HDFC personal loan: शेतकरी साठी HDFC बँक त्वरित कृषी कर्ज योजना; पहा माहिती !

HDFC personal loan:   HDFC बँक वेगवेगळ्या  आर्थिक गरजां पूर्ण करण्या साठी  सोपे आणि लवकर  मिळणारे  पर्सनल लोन प्रोव्हाइड करते .   HDFC बँक मध्ये  पर्सनल लोन  आणि क्रेडिटकार्ड  लोन आशे दोन  पर्याय आहेत . या लोन  योजनेमुळे, विवाह, सुट्ट्या, घराचे रिनोवेशन  किंवा आपत्कालीन मेडिकल  आश्या  अडचणी साठी  लोन मिळविण्याची व्यवस्था आहे. उत्तम गोष्ट आहे की तुमच्या प्रत्येक गरजासाठी तुम्ही लवकरात लवकर HDFC बँकेच्या पर्सनल लोन  चा  फायदा  घेऊ शकता.

HDFC personal loan  तात्काळ वैयक्तिक त्वरित कृषी कर्ज मिळवा

तुम्ही ऑनलाइन किंवा निवडक शाखेवरून एका मिनिटात तपासू शकता की तुम्ही personal loan साठी पात्र आहात का नाही .

https://applyonline.hdfcbank.com//popular-loans?

जर तुम्ही HDFC बँकचे आधीपासून  ग्राहक असाल तर , तुम्हाला केवळ 10 मिनिट मध्ये लोन ची रक्कम मिळु शकते  .

तरीही, इतर ग्राहकांना बँकेच्या आवश्यकतेनुसार कागदपत्रे तपासल्या नंतर अधीन 4 दिवसांत personal loan मिळवता येते.

या प्रकारे, तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार केवळ 4 दिवसांमध्ये लोन  मिळवू शकता.

HDFC personal loan  apply / How to Apply Online for Personal Loan:

वैयक्तिक त्वरित कृषी कर्ज कर्जासाठी ऑनलाइन अर्ज करा:

HDFC  बँक   Personal Loan अर्ज करणे  सोपे   केले  आहे. तुम्ही एक क्लिकमध्ये ऑनलाइन वैयक्तिक कर्ज (  Personal Loan  ) अर्ज करू शकता.

https://applyonline.hdfcbank.com/popular-loans?

HDFC personal loan fees and interest rates; पर्सनल लोन च्या फीस  आणि व्याज दरांची माहिती ;

व्याज दर   10.50% ते 25.00%

प्रोसेससिंग फीस  processing fee   4999 + GST पर्यंत

टाइम पिरियड    03 महिने ते 72 महिने

HDFC personal loan  documents आवश्यक कागदपत्रे  

 मागील 3 महिन्यांची बँक स्टेटमेंट, 2 नवीन सॅलरी स्लिप आणि केवायसी

HDFC personal loan customised offer  तुमच्या प्रत्येक गरजेसाठी पर्सनल लोन :

तुमच्याकडे पर्सनल लोन  घेण्याची गरज असल्यास  . HDFC बँक तुमच्यासाठी ऑफर कस्टमाइझ करू शकते. जर तुमच्याकडे आधीपासूनच एचडीएफसी बँकचे खाते असेल तर तुम्हाला विशेष दव्याजदर , फीस  आणि ऑफरचा फायदा मिळू शकता . एचडीएफसी बँक पहिल्यांदा  कर्ज घेणाऱ्या ग्राहकांसाठी अनेक फायदे ऑफर करते. तुमि लोन परत फेड करण्या साठी ठरावीक वेळ घेऊ शकता. जेणेकरून तुमाला emi भरण्या सती अडचण येणार नाही (तुमचे महिन्याचे  एनी किती येईल पाहण्या  साठी  पर्सनल लोन  EMI कॅल्क्युलेटर वापरा).

https://www.hdfcbank.com/personal/tools-and-calculators/personal-loan-calculator

HDFC personal loan  balance transfer पर्सनल लोन चे शिल्लक ट्रान्सफर  करून पैसे वाचवा:

एचडीएफसी बँकेतून तुमच्या पर्सनल लोन च्या ईएमआयला कमी करण्यासाठी बॅलन्स ट्रान्सफर करा – पर्सनल लोन  ब्यालन्स ट्रान्सफर

पर्सनल लोन  ब्यालन्स ट्रान्सफर  10.40%* व्याजदर इतके कमी.

 प्रोसेसिंग फीस 3,999/- (+ GST) पासून सुरू.

तुमची लोणची शिल्लक  बॅलन्स ट्रान्सफर , आता अर्ज करा.

*NTH>50K साठी लागू.

HDFC personal loan eligibility  पर्सनल लोन साठी अर्ज करण्यास पात्र:

नोकरदार (salaried)

21 ते 60 वयोगटातील व्यक्ती

किमान 2 वर्षे नोकरी असलेल्या व्यक्ती

कमीत कमी २५०००/- महिन्याला पगार

आवश्यक कागदपत्रे

फोटो ओळख पुरावा (कोणताही):

पासपोर्ट

पॅन कार्ड

मतदार ओळखपत्र

आधार कार्ड

चालक परवाना

पत्त्याचा पुरावा (कोणताही):

पासपोर्ट

युटिलिटी बिल (टेलिफोन, वीज, पाणी, गॅस) – 2 महिन्यांपेक्षा कमी जुने

आधार कार्ड

चालक परवाना

शिधापत्रिका

उत्पन्नाचा पुरावा :

पगार स्लिप्स (गेले 3 महिने)

मागील 3 ते 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट (पगार क्रेडिट दर्शवित आहे)

भरलेला कर (कोणताही :

आयटी परतावा (2 वर्षांसाठी)

फॉर्म 16

निवास मालकीचा पुरावा (कोणताही) :

मालमत्तेची कागदपत्रे

देखभाल बिल

वीज बिल

How does a Personal Loan work?  पर्सनल लोन  कसे कार्य करते?

