wheat rate today: गहू भाव वाढले, पुण्यात मिळाला सगळ्यात जास्त भाव; पहा आजचा गहू बाजारभाव !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

wheat rate today: आज राज्यात एकूण ६४०५ क्विंटल गव्हाची आवक झाली. यात शरबती गहू, लोकल गहू , बन्सी गहू, लोकवन गहू इत्यादी गव्हाची आवक झाली. आज गव्हाला भाव २१०० ते ५००० च्या दरम्यान मिळाला.

पणन मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रदर्शित झालेली माहितीनुसार आज राज्यात सगळ्यात जास्त गहू वाशीम बाजार समिती मध्ये विक्रीला आला. त्यापाठोपाठ नागपूर बाजारसमितीमध्ये जास्त गहू विक्रीला आला. येथे अनुक्रमे २५२५ व ३४००असा भाव मिळाला.

आज लोकल गव्हाला सरासरी हवं २१०० ते ३००० च्या दरम्यान मिळला. लोकल गावाची सगळ्यात जास्त आवक नागपूर व अमरावती येथे झाली. नागपूर येथे लोकल गव्हाला सरासरी भाव २४६७ तर अमरावती येथे लोकल गव्हाला भाव २६२५ असा मिळाला.

health insurance

आज राज्यात सगळ्यात जास्त भाव पुणे येथे  शरबती गहुला  मिळाला तो ५००० रुपये असा होता. व पुणे येथे शरबती गहूची आवक फक्त ४०० क्विंटल एवढीच झाली. 

राज्यातील सर्व जिल्हा निहाय गहू भाव खालील प्रमाणे wheat rate today:

