HDFC personal loan: HDFC बँक वेगवेगळ्या आर्थिक गरजां पूर्ण करण्या साठी सोपे आणि लवकर मिळणारे पर्सनल लोन प्रोव्हाइड करते . HDFC बँक मध्ये पर्सनल लोन आणि क्रेडिटकार्ड लोन आशे दोन पर्याय आहेत . या लोन योजनेमुळे, विवाह, सुट्ट्या, घराचे रिनोवेशन किंवा आपत्कालीन मेडिकल आश्या अडचणी साठी लोन मिळविण्याची व्यवस्था आहे. उत्तम गोष्ट आहे की तुमच्या प्रत्येक गरजासाठी तुम्ही लवकरात लवकर HDFC बँकेच्या पर्सनल लोन चा फायदा घेऊ शकता.
HDFC personal loan तात्काळ वैयक्तिक त्वरित कृषी कर्ज मिळवा
तुम्ही ऑनलाइन किंवा निवडक शाखेवरून एका मिनिटात तपासू शकता की तुम्ही personal loan साठी पात्र आहात का नाही .
https://applyonline.hdfcbank.com//popular-loans?
जर तुम्ही HDFC बँकचे आधीपासून ग्राहक असाल तर , तुम्हाला केवळ 10 मिनिट मध्ये लोन ची रक्कम मिळु शकते .
तरीही, इतर ग्राहकांना बँकेच्या आवश्यकतेनुसार कागदपत्रे तपासल्या नंतर अधीन 4 दिवसांत personal loan मिळवता येते.
या प्रकारे, तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार केवळ 4 दिवसांमध्ये लोन मिळवू शकता.
HDFC personal loan apply / How to Apply Online for Personal Loan:
वैयक्तिक त्वरित कृषी कर्ज कर्जासाठी ऑनलाइन अर्ज करा:
HDFC बँक Personal Loan अर्ज करणे सोपे केले आहे. तुम्ही एक क्लिकमध्ये ऑनलाइन वैयक्तिक कर्ज ( Personal Loan ) अर्ज करू शकता.
https://applyonline.hdfcbank.com/popular-loans?
HDFC personal loan fees and interest rates; पर्सनल लोन च्या फीस आणि व्याज दरांची माहिती ;
व्याज दर 10.50% ते 25.00%
प्रोसेससिंग फीस processing fee 4999 + GST पर्यंत
टाइम पिरियड 03 महिने ते 72 महिने
HDFC personal loan documents आवश्यक कागदपत्रे
मागील 3 महिन्यांची बँक स्टेटमेंट, 2 नवीन सॅलरी स्लिप आणि केवायसी
HDFC personal loan customised offer तुमच्या प्रत्येक गरजेसाठी पर्सनल लोन :
तुमच्याकडे पर्सनल लोन घेण्याची गरज असल्यास . HDFC बँक तुमच्यासाठी ऑफर कस्टमाइझ करू शकते. जर तुमच्याकडे आधीपासूनच एचडीएफसी बँकचे खाते असेल तर तुम्हाला विशेष दव्याजदर , फीस आणि ऑफरचा फायदा मिळू शकता . एचडीएफसी बँक पहिल्यांदा कर्ज घेणाऱ्या ग्राहकांसाठी अनेक फायदे ऑफर करते. तुमि लोन परत फेड करण्या साठी ठरावीक वेळ घेऊ शकता. जेणेकरून तुमाला emi भरण्या सती अडचण येणार नाही (तुमचे महिन्याचे एनी किती येईल पाहण्या साठी पर्सनल लोन EMI कॅल्क्युलेटर वापरा).
https://www.hdfcbank.com/personal/tools-and-calculators/personal-loan-calculator
HDFC personal loan balance transfer पर्सनल लोन चे शिल्लक ट्रान्सफर करून पैसे वाचवा:
एचडीएफसी बँकेतून तुमच्या पर्सनल लोन च्या ईएमआयला कमी करण्यासाठी बॅलन्स ट्रान्सफर करा – पर्सनल लोन ब्यालन्स ट्रान्सफर
पर्सनल लोन ब्यालन्स ट्रान्सफर 10.40%* व्याजदर इतके कमी.