एचडीएफसी बँक पर्सनल लोन  घेण्यासाठी, तुम्हाला केवळ लोन  अर्ज फॉर्म सबमिट करावा लागेल.

पात्रता मान्यता मिळवण्यानुसार, तुम्हाला मंजूर रक्कम, लोनचा   वेळ आणि व्याजदर असलेला ऑफर मिळेल. ऑफर स्वीकारल्यानंतर, रक्कम तुमच्या बँक खात्यात लगेच  ट्रान्स्फर केली जाईल.

तुम्ही ऑनलाइनपणे केवळ काही क्लिकमध्ये अर्ज फॉर्म सबमिट करू शकता.

What is the highest loan amount I can get? तुम्हाला  किती मोठी लोन  रक्कम मिळू शकते ?

तुम्हाला ₹40 लाखापर्यंतचा पर्सनल लोन  मिळू शकते . परंतु, तुमच्या कर्जाच्या आवश्यकतेनुसार, तुम्ही ₹75 लाखापर्यंतचे लोन घेऊ शकता.

What is the CIBIL Score required to get a loan? कर्ज मिळविण्यासाठी CIBIL स्कोर किती आवश्यक आहे?

पर्सनल लोनसाठी किमान CIBIL स्कोअर 720 आणि 750 च्या दरम्यान आहे.

How is Personal Loan interest rate calculated? पर्सनल लोन व्याज दराची कॅलकूलशन  कशी केली जाते?

पर्सनल लोनवरील व्याज तसेच CIBIL स्कोअर, पाहून   मूळ रक्कम, वेळेवर  यांच्या वेगवेगळ्या  घटकांवर आधारित आहे .

तुम्ही वैयक्तिक कर्ज EMI कॅल्क्युलेटरचा वापर करून आपल्या पर्सनल लोनची EMI कॅल्क्युलेट करू शकता.

What is the minimum salary for a Personal Loan? पर्सनल लोनसाठी किमान वेतन किती असले पाहिजे ?

पर्सनल लोनसाठी किमान वेतन महिन्याचे 25,000 असले पाहिजे .

What is the Minimum Credit Score to apply for a Personal Loan? पर्सनल लोनसाठी अर्ज करण्यासाठी किमान क्रेडिट स्कोर किती असला पाहिजे ?

एचडीएफसी बँकेला पर्सनल लोनसाठी पात्र होण्यासाठी किमान क्रेडिट स्कोअर 650 असणे आवश्यक आहे. क्रेडिट स्कोअर बँकेनुसार बदलू शकतो..

Continue Reading More Recent News

gold rate today pune

बापरे..! पुण्यात सोन्याने गाठला 80 हजाराचा टप्पा; दिवाळीपर्यंत भाव आणखी वाढणार का ? gold rate today pune

ऍग्रो न्यूज १८ | २० ऑक्टोबर २०२४ | पुणे ब्युरोgold rate today pune: पुण्यात सोन्याच्या किमतीने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. सराफ बाजारात मागील तीन दिवसांत प्रति तोळा सोन्याच्या दरात १७०० रुपयांनी वाढ झाल्यामुळे सोन्याने ८० हजार रुपयाचा टप्पा गाठला आहे. दिवाळीच्या अगोदरच झालेली ही किंमतवाढ नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम म्हणून … Read more

soybean rate

soybean rate: सोयाबीन उसळणार,पहा पुढच्या ३ महिन्याचं सोयाबीनच भविष्य !

नागपूर, 19 ऑक्टोबर 2024 (एग्रीन्यूज 18 प्रतिनिधी) soybean rate: सोयाबीन दरातील सततच्या घसरणीची वेळीच दखल घेत केंद्र सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात वाढ केली आहे. या निर्णयामुळे भविष्यात सोयाबीन दरात मोठी तेजी येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियाचे चेअरमन डॉ. डेविश जैन यांनी याबाबत महत्त्वाचे प्रतिपादन केले आहे. इंदूर: मध्य … Read more

Free Gas Cylinder Yojana

Free Gas Cylinder Yojana: तीन मोफत गॅस सिलेंडर मिळवा, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया आणि पात्रता!

(नवी दिल्ली) – 14 ऑक्टोबर 2024: न्यूज़ डेस्कभारत सरकारने नुकतीच ‘Free Gas Cylinder Yojana’ नावाची योजना जाहीर केली आहे, ज्यामध्ये देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना तीन मोफत गॅस सिलेंडर उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या योजनेतर्गत, स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन मिळावे आणि महिलांचे सबलीकरण व्हावे, हा उद्देश आहे. यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळणार आहे, तर … Read more

viral video

वासरावर सापाचा अचानक हल्ला, व्हिडिओ व्हायरल, पुढे काय झाले तुम्हीच पहा

दिनांक: ८ ऑक्टोबर २०२४वृत्तसंस्था: स्थानिक वृत्त 1. वासराच्या संकटाची कहाणी 👉🏻व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈🏻 सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका वासरावर अचानक सापाने हल्ला करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. हा व्हिडिओ एका गावातील गोठ्यात चित्रीत करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये खुंटीला बांधलेल्या दोन वासरांपैकी एकावर साप अचानक फणा पसरून हल्ला … Read more

Leave a Comment


Join WhatsApp Group WhatsApp