विदर्भाच्या कृषी विकासाला नवसंजीवनी

विदर्भातील शेतीविषयक समस्यांचे मूळ अनेक बाबींमध्ये आहे. शेतीशी निगडित अनेक आघाड्यांवर पुरेसे काम न झाल्याने सध्या शेतीच्या क्षेत्रात काहीसे अरिष्ट भेडसावत आहे. हे लक्षात घेऊन राज्यातील विद्यमान सरकारने ‘शाश्वत शेती समृद्ध शेतकरी‘ हा निर्धार कृतीत आणण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ठोस पावले उचलली आहेत. राज्याच्या कृषीक्षेत्रासाठी भरीव आणि ठोस अशा उपायांचा निर्धार सरकारने विविध तरतुदींच्या माध्यमातून यंदा … Read more

पशुसंवर्धनातून आर्थिक विकास:पशुजन्य उत्पादनात अग्रेसर;पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा लाभ!

आपल्या राज्याची अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावर आधारित आहे. पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन आदी व्यवसाय या अर्थव्यवस्थेला पूरक आहेत. हवामान बदलामुळे कृषी उत्पादनावर होणारे विपरीत परिणाम, घटणारे उत्पादन व उत्पन्न, पर्यायाने शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना हे व्यवसाय आधार म्हणून मोठा हातभार लावतात. ही बाब लक्षात घेऊनच पशुपालन, दुग्धव्यवसाय, शेळी-मेंढीपालन या व्यवसायांना जास्तीत जास्त प्राधान्य … Read more

आत्मनिर्भर बळीराजा: राज्यातील महत्त्वाचा घटक;राज्यातील शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य जनतेचा आर्थिक आधार!

बळीराजा हा राज्यातील महत्त्वाचा घटक. राज्यातील शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य जनतेचा आर्थिक आधार बळकट करणे, नैसर्गिक आपत्तीच्या काळात त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे, या बाबींसाठी राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेत आहे. राज्याच्या २०२३-२४ या अर्थसंकल्पातून शेतकरी आणि कष्टकरी यांच्यासाठी भरीव तरतूद केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी, प्रगतीसाठी राज्य शासन सदैव कार्यरत आहे. कृषी विभागासह मदत आणि … Read more

बळीराजा:शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी;योजना कामाची!

देशातील बहुसंख्य जनतेचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. आजही ६० टक्क्यांहून अधिक नागरिक शेती व शेतीपूरक व्यवसायाशी निगडित आहेत. पारंपरिकतेपासून आजच्या ‘हायटेक’ तंत्रज्ञानाचा आविष्कार या व्यवसायाने स्वीकारलेला आपणांस पाहावयास मिळतो. आपण पहिले की शेती क्षेत्रात आत्तापर्यंत  हरितक्रांती, नीलक्रांती, श्वेतक्रांती असे वेगवेगळे टप्पे घडून आले आहेत. शेतीला सोबत करू शकणारे पूरक व्यवसाय म्हणून अनेक पर्याय उपलब्ध … Read more