प्रोसेसिंग फीस 3,999/- (+ GST) पासून सुरू.
तुमची लोणची शिल्लक बॅलन्स ट्रान्सफर , आता अर्ज करा.
*NTH>50K साठी लागू.
HDFC personal loan eligibility पर्सनल लोन साठी अर्ज करण्यास पात्र:
नोकरदार (salaried)
21 ते 60 वयोगटातील व्यक्ती
किमान 2 वर्षे नोकरी असलेल्या व्यक्ती
कमीत कमी २५०००/- महिन्याला पगार
आवश्यक कागदपत्रे
फोटो ओळख पुरावा (कोणताही):
पासपोर्ट
पॅन कार्ड
मतदार ओळखपत्र
आधार कार्ड
चालक परवाना
पत्त्याचा पुरावा (कोणताही):
पासपोर्ट
युटिलिटी बिल (टेलिफोन, वीज, पाणी, गॅस) – 2 महिन्यांपेक्षा कमी जुने
आधार कार्ड
चालक परवाना
शिधापत्रिका
उत्पन्नाचा पुरावा :
पगार स्लिप्स (गेले 3 महिने)
मागील 3 ते 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट (पगार क्रेडिट दर्शवित आहे)
भरलेला कर (कोणताही :
आयटी परतावा (2 वर्षांसाठी)
फॉर्म 16
निवास मालकीचा पुरावा (कोणताही) :
मालमत्तेची कागदपत्रे
देखभाल बिल
वीज बिल
How does a Personal Loan work? पर्सनल लोन कसे कार्य करते?
एचडीएफसी बँक पर्सनल लोन घेण्यासाठी, तुम्हाला केवळ लोन अर्ज फॉर्म सबमिट करावा लागेल.
पात्रता मान्यता मिळवण्यानुसार, तुम्हाला मंजूर रक्कम, लोनचा वेळ आणि व्याजदर असलेला ऑफर मिळेल. ऑफर स्वीकारल्यानंतर, रक्कम तुमच्या बँक खात्यात लगेच ट्रान्स्फर केली जाईल.
तुम्ही ऑनलाइनपणे केवळ काही क्लिकमध्ये अर्ज फॉर्म सबमिट करू शकता.
What is the highest loan amount I can get? तुम्हाला किती मोठी लोन रक्कम मिळू शकते ?
तुम्हाला ₹40 लाखापर्यंतचा पर्सनल लोन मिळू शकते . परंतु, तुमच्या कर्जाच्या आवश्यकतेनुसार, तुम्ही ₹75 लाखापर्यंतचे लोन घेऊ शकता.
What is the CIBIL Score required to get a loan? कर्ज मिळविण्यासाठी CIBIL स्कोर किती आवश्यक आहे?
पर्सनल लोनसाठी किमान CIBIL स्कोअर 720 आणि 750 च्या दरम्यान आहे.
How is Personal Loan interest rate calculated? पर्सनल लोन व्याज दराची कॅलकूलशन कशी केली जाते?
पर्सनल लोनवरील व्याज तसेच CIBIL स्कोअर, पाहून मूळ रक्कम, वेळेवर यांच्या वेगवेगळ्या घटकांवर आधारित आहे .
तुम्ही वैयक्तिक कर्ज EMI कॅल्क्युलेटरचा वापर करून आपल्या पर्सनल लोनची EMI कॅल्क्युलेट करू शकता.
What is the minimum salary for a Personal Loan? पर्सनल लोनसाठी किमान वेतन किती असले पाहिजे ?
पर्सनल लोनसाठी किमान वेतन महिन्याचे 25,000 असले पाहिजे .
What is the Minimum Credit Score to apply for a Personal Loan? पर्सनल लोनसाठी अर्ज करण्यासाठी किमान क्रेडिट स्कोर किती असला पाहिजे ?
एचडीएफसी बँकेला पर्सनल लोनसाठी पात्र होण्यासाठी किमान क्रेडिट स्कोअर 650 असणे आवश्यक आहे. क्रेडिट स्कोअर बँकेनुसार बदलू शकतो..
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.