soybean rate today: पहा आजचा सोयबीन भाव !

soybean rate today: आजही देशातील बाजारपेठेत सोयबीन  चे वाढलेले भाव कायम आहेत. प्रोसेसिंग प्लांट्सच्या किंमती 4,800 ते 4,950 रुपये प्रति क्विंटल दरम्यान होत्या. बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सरासरी 4400 ते 4600 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. कमी भावामुळे कमी झालेली आवक विविध बाजार समिती मध्ये वाढलेली दिसत आहे.

आता प्रत्येक गावात सरकारी दुध डेरी सुरु होणारः महिना कमवा 70 हजार

soybean rate today

 आज दुपारपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयबीन चे भाव मंदावले होते. देशातील सोयाबीन बाजारात चढ-उतार दिसून येतील, असा अंदाज सोयबीन  बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. तसेच बाजारभाव तज्ज्ञांच्या मते शेतकरी बांधवानी जसे लागेल तसे टप्प्याटप्याने सोयाबीन विकावे म्हणजे जेवढी पैशाची गरज आहे तेववढेच सोयाबीन विकावे असे मत व्यक्त केले आहे.

मुंग्यानी वैताग आणलाः हा उपाय करा मुंग्या कधीचं येणार नाही!

soybean rate today

आजच्या ताज्या बातम्यांनुसार, देशातील सोयबीन  बाजारात मोठी चलती पाहायला मिळत आहे. सोयबीन प्रोसेसिंग प्लांटच्या किमती वाढत आहेत, जे बाजाराला नवीन दरवाजे उघडण्याचे संकेत देत आहेत. सोयबीन च्या दरात वाढ होण्यासोबतच चढ-उतारही पाहायला मिळत आहेत. देशातील सोयाबीन उत्पादक राज्यातील प्रमुख राज्य महाराष्ट्र, मध्यप्रदेश, कर्नाटक या राज्यामध्ये आज सोयाबीनचे भाव वाढलेले पाहायला  मिळाले. 

soybean rate today

 सध्या वाढलेले सोयाबीनचे भाव पाहून हे भाव किती दिवस टिकतील यावर प्रश्न चिन्ह आहे. भाव कमी जास्त होणे यामुळे बाजाराच्या स्थिरतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. सद्य सोयाबीनचे भाव स्थिर राहत नाही आहेत.  आंतरराष्ट्रीय बाजारात सोयबीन च्या किमतीतही घसरण झाली आहे, जे तज्ज्ञांच्या मते चढ-उतारासाठी महत्त्वाचे सूचक असू शकतात.

soybean rate today

आजही आंतराष्ट्रीय बाजार पेठेत पण सोयबीन चे वाढलेले भाव पाहायला मिळाले.  त्यामुळे नक्कीच भारतीय सोयाबीन प्रोसेसिंग प्लांटमधील सोयाबीनच्या  किंमती 4,800 ते 4,950 रुपये प्रति क्विंटल दरम्यान गेल्या आहेत. तर विविध स्थानिक बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सरासरी 4400 ते 4600 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे.

soybean rate today

परंतु आज पुन्हा आंतरराष्ट्रीय बाजारात सोयबीन चे दर दुपारनंतर नरमले पाहायला मिळाले. शिवाय, सोयबीन बाजारातील तज्ञांचा असा अंदाज आहे की  आंतराष्ट्रीय बाजारातील सोयाबीन भावाच्या अस्थिरतेमुळे याचा परिणाम भारतीय सोयाबीन मार्केट वर दिसून येईल व देशातील सोयबीन बाजारात भावाच्या बाबतीत स्थिरता दिसण्याची शक्यता आहे.

soybean rate today in Maharashtra महाराष्ट्रातील प्रमुख बाजार पेठेतील सोयाबीन बाजारभाव  

