय झाले तुम्हीच पहा

दिनांक: ८ ऑक्टोबर २०२४वृत्तसंस्था: स्थानिक वृत्त 1. वासराच्या संकटाची कहाणी 👉🏻व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈🏻 सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका वासरावर अचानक सापाने हल्ला करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. हा व्हिडिओ एका गावातील गोठ्यात चित्रीत करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये खुंटीला बांधलेल्या दोन वासरांपैकी एकावर साप अचानक फणा पसरून हल्ला … Read more

Leave a Comment


Join WhatsApp Group WhatsApp