ladki bahin yojana list:  लाडकी बहीण योजना शेवटची फायनल यादी जाहीर; यादीत नाव तपासा नाहीतर अर्ज होणार बाद!

ladki bahin yojana list: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 1 कोटी 45 लाख 76 हजार 091 महिलांनी नोंदणी केली आहे, आणि यातील 1 कोटी 34 लाख 30 हजार 784 अर्ज पात्र ठरले आहेत. त्यामुळे जवळपास 11 लाख 45 हजार 235 अर्ज बाद होण्याची शक्यता आहे.

फायनल यादीत नाव तपासा
येथे क्लिक करा

अर्ज करताना अनेक महिलांनी विविध चुका केल्या आहेत. उदाहरणार्थ, आधार कार्डवर फोटो नाही, हमीपत्र अपलोड केले नाही, आधार कार्डवरील नाव पूर्ण नाही, चुकीची कागदपत्रे अपलोड करणे, बँकेचा तपशील व्यवस्थित न भरणे, कागदपत्रे आणि फॉर्ममध्ये तफावत इत्यादी. यामुळे त्यांचे अर्ज दुरुस्तीसाठी पाठवण्यात आले आहेत. या अर्जांची दुरुस्ती करून पुन्हा अपलोड करण्यासाठी महिलांना ही शेवटची संधी आहे. फॉर्म काळजीपूर्वक भरून सबमिट करा, अन्यथा ही संधी हुकू शकते.

अर्ज पुन्हा सबमिट केल्यानंतर त्याचा स्टेटस नारीशक्ती दूत अॅपच्या माध्यमातून पाहता येईल. अर्जाचे स्टेटस तपासण्यासाठी अॅपमध्ये केलेले अर्ज या पर्यायावर क्लिक करा आणि संबंधित अर्जावर क्लिक करून त्याची सद्यस्थिती पाहा.

फायनल यादीत नाव तपासा
येथे क्लिक करा

स्टेटसमधील विविध पर्याय:

1. Approved: तुमचा अर्ज मंजूर झाला आहे आणि तुमच्या खात्यात लवकरच पैसे जमा होतील.

2. Pending for Approval: अर्ज तपासणीसाठी प्रलंबित आहे, लवकरच त्याची तपासणी होईल.

3. Edit and Resubmit: अर्जात त्रुटी असल्यास, त्या सुधारून अर्ज पुन्हा सबमिट करावा लागेल.

4. Reject: अर्ज नाकारला गेला असल्यास, नकाराचे कारण दिलेले असेल, त्यानुसार अर्ज नाकारला गेला आहे.

महिलांना ही सर्व माहिती नीट समजून घेऊन आवश्यक ती कारवाई करावी, जेणेकरून त्यांचा अर्ज मंजूर होऊ शकतो.

Continue Reading More Recent News

gold rate today pune

बापरे..! पुण्यात सोन्याने गाठला 80 हजाराचा टप्पा; दिवाळीपर्यंत भाव आणखी वाढणार का ? gold rate today pune

ऍग्रो न्यूज १८ | २० ऑक्टोबर २०२४ | पुणे ब्युरोgold rate today pune: पुण्यात सोन्याच्या किमतीने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. सराफ बाजारात मागील तीन दिवसांत प्रति तोळा सोन्याच्या दरात १७०० रुपयांनी वाढ झाल्यामुळे सोन्याने ८० हजार रुपयाचा टप्पा गाठला आहे. दिवाळीच्या अगोदरच झालेली ही किंमतवाढ नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम म्हणून … Read more

soybean rate

soybean rate: सोयाबीन उसळणार,पहा पुढच्या ३ महिन्याचं सोयाबीनच भविष्य !

नागपूर, 19 ऑक्टोबर 2024 (एग्रीन्यूज 18 प्रतिनिधी) soybean rate: सोयाबीन दरातील सततच्या घसरणीची वेळीच दखल घेत केंद्र सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात वाढ केली आहे. या निर्णयामुळे भविष्यात सोयाबीन दरात मोठी तेजी येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियाचे चेअरमन डॉ. डेविश जैन यांनी याबाबत महत्त्वाचे प्रतिपादन केले आहे. इंदूर: मध्य … Read more

Free Gas Cylinder Yojana

Free Gas Cylinder Yojana: तीन मोफत गॅस सिलेंडर मिळवा, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया आणि पात्रता!

(नवी दिल्ली) – 14 ऑक्टोबर 2024: न्यूज़ डेस्कभारत सरकारने नुकतीच ‘Free Gas Cylinder Yojana’ नावाची योजना जाहीर केली आहे, ज्यामध्ये देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना तीन मोफत गॅस सिलेंडर उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या योजनेतर्गत, स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन मिळावे आणि महिलांचे सबलीकरण व्हावे, हा उद्देश आहे. यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळणार आहे, तर … Read more

viral video

वासरावर सापाचा अचानक हल्ला, व्हिडिओ व्हायरल, पुढे काय झाले तुम्हीच पहा

दिनांक: ८ ऑक्टोबर २०२४वृत्तसंस्था: स्थानिक वृत्त 1. वासराच्या संकटाची कहाणी 👉🏻व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈🏻 सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका वासरावर अचानक सापाने हल्ला करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. हा व्हिडिओ एका गावातील गोठ्यात चित्रीत करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये खुंटीला बांधलेल्या दोन वासरांपैकी एकावर साप अचानक फणा पसरून हल्ला … Read more

Leave a Comment


Join WhatsApp Group WhatsApp