wheat rate today: गव्हाला आला चांगला भाव; पहा गव्हाला किती मिळतोय भाव !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

wheat rate today: राज्यात सर्वच भागात गहू काढणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. तसेच विविध भागात wheat  गहू काढणी पूर्ण पण झाली आहे. यावर्षी गहू चे  उतपन्न राज्यात बऱ्यापैकी आहे. तसेच गहू काढणी साठी हरयाणा व पंजाब वरून हार्व्हस्टार यंत्रे वाले लोक आले आहेत जे शेतकऱयांची गहू काढून देत आहेत त्यामुळे मनुष्यबळ पाहून गहू कंपनी करून पुन्हा त्याचे हार्वेस्टिंग करणे पेक्षा या लोकांकडून गहू wheat काढणे सोपे आहे.

wheat rate today  

नुकताच रब्बी हंगाम संपला आहे तसेच रब्बी हंगामातील नवा  गहू व हरभरा सध्या मार्केट मध्ये येत आहे त्यामुळे मार्केट गजबजून गेलेले आहे. तसेच यावर्षी खरिपापेक्षा रब्बी हंगामातील शेतमालाला चांगला भाव मिळत आहे त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. यावर्षी रब्बी हंगामातील शेतात गहू wheat rate today व, ज्वारी व हरभरा या तिन्ही शेतमालाला चांगला भाव मिळत आहे. राज्यात सध्या सगळीकडे wheat rate गहू व हरभरा मार्केट मध्ये विकण्यास आणण्यासाठी लगबग सुरु आहे. 

wheat rate today

राज्यात सध्या यावर्षी गव्हाला यावर्षीचांगला भाव मिळत आहे कारण यावर्षीचा गहू हा चांगल्या क्वालिटीचा गहू wheat rate today आहे असे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात येत आहे. तसेच चांगल्या क्वालिटीचा गहू मिळत असल्याने व्यापारी वर्गात पण एक समाधान पाहायला मिळत आहे. काल राज्यात  विक्रमी म्हणजे 24800 चोवीस हजार आठशे क्विंटल गव्हाची wheat rate today आवक झाली. राज्यात सध्या बन्सी, शरबती, लोकल, अर्जुन या जातीच्या गव्हाची आवक वाढली आहे. 

आता प्रत्येक गावात सरकारी दुध डेरी सुरु होणारः महिना कमवा 70 हजार

wheat rate today

काल राज्यात सर्वात जास्त लोकल गव्हाची साधारण 18 हजार क्विंटल गव्हाची तर शरबती गव्हाची ३ हजार क्विंटल तर इतर जातीच्या गावाची ५ ते ६ हजार क्विंटल गव्हाची आवक झाली. सध्या गहू ला सर्वसाधारण भाव wheat rate today  2300 ते 5000 असा मिळत आहे. सर्वात जास्त भाव हा शरबती गहुला  मिळत आहे.

wheat rate today 

नागपूरमध्ये काल लोकल गहू 500 क्विंटल आवक झाली तर भाव 2300 ते 2800 रुपये क्विंटल असा मिळाला तर नागपूरमध्येच शरबती गव्हाची 1000 क्विंटल आवक झाली व 3100 ते 3400 रुपये प्रति क्विंटल असा शरबती गव्हाला भाव मिळाला. काल पुण्यात शरबती गहू ला सगळ्यात जास्त भाव 4000 ते 5000 रुपये प्रति क्विंटल असा मिळाला तर पुण्यात शरबती गव्हाची 500 क्विंटल आवक झाली.

मुंग्यानी वैताग आणलाः हा उपाय करा मुंग्या कधीचं येणार नाही!

wheat rate today

लोकल गव्हाची पण आवक वाढलेली आहे काल  मुंबई बाजार समिती मध्ये सर्वात जास्त लोकल गव्हाची आवक झाली. मुंबई बाजार समिती मध्ये ७८९७ क्विंटल अशी या वर्षीच्या हंगामातील विक्रमी लोकल गव्हाची wheat rate आवक झाली. तर लोकल गव्हाला  मुंबई मध्ये लोकल गव्हाला 2600 ते 6500 असा भाव मिळाला हा भाव पुण्यात शरबती गव्हाला मिळालेल्या भावापेक्षा wheat rate today देखील जास्त होता. 

wheat rate today राज्यातील गहू बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतकमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
पुणेशरबती400050004500
नागपूरशरबती310035003400
दोंडाईचा210030692832
दोंडाईचा – सिंदखेड256327292600
बार्शी350036003500
राहूरी -वांबोरी210026002400
पाचोरा241031002711
भोकर205020502050
सावनेर215027102500
करमाळा250030513011
उमरगा२१८९215035002911
दुधणी२१८९338034103410
सिल्लोडअर्जुन250027002600
पैठणबन्सी257629902825
मुरुमबन्सी340138003600
गंगापूरहायब्रीड227026752551
अकोलालोकल197530052500
अमरावतीलोकल245027502600
धुळेलोकल213532902750
पालघर (बेवूर)304530453045
मानोरा141522712044
राहता234125412446
जळगाव१४७245527102600
वाशीम – अनसींग२१८९225023502300
शेवगाव२१८९250026002600
शेवगाव – भोदेगाव२१८९250026002500
पाथर्डी२१८९260034003000
औराद शहाजानी२१८९280028002800
सांगलीलोकल300039003450
यवतमाळलोकल209523702232
चिखलीलोकल210027002400
नागपूरलोकल210024002325
छत्रपती संभाजीनगरलोकल211028002455
हिंगणघाटलोकल200026802385
मुंबईलोकल260065004550
अमळनेरलोकल250028012801
चाळीसगावलोकल230035002600
वर्धालोकल220524752300
मुर्तीजापूरलोकल220528402555
मलकापूरलोकल227032252405
दिग्रसलोकल235032952785
कोपरगावलोकल220027942580
रावेरलोकल227526002440
गेवराईलोकल210030002640
गंगाखेडलोकल240028002500
चांदूर बझारलोकल240029002700
देउळगाव राजालोकल200028502600
मेहकरलोकल200028002400
उल्हासनगरलोकल320036003400
धडगावलोकल200021002050
धरणगावलोकल231125252311
तासगावलोकल306034503280
वैजापूर- शिऊरलोकल230026002345
परांडालोकल270029002710
पाथरीलोकल191820001918
भिवापूरलोकल210021252115
काटोललोकल213524202300
सिंदी(सेलू)लोकल210025002430
जालनानं. ३220037002450
माजलगावपिवळा215034503000
सोलापूरशरबती256039753050
अकोलाशरबती270036003200

1 thought on “wheat rate today: गव्हाला आला चांगला भाव; पहा गव्हाला किती मिळतोय भाव !”

Leave a Comment