गहू उत्पादक जिल्हा: अहमदनगर

गहू जात: २१८९ क्विंटल लोकल

गहू परिमाण: 9 क्विंटल

आजची गहू आवक: 2350

गहू कमीत कमी भाव: 2400

गहू जास्तीत जास्त भाव: 2400

गहू सर्वसाधारण दर: 2400

गहू उत्पादक जिल्हा: अहमदनगर

गहू जात: —

गहू परिमाण: 17 क्विंटल

आजची गहू आवक: 2416

गहू कमीत कमी भाव: 2865

गहू जास्तीत जास्त भाव: 2640

गहू सर्वसाधारण दर: 2640

गहू उत्पादक जिल्हा: अकोला

गहू जात: लोकल

गहू परिमाण: 334 क्विंटल

आजची गहू आवक: 1900

गहू कमीत कमी भाव: 2500

गहू जास्तीत जास्त भाव: 2300

गहू सर्वसाधारण दर: 2300

गहू उत्पादक जिल्हा: अकोला

गहू जात: शरबती

गहू परिमाण: 230 क्विंटल

आजची गहू आवक: 2800

गहू कमीत कमी भाव: 3600

गहू जास्तीत जास्त भाव: 3100

गहू सर्वसाधारण दर: 3100

गहू उत्पादक जिल्हा: अमरावती

गहू जात: लोकल

गहू परिमाण: 622 क्विंटल

आजची गहू आवक: 2450

गहू कमीत कमी भाव: 2800

गहू जास्तीत जास्त भाव: 2625

गहू सर्वसाधारण दर: 2625

गहू उत्पादक जिल्हा: बुलढाणा

गहू जात: लोकल

गहू परिमाण: क्विंटल

आजची गहू आवक: 36

गहू कमीत कमी भाव: 2100

गहू जास्तीत जास्त भाव: 2800

गहू सर्वसाधारण दर: 2550

गहू उत्पादक जिल्हा: छत्रपती संभाजीनगर

गहू जात: लोकल

गहू परिमाण: क्विंटल

आजची गहू आवक: 19

गहू कमीत कमी भाव: 2288

गहू जास्तीत जास्त भाव: 2700

गहू सर्वसाधारण दर: 2505

गहू उत्पादक जिल्हा: जळगाव

गहू जात: लोकल

गहू परिमाण: क्विंटल

आजची गहू आवक: 50

गहू कमीत कमी भाव: 2211

गहू जास्तीत जास्त भाव: 2401

गहू सर्वसाधारण दर: 2350

गहू उत्पादक जिल्हा: लातूर

गहू जात: लोकल

गहू परिमाण: क्विंटल

आजची गहू आवक: 6

गहू कमीत कमी भाव: 2150

गहू जास्तीत जास्त भाव: 2800

गहू सर्वसाधारण दर: 2350

गहू उत्पादक जिल्हा: नागपूर

गहू जात: लोकल

गहू परिमाण: क्विंटल

आजची गहू आवक: 809

गहू कमीत कमी भाव: 2213

गहू जास्तीत जास्त भाव: 2510

गहू सर्वसाधारण दर: 2467

गहू उत्पादक जिल्हा: नागपूर

गहू जात: शरबती

गहू परिमाण: क्विंटल

आजची गहू आवक: 1000

गहू कमीत कमी भाव: 3100

गहू जास्तीत जास्त भाव: 3500

गहू सर्वसाधारण दर: 3400

गहू उत्पादक जिल्हा: परभणी

गहू जात: लोकल

गहू परिमाण: क्विंटल

आजची गहू आवक: 30

गहू कमीत कमी भाव: 2400

गहू जास्तीत जास्त भाव: 2800

गहू सर्वसाधारण दर: 2500

गहू उत्पादक जिल्हा: पुणे

गहू जात: शरबती

गहू परिमाण: क्विंटल

आजची गहू आवक: 401

गहू कमीत कमी भाव: 4000

गहू जास्तीत जास्त भाव: 6000

गहू सर्वसाधारण दर: 5000

गहू उत्पादक जिल्हा: सोलापूर

गहू जात: —

गहू परिमाण: क्विंटल

आजची गहू आवक: 3

गहू कमीत कमी भाव: 2600

गहू जास्तीत जास्त भाव: 2600

गहू सर्वसाधारण दर: 2600

गहू उत्पादक जिल्हा: सोलापूर

गहू जात: लोकल

गहू परिमाण: क्विंटल

आजची गहू आवक: 15

गहू कमीत कमी भाव: 3000

गहू जास्तीत जास्त भाव: 3350

गहू सर्वसाधारण दर: 3100

गहू उत्पादक जिल्हा: सोलापूर

गहू जात: २१८९

गहू परिमाण: क्विंटल

आजची गहू आवक: 8

गहू कमीत कमी भाव: 2975

गहू जास्तीत जास्त भाव: 2975

गहू सर्वसाधारण दर: 2975

गहू उत्पादक जिल्हा: सोलापूर

गहू जात: शरबती

गहू परिमाण: क्विंटल

आजची गहू आवक: 919

गहू कमीत कमी भाव: 2570

गहू जास्तीत जास्त भाव: 3920

गहू सर्वसाधारण दर: 3130

गहू उत्पादक जिल्हा: वर्धा

गहू जात: लोकल

गहू परिमाण: क्विंटल

आजची गहू आवक: 297

गहू कमीत कमी भाव: 2125

गहू जास्तीत जास्त भाव: 2425

गहू सर्वसाधारण दर: 2375

गहू उत्पादक जिल्हा: वाशिम

गहू जात: —

गहू परिमाण: क्विंटल

आजची गहू आवक: 1600

गहू कमीत कमी भाव: 2390

गहू जास्तीत जास्त भाव: 2755

