wheat rate today: शरबती गव्हाला पुण्यात मिळतोय सर्वाधिक भाव; पहा आजचा गहू बाजारभाव !

wheat rate today: सध्या महाराष्ट्रात गव्हाची काढणी सुरू असून बाजार समितीत स्थानिक, शरबती, बन्सी अशा विविध जाती पाहायला मिळत आहेत. पुण्यात सध्या शरबती गव्हाला wheat rate सर्वाधिक भाव मिळत आहे. तसेच इतर बाजारसमितीच्या तुलनेत प्रतिक्विंटल दरही जास्त मिळत आहे.

सध्या शरबती गव्हाला wheat rate मागणी वाढल्याने मुख्य बाजारपेठेत त्याचा भाव प्रतिक्विंटल साडेचार हजार ते पाच हजार रुपये आहे.वाढलेले गहू भाव पाहून आर्थिक  हित लक्षात घेऊन शेतकऱ्याकडून गहू विकण्याची तयारी अधिक असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय राज्यातील इतर बाजार समितीमधील गव्हा ला बाजारभाव 2,500 ते 3,200 रुपये प्रतिक्विंटल असा मिळत आहे.

सोन्याचे भाव पुन्हा वाढले; पहा आजचा सोन्याचा भाव !

आजच्या सकाळच्या सत्रात राज्यात 474 क्विंटल गव्हाची आवक झाली आहे. काल च्या दिवशी ईदच्या सुट्टीमुळे बाजार समितीमध्ये गव्हाची आवक कमी   झाली. पुण्यात शरबती गव्हाला कमीत कमी किंमत रु. 2,000 ते रु. 4,500 प्रति क्विंटल आहे असा भाव wheat rate today  मिळत आहे, सध्या बाजारातील तेजी लक्षात घेत अजून काही दिवस हा भाव टिकून राहील.

मराठवाडा, विदर्भ इकडेही गव्हाची आवक चांगल्या परमनंट होत आहे.  बुलढाणा, नांदेड, नाशिक, पालघर, यवतमाळ या बाजार समित्यांमध्ये गव्हाचा सरासरी भाव wheat rate today 4,500 ते 5,200 रुपये प्रतिक्विंटल आहे. गावाचे भावावर wheat rate परिणाम करत आहेत त्या बाबी म्हणजे स्थानिक बाजारपेठेतील विशिष्ट घटक, जसे की उपलब्ध गव्हाचे प्रमाण, लोकल मागणी आणि बाजारातील विविध घटना. ही  बाजार भाव माहिती ज्यांना गहू विकायचा निर्णय घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची आहे कारण यातून वेगवेगळ्या बाजारसमितीमधील गव्हाच्या बाजारातील हालचाली समजून येतील.

आवक घटली; देशात कापसाचे भाव वाढले !

wheat rate today in pune  गेल्या चार दिवसांत पुण्यातील शरबती गव्हाच्या दरात झालेला हा ताजा बदल आहे. wheat rate today in pune

11 एप्रिल रोजी 4,600 ते 5,200 रुपये प्रति क्विंटल दर होता.

10 एप्रिल रोजी 4,500 ते 5,000 रुपये प्रति क्विंटल दर होता.

9 एप्रिल रोजी 4,700 ते 5,200 रुपये प्रति क्विंटल किंमत होती.

8 एप्रिल रोजी 4,600 ते 5,200 रुपये प्रति क्विंटल दर होता.

ही तफावत गव्हाची wheat rate उपलब्धता, विक्रेत्यांकडून मागणी आणि बाजारातील विविध घटकांमुळे असू शकते. यावेळी, शेतकऱ्यांनी बाजारातील परिस्थितीवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे जेणेकरून ते योग्य वेळी गहू wheat rate today विकतील आणि अधिक नफा मिळवतील.

