sbi news: स्टेट बँकेच च्या खातेदारांना यासाठी द्यावे लागणार पैसे; तुमचं बँक अकाउंट असेल तर हे वाचा !

sbi news: एसबीआयच्या करोडो ग्राहकांना धक्का ! १ एप्रिलपासून या कामासाठी जास्त पैसे मोजावे लागतील! मार्च संपत आलेला आहे एक एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे, आणि अनेक नॅशनल बँका १ एप्रिलपासून नवीन नियम लागू करणार आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियानेही नियमात बदल केला असून, त्यामुळे आता ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे. SBI ने आपल्या वेगवेगळ्या  डेबिट कार्ड् ना  सर्विस चार्ज वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आठवड्यापासून हा नियम लागू होणार आहे.

sbi debit card

SBI च्या म्हणण्यानुसार, विविध डेबिट कार्डच्या sbi debit card charges बाबतीत वार्षिक सेवा शुल्क 75 रुपये करण्यात आले आहे. नवीन डेबिट कार्ड शुल्क 1 एप्रिल 2024 पासून लागू होईल. देशातील करोडो लोक एसबीआय डेबिट कार्ड वापरतात. भारतात  ग्राहकांच्या संख्येच्या बाबतीतही बोलायचे झाले तर SBI ही भारतातील सर्वात मोठी ग्राहक असणारी बँक आहे.

sbi card

sbi card क्लासिक, सिल्व्हर, ग्लोबल, कॉन्टॅक्टलेस डेबिट कार्डच्या sbi card बाबतीत, ग्राहकांना आता देखभाल शुल्क म्हणून 200 रुपये अधिक GST भरावा लागेल. सध्या शुल्क 125 रुपये अधिक जीएसटी आहे. तसेच युवा, गोल्ड, कॉम्बो डेबिट कार्ड, माय कार्डच्या बाबतीत 175 रुपयांऐवजी 250 रुपये शुल्क आकारले जाईल. SBI प्लॅटिनम डेबिट कार्डची किंमत आता 250 ऐवजी 325 रुपये असेल. प्राईड आणि प्रीमियम बिझनेस डेबिट कार्डसाठी वार्षिक देखभाल शुल्क आता 350 रुपयांवरून 425 रुपयांपर्यंत वाढणार आहे. सर्व शुल्कांवर स्वतंत्र जीएसटी लागू आहे.

sbi credit card

SBI क्रेडिट कार्डमध्येही काही बदल होत आहेत. एसबीआय कार्ड्सने ही माहिती दिली आहे. काही sbi credit card क्रेडिट कार्डांसाठी रिवॉर्ड पॉइंटशी संबंधित बदल १ एप्रिलपासून प्रभावी होतील. या बदलांनुसार, काही क्रेडिट कार्डधारकांना क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या दर पेमेंटवर रिवॉर्ड पॉइंट्सचा लाभ मिळणार नाही.

Continue Reading More Recent News

gold rate today pune

बापरे..! पुण्यात सोन्याने गाठला 80 हजाराचा टप्पा; दिवाळीपर्यंत भाव आणखी वाढणार का ? gold rate today pune

ऍग्रो न्यूज १८ | २० ऑक्टोबर २०२४ | पुणे ब्युरोgold rate today pune: पुण्यात सोन्याच्या किमतीने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. सराफ बाजारात मागील तीन दिवसांत प्रति तोळा सोन्याच्या दरात १७०० रुपयांनी वाढ झाल्यामुळे सोन्याने ८० हजार रुपयाचा टप्पा गाठला आहे. दिवाळीच्या अगोदरच झालेली ही किंमतवाढ नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम म्हणून … Read more

soybean rate

soybean rate: सोयाबीन उसळणार,पहा पुढच्या ३ महिन्याचं सोयाबीनच भविष्य !

नागपूर, 19 ऑक्टोबर 2024 (एग्रीन्यूज 18 प्रतिनिधी) soybean rate: सोयाबीन दरातील सततच्या घसरणीची वेळीच दखल घेत केंद्र सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात वाढ केली आहे. या निर्णयामुळे भविष्यात सोयाबीन दरात मोठी तेजी येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियाचे चेअरमन डॉ. डेविश जैन यांनी याबाबत महत्त्वाचे प्रतिपादन केले आहे. इंदूर: मध्य … Read more

Free Gas Cylinder Yojana

Free Gas Cylinder Yojana: तीन मोफत गॅस सिलेंडर मिळवा, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया आणि पात्रता!

(नवी दिल्ली) – 14 ऑक्टोबर 2024: न्यूज़ डेस्कभारत सरकारने नुकतीच ‘Free Gas Cylinder Yojana’ नावाची योजना जाहीर केली आहे, ज्यामध्ये देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना तीन मोफत गॅस सिलेंडर उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या योजनेतर्गत, स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन मिळावे आणि महिलांचे सबलीकरण व्हावे, हा उद्देश आहे. यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळणार आहे, तर … Read more

viral video

वासरावर सापाचा अचानक हल्ला, व्हिडिओ व्हायरल, पुढे काय झाले तुम्हीच पहा

दिनांक: ८ ऑक्टोबर २०२४वृत्तसंस्था: स्थानिक वृत्त 1. वासराच्या संकटाची कहाणी 👉🏻व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈🏻 सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका वासरावर अचानक सापाने हल्ला करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. हा व्हिडिओ एका गावातील गोठ्यात चित्रीत करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये खुंटीला बांधलेल्या दोन वासरांपैकी एकावर साप अचानक फणा पसरून हल्ला … Read more

3 thoughts on “sbi news: स्टेट बँकेच च्या खातेदारांना यासाठी द्यावे लागणार पैसे; तुमचं बँक अकाउंट असेल तर हे वाचा !”

Leave a Comment


Join WhatsApp Group WhatsApp