गहू सर्वसाधारण दर: 2525

गहू उत्पादक जिल्हा: जालना

गहू जात: २१८९

गहू परिमाण: क्विंटल

आजची गहू आवक: 3

गहू कमीत कमी भाव: 2200

गहू जास्तीत जास्त भाव: 2475

गहू सर्वसाधारण दर: 2300

गहू उत्पादक जिल्हा: मंबई

गहू जात: लोकल

गहू परिमाण: क्विंटल

आजची गहू आवक: 9330

गहू कमीत कमी भाव: 2600

गहू जास्तीत जास्त भाव: 6500

गहू सर्वसाधारण दर: 4550

गहू उत्पादक जिल्हा: नागपूर

गहू जात: लोकल

गहू परिमाण: क्विंटल

आजची गहू आवक: 646

गहू कमीत कमी भाव: 2251

गहू जास्तीत जास्त भाव: 2438

गहू सर्वसाधारण दर: 2378

गहू उत्पादक जिल्हा: नागपूर

गहू जात: शरबती

गहू परिमाण: क्विंटल

आजची गहू आवक: 1000

गहू कमीत कमी भाव: 3100

गहू जास्तीत जास्त भाव: 3500

गहू सर्वसाधारण दर: 3400

गहू उत्पादक जिल्हा: नांदेड

गहू जात: —

गहू परिमाण: क्विंटल

आजची गहू आवक: 1

गहू कमीत कमी भाव: 1900

गहू जास्तीत जास्त भाव: 1900

गहू सर्वसाधारण दर: 1900

गहू उत्पादक जिल्हा: नाशिक

गहू जात: —

गहू परिमाण: क्विंटल

आजची गहू आवक: 157

गहू कमीत कमी भाव: 2601

गहू जास्तीत जास्त भाव: 2909

गहू सर्वसाधारण दर: 2771

गहू उत्पादक जिल्हा: नाशिक

गहू जात: लोकल

गहू परिमाण: क्विंटल

आजची गहू आवक: 75

गहू कमीत कमी भाव: 1800

गहू जास्तीत जास्त भाव: 3232

गहू सर्वसाधारण दर: 2760

गहू उत्पादक जिल्हा: नाशिक

गहू जात: २१८९

गहू परिमाण: क्विंटल

आजची गहू आवक: 103

गहू कमीत कमी भाव: 2255

गहू जास्तीत जास्त भाव: 2750

गहू सर्वसाधारण दर: 2535

गहू उत्पादक जिल्हा: पालघर

गहू जात: —

गहू परिमाण: क्विंटल

आजची गहू आवक: 110

गहू कमीत कमी भाव: 2920

गहू जास्तीत जास्त भाव: 2920

गहू सर्वसाधारण दर: 2920

गहू उत्पादक जिल्हा: परभणी

गहू जात: लोकल

गहू परिमाण: क्विंटल

आजची गहू आवक: 27

गहू कमीत कमी भाव: 2400

गहू जास्तीत जास्त भाव: 2800

गहू सर्वसाधारण दर: 2500

गहू उत्पादक जिल्हा: पुणे

गहू जात: शरबती

गहू परिमाण: क्विंटल

आजची गहू आवक: 416

गहू कमीत कमी भाव: 4400

गहू जास्तीत जास्त भाव: 5600

गहू सर्वसाधारण दर: 5000

गहू उत्पादक जिल्हा: सांगली

गहू जात: लोकल

गहू परिमाण: क्विंटल

आजची गहू आवक: 495

गहू कमीत कमी भाव: 3000

गहू जास्तीत जास्त भाव: 4000

गहू सर्वसाधारण दर: 3500

गहू उत्पादक जिल्हा: सोलापूर

गहू जात: —

गहू परिमाण: क्विंटल

आजची गहू आवक: 1

गहू कमीत कमी भाव: 2000

गहू जास्तीत जास्त भाव: 2451

गहू सर्वसाधारण दर: 2000

गहू उत्पादक जिल्हा: सोलापूर

गहू जात: शरबती

गहू परिमाण: क्विंटल

आजची गहू आवक: 930

गहू कमीत कमी भाव: 2580

गहू जास्तीत जास्त भाव: 3845

गहू सर्वसाधारण दर: 3065

गहू उत्पादक जिल्हा: ठाणे

गहू जात: शरबती

गहू परिमाण: क्विंटल

आजची गहू आवक: 3

गहू कमीत कमी भाव: 2600

गहू जास्तीत जास्त भाव: 3000

गहू सर्वसाधारण दर: 2800

गहू उत्पादक जिल्हा: वर्धा

गहू जात: लोकल

गहू परिमाण: क्विंटल

आजची गहू आवक: 545

गहू कमीत कमी भाव: 1633

गहू जास्तीत जास्त भाव: 2500

गहू सर्वसाधारण दर: 1811

गहू उत्पादक जिल्हा: वाशिम

गहू जात: —

गहू परिमाण: क्विंटल

आजची गहू आवक: 3056

गहू कमीत कमी भाव: 2318

गहू जास्तीत जास्त भाव: 2625

गहू सर्वसाधारण दर: 2508

गहू उत्पादक जिल्हा: वाशिम

गहू जात: २१८९

गहू परिमाण: क्विंटल

आजची गहू आवक: 460

गहू कमीत कमी भाव: 2250

गहू जास्तीत जास्त भाव: 2480

गहू सर्वसाधारण दर: 2350

गहू उत्पादक जिल्हा: यवतमाळ

गहू जात: लोकल

गहू परिमाण: क्विंटल

आजची गहू आवक: 148

गहू कमीत कमी भाव: 2188

गहू जास्तीत जास्त भाव: 2675

गहू सर्वसाधारण दर: 2411

Leave a Comment