wheat rate today गहू बाजारभाव महाराष्ट्र

बाजार समितीआवककमी भाव जास्त भाव सर्वसाधारण भाव
12-04-2024    
दोंडाईचा1706160029522700
दोंडाईचा – सिंदखेड45262128502695
राहूरी94220026002400
संगमनेर2230023002300
पाचोरा900246030112711
कारंजा4500225026552510
करमाळा18307531003100
पालघर (बेवूर)90317031703170
राहता65233525452400
जळगाव18240024002400
जलगाव – मसावत28280028002800
वाशीम600220024252300
वाशीम – अनसींग60225023502300
जामखेड28250030002750
शेवगाव270230026002600
शेवगाव – भोदेगाव17250026002600
परतूर3200030502226
औराद शहाजानी3315131513151
भंडारा25220028002400
सिल्लोड75240026502600
पैठण175240031712900
मुरुम5372037203720
गंगापूर61215026962422
नेर परसोपंत11217024002310
अकोला275199530002800
अमरावती1695245027002575
यवतमाळ109227524702372
चोपडा300245030302700
नागपूर400210023782309
छत्रपती संभाजीनगर35220026992450
हिंगणघाट141200026502350
मुंबई6506260065004550
अमळनेर1000257227002700
चाळीसगाव100230032512350
वर्धा139225024502350
मुर्तीजापूर650220525902415
दिग्रस125215032402795
जामखेड28220028002500
कोपरगाव195230028652550
गेवराई282210030502700
देउळगाव राजा20200027002285
मेहकर150200028002400
तासगाव24325034803340
कुर्डवाडी-मोडनिंब5250029002700
वैजापूर- शिऊर1225123012276
मंठा19170026002150
पाथरी1270027002700
काटोल41220025002300
सिंदी(सेलू)65210023502300
जालना273225033002400
माजलगाव102220032002725
सोलापूर540256039753050
अकोला165270035003200
पुणे424410053004700
नागपूर535320035003425
कल्याण3250029002700

Continue Reading More Recent News

gold rate today pune

बापरे..! पुण्यात सोन्याने गाठला 80 हजाराचा टप्पा; दिवाळीपर्यंत भाव आणखी वाढणार का ? gold rate today pune

ऍग्रो न्यूज १८ | २० ऑक्टोबर २०२४ | पुणे ब्युरोgold rate today pune: पुण्यात सोन्याच्या किमतीने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. सराफ बाजारात मागील तीन दिवसांत प्रति तोळा सोन्याच्या दरात १७०० रुपयांनी वाढ झाल्यामुळे सोन्याने ८० हजार रुपयाचा टप्पा गाठला आहे. दिवाळीच्या अगोदरच झालेली ही किंमतवाढ नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम म्हणून … Read more

soybean rate

soybean rate: सोयाबीन उसळणार,पहा पुढच्या ३ महिन्याचं सोयाबीनच भविष्य !

नागपूर, 19 ऑक्टोबर 2024 (एग्रीन्यूज 18 प्रतिनिधी) soybean rate: सोयाबीन दरातील सततच्या घसरणीची वेळीच दखल घेत केंद्र सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात वाढ केली आहे. या निर्णयामुळे भविष्यात सोयाबीन दरात मोठी तेजी येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियाचे चेअरमन डॉ. डेविश जैन यांनी याबाबत महत्त्वाचे प्रतिपादन केले आहे. इंदूर: मध्य … Read more

Free Gas Cylinder Yojana

Free Gas Cylinder Yojana: तीन मोफत गॅस सिलेंडर मिळवा, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया आणि पात्रता!

(नवी दिल्ली) – 14 ऑक्टोबर 2024: न्यूज़ डेस्कभारत सरकारने नुकतीच ‘Free Gas Cylinder Yojana’ नावाची योजना जाहीर केली आहे, ज्यामध्ये देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना तीन मोफत गॅस सिलेंडर उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या योजनेतर्गत, स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन मिळावे आणि महिलांचे सबलीकरण व्हावे, हा उद्देश आहे. यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळणार आहे, तर … Read more

viral video

वासरावर सापाचा अचानक हल्ला, व्हिडिओ व्हायरल, पुढे काय झाले तुम्हीच पहा

दिनांक: ८ ऑक्टोबर २०२४वृत्तसंस्था: स्थानिक वृत्त 1. वासराच्या संकटाची कहाणी 👉🏻व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈🏻 सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका वासरावर अचानक सापाने हल्ला करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. हा व्हिडिओ एका गावातील गोठ्यात चित्रीत करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये खुंटीला बांधलेल्या दोन वासरांपैकी एकावर साप अचानक फणा पसरून हल्ला … Read more

Leave a Comment


Join WhatsApp Group WhatsApp