बाजार समितीआवककमी भाव जास्त भाव सर्वसाधारण भाव
11-04-2024    
लासलगाव – विंचूर277300046154550
राहता27454545764560
कोपरगाव76410046064570
वरोरा7340044004000
वरोरा-शेगाव54230040003800
वरोरा-खांबाडा8390042003940
सेनगाव45410046004300
काटोल97430047004500
घणसावंगी105410044004300
10-04-2024    
लासलगाव – विंचूर527300045864530
बार्शी93450046004500
बार्शी -वैराग69460046004600
छत्रपती संभाजीनगर17300044513726
माजलगाव757420046514600
राहूरी -वांबोरी47430045014400
पाचोरा150437544084381
उदगीर3050466146994680
कारंजा3000427047704645
लासूर स्टेशन17425045004300
तुळजापूर60460046004600
मानोरा478397547264264
मालेगाव (वाशिम)240420046504400
राहता7454645464546
धुळे3264526452645
सोलापूर13469546954695
अमरावती2467455046494599
सांगली90460047004650
परभणी185440046754650
अकोले13430046504600
नागपूर451420046424532
राहूरी8435043504350
कोपरगाव129428445914515
मेहकर1230400046654400
बारामती140400045514515
जालना3288380046004550
अकोला2154420046304550
यवतमाळ486443047104570
चिखली610420047004450
हिंगणघाट1918290048503900
वाशीम3000442547354500
वाशीम – अनसींग600445047504600
उमरेड950420047604500
वर्धा23411044754250
भोकर48432545034414
हिंगोली- खानेगाव नाका67442045504485
जिंतूर260447545224500
मुर्तीजापूर980432547004590
मलकापूर530390045354345
दिग्रस155448046404585
वणी294448545954500
सावनेर19403142904175
गेवराई104410045364320
परतूर3430046004500
गंगाखेड30430044004300
चांदूर बझार41400046004400
देउळगाव राजा2400042004000
वरोरा102350044504000
वरोरा-शेगाव12425042504250
वरोरा-खांबाडा64350042504100
तासगाव23472048604810
आंबेजोबाई150465046724660
औराद शहाजानी295463046644647
उमरगा5450045014500
आखाडाबाळापूर72430046004450
सेनगाव24420046004400
पाथरी30451145114511
मंगरुळपीर10204000445504675
मंगळूरपीर – शेलूबाजार963440047504700
सिंदखेड राजा336460046304620
राजूरा102450046004550
भिवापूर80400046054300
काटोल92427445654380
आष्टी- कारंजा109420046254350
सिंदी(सेलू)183410045004400
घणसावंगी175410044004300

Continue Reading More Recent News

gold rate today pune

बापरे..! पुण्यात सोन्याने गाठला 80 हजाराचा टप्पा; दिवाळीपर्यंत भाव आणखी वाढणार का ? gold rate today pune

ऍग्रो न्यूज १८ | २० ऑक्टोबर २०२४ | पुणे ब्युरोgold rate today pune: पुण्यात सोन्याच्या किमतीने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. सराफ बाजारात मागील तीन दिवसांत प्रति तोळा सोन्याच्या दरात १७०० रुपयांनी वाढ झाल्यामुळे सोन्याने ८० हजार रुपयाचा टप्पा गाठला आहे. दिवाळीच्या अगोदरच झालेली ही किंमतवाढ नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम म्हणून … Read more

soybean rate

soybean rate: सोयाबीन उसळणार,पहा पुढच्या ३ महिन्याचं सोयाबीनच भविष्य !

नागपूर, 19 ऑक्टोबर 2024 (एग्रीन्यूज 18 प्रतिनिधी) soybean rate: सोयाबीन दरातील सततच्या घसरणीची वेळीच दखल घेत केंद्र सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात वाढ केली आहे. या निर्णयामुळे भविष्यात सोयाबीन दरात मोठी तेजी येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियाचे चेअरमन डॉ. डेविश जैन यांनी याबाबत महत्त्वाचे प्रतिपादन केले आहे. इंदूर: मध्य … Read more

Free Gas Cylinder Yojana

Free Gas Cylinder Yojana: तीन मोफत गॅस सिलेंडर मिळवा, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया आणि पात्रता!

(नवी दिल्ली) – 14 ऑक्टोबर 2024: न्यूज़ डेस्कभारत सरकारने नुकतीच ‘Free Gas Cylinder Yojana’ नावाची योजना जाहीर केली आहे, ज्यामध्ये देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना तीन मोफत गॅस सिलेंडर उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या योजनेतर्गत, स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन मिळावे आणि महिलांचे सबलीकरण व्हावे, हा उद्देश आहे. यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळणार आहे, तर … Read more

viral video

वासरावर सापाचा अचानक हल्ला, व्हिडिओ व्हायरल, पुढे काय झाले तुम्हीच पहा

दिनांक: ८ ऑक्टोबर २०२४वृत्तसंस्था: स्थानिक वृत्त 1. वासराच्या संकटाची कहाणी 👉🏻व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈🏻 सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका वासरावर अचानक सापाने हल्ला करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. हा व्हिडिओ एका गावातील गोठ्यात चित्रीत करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये खुंटीला बांधलेल्या दोन वासरांपैकी एकावर साप अचानक फणा पसरून हल्ला … Read more

Leave a Comment


Join WhatsApp Group WhatsApp