wheat rate today: एप्रिल चा पहिला आठवडा; पहा गव्हाचे भाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

wheat rate today: गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली असून, त्यामुळे गहू चांगलाच सुकत असून, शेतकऱ्यांना गव्हाची काढणी करणे सोयीचे होत आहे. wheat rateगहू काढणीचा वेग झपाट्याने वाढत असून, वाढत्या तापमानामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गव्हाची काढणी सुरू झाली असून बहुतांश भागात हार्वेस्टरच्या माध्यमातून ही प्रक्रिया सुरू आहे. wheat rateआतापर्यंत कडक उन्हामुळे तापमानात वाढ झाल्याने काढणीचा वेग वाढला आहे.

wheat rate today in maharashtra

काल रविवारी राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये लिलाव प्रक्रिया बंद राहिली, मात्र आज केवळ दोन बाजार समित्यांमध्ये wheat rate गव्हाची आवक झाली असून, त्यात एकूण 534 क्विंटल आवक झाली आहे. wheat rate  यामध्ये 2189 जातीचाही समावेश आहे. wheat rate रंगपंचमीच्या दिवशी चार हजार क्विंटल गव्हाची आवक झाली होती.

wheat rate today in india

काल शेवगाव-भोडेगाव बाजार समितीत 2189 या wheat rate जातीला सरासरी 2600 रुपये भाव मिळाला. याउलट भंडारा बाजार समितीत याच जातीचा सरासरी  wheat rate भाव २४०० रुपये होता. त्यामुळे सुमारे 200 रुपयांची तफावत आढळून आल्याचे स्पष्ट होते.

wheat rate today Panan Mandal

पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार, राज्यातील शेवगाव आणि दौंड या बाजार समित्यांमध्ये आज 31 मार्च रोजी गव्हाची wheat rate आवक झाली आहे. शेवगाव बाजार समितीत 2189 गव्हाची 170 क्विंटल आवक झाली असून, किमान दर wheat rate 2300 रुपये तर सरासरी दर wheat rate 2650 रुपये प्रतिक्विंटल आहे. यासोबतच दौंड बाजार समितीत 364 क्विंटल आवक झाली असून, किमान दर wheat rate 2200 रुपये तर सरासरी दर wheat rate 2700 रुपये प्रतिक्विंटल होता.

Wheat Rate Today Maharashtra गहू बाजार भाव महाराष्ट्र

बाजार समितीजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दरपरिमाण
शेवगाव२१८९170230026502650क्विंटल
दौंड२१८९364220030002700क्विंटल
भोकर26190025262213क्विंटल
पालघर (बेवूर)120300030003000क्विंटल
राहता23242425002462क्विंटल
जळगाव१४७8255025502550क्विंटल
जलगाव – मसावत१४७8255025502550क्विंटल
शेवगाव – भोदेगाव२१८९13240026002600क्विंटल
पाथर्डी२१८९20255033002850क्विंटल
वडूज२१८९50230025002400क्विंटल
भंडारा२१८९3240024002400क्विंटल
सिल्लोडअर्जुन75240026002500क्विंटल
सिल्लोड- भराडीअर्जुन2230023002300क्विंटल
पैठणबन्सी115243128312711क्विंटल
यावलहायब्रीड250255030202770क्विंटल
अकोलालोकल113260036003260क्विंटल
सांगलीलोकल280300040003500क्विंटल
छत्रपती संभाजीनगरलोकल35220026002400क्विंटल
हिंगणघाटलोकल270190025002300क्विंटल
उमरेडलोकल1066190028002450क्विंटल
भोकरदनलोकल147230026002400क्विंटल
अजनगाव सुर्जीलोकल52180026002250क्विंटल
देउळगाव राजालोकल17220028002600क्विंटल
हिमायतनगरलोकल104210023002200क्विंटल
किल्ले धारुरपिवळा3194123002150क्विंटल
धारणीपिवळा170230024002350क्विंटल
उमरखेडपिवळा50210023002200क्विंटल
सोलापूरशरबती133251040003000क्विंटल
पुणेशरबती430420054004800क्विंटल
नागपूरशरबती175310035003400क्विंटल
wheat rate today

wheat rate today in india इतर राज्यातील गहू भाव

wheat rate in punjab Rs 2600 प्रति क्विंटल

wheat rate in haryana Rs 2383 प्रति क्विंटल

wheat rate in bihar Rs 2550 प्रति क्विंटल

wheat rate in up Rs 2128 प्रति क्विंटल

wheat rate in rajasthan Rs 2345 प्रति क्विंटल

wheat rate today delhi Rs 2534 प्रति क्विंटल

Wheat rate international market गव्हाचे आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव

गहू हे असे पीक आहे कि जे जागतिक लेव्हल पण वापरले जाते, इतर देशात पण गव्हाचा रोजच्या खाद्य मध्ये उपयोग करत त्यामुळे आपल्याला wheat rate गव्हाचे जागतिक दार हि माहित असणे गरजेचे आहे. कारण भारत सगळ्यात जास्त गहू उत्पन्न घेतले जाते इतर देशाच्या तुलनेत. साध्याच आंतर्राष्त्री बाजारातील गहू भाव खालील प्रमाणे आहे. 

 wheat rate international market Rs 8640  प्रति क्विंटल

तरी शेतकरी बांधवानी हि माहिती आवडली असेल तर आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व रोजच्या भाच्या बाबतीत अपडेट राहा. 

1 thought on “wheat rate today: एप्रिल चा पहिला आठवडा; पहा गव्हाचे भाव”

Leave a Comment