wheat rate today: गहू खातोय भाव; पहा आजचा गहू बाजार भाव !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

wheat rate today: गहू काढणीला वेग, वाढत्या तापमानामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गव्हाची काढणी जोरात सुरू झाली असून बहुतांश भागात कापणी यंत्राद्वारे गव्हाची काढणी सुरू आहे. सध्या कडक उन्हामुळे तापमानात वाढ होऊन गहू काढणीला वेग आला आहे.

wheat rate today

वाढत्या तापमानामुळे गव्हाचे पीक सुकत असून हे वातावरण पिकासाठी चांगले असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. wheat rate गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली असून, त्यामुळे गहू चांगलाच सुकत असून, शेतकऱ्यांना गव्हाची काढणी करणे सोयीचे होत असल्याचे चित्र आहे.

wheat rate today बाजारात गव्हाची आवक वाढली, भावात चढ-उतार

आज सकाळच्या सत्रात राज्यात ५ हजार २७३ क्विंटल गव्हाची आवक झाली. यावेळी स्थानिक गव्हासोबत पिवळा गहूही विक्रीस आला. साधारण 2000 ते 4500 रुपये प्रतिक्विंटल wheat rate भाव आहे. गव्हाची काढणी जोरात सुरू झाली असून बहुतांश भागात कापणी यंत्राद्वारे गव्हाची काढणी सुरू आहे. काही ठिकाणी मजूर लावून गव्हाची कापणी केली जाते. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये आवक वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.

wheat rate today खान्देशातील बाजारात गव्हाचा पाऊस, भावात चढ-उतार

खान्देशातील गहू काढणीचा हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला असून, स्थानिक आणि पंजाबचे कापणी करणारे दररोज हजारो क्विंटल गव्हाची काढणी करत असून, बाजारात मोठ्या प्रमाणात गव्हाची आवक होत आहे. wheat rate सध्या विविध बाजार समित्यांमधून दररोज 4500 क्विंटल गव्हाची आवक होत आहे.

wheat rate today

जळगाव जिल्ह्यातील जळगाव, चोपडा, अमळनेर या बाजार समित्यांमध्ये दररोज 2000 क्विंटल गव्हाची आवक होत आहे. 2300 ते 3050 रुपये प्रतिक्विंटल असा wheat rate दर आहे. दरात फारशी वाढ झालेली नाही. या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आवक सुरू झाली.

wheat rate today गव्हाची आवक वाढली, शेतकऱ्यांना दिलासा

खान्देशात सुरुवातीच्या काळात दररोज दीड हजार क्विंटल आवक होत होती. या कालावधीत wheat rate दर 3100 रुपये प्रति क्विंटलच्या वरच्या उच्चांकावर पोहोचले. या महिन्यात आवक सुरू राहणार आहे.

wheat rate today Maharashtra

महाराष्ट्रातील गहू बाजार भाव

बाजार समितीजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दरपरिमाण
लासलगाव – विंचूर353230028002600क्विंटल
शहादा250227127412526क्विंटल
बार्शी15320036003200क्विंटल
कळवण10270127012701क्विंटल
पाचोरा250240531112700क्विंटल
कारंजा4500213026502475क्विंटल
करमाळा28220032002700क्विंटल
पालघर (बेवूर)70292029202920क्विंटल
किनवट44240028002650क्विंटल
मोर्शी351220025002350क्विंटल
राहता23220025102369क्विंटल
जलगाव – मसावत१४७34260026002600क्विंटल
लासलगाव – निफाड२१८९332240028502561क्विंटल
दौंड२१८९303220028112650क्विंटल
भंडारा२१८९4200025502550क्विंटल
देवळा२१८९1200023502350क्विंटल
सिल्लोडअर्जुन65250026502600क्विंटल
पैठणबन्सी60244148312700क्विंटल
बीडहायब्रीड38220028102438क्विंटल
अकोलालोकल524205029502600क्विंटल
धुळेलोकल320230033052770क्विंटल
सांगलीलोकल272300038503425क्विंटल
मालेगावलोकल100230029002501क्विंटल
छत्रपती संभाजीनगरलोकल5270028702785क्विंटल
हिंगणघाटलोकल224190028402350क्विंटल
मुंबईलोकल4757260065004550क्विंटल
उमरेडलोकल1574210028002400क्विंटल
अमळनेरलोकल1700250028502850क्विंटल
चाळीसगावलोकल65225032202300क्विंटल
वर्धालोकल314232029052650क्विंटल
हिंगोली- खानेगाव नाकालोकल97220023002250क्विंटल
दिग्रसलोकल105219529502785क्विंटल
सटाणालोकल71160030002750क्विंटल
कोपरगावलोकल228219127412626क्विंटल
रावेरलोकल18207525802535क्विंटल
गंगाखेडलोकल20250028002500क्विंटल
चांदूर बझारलोकल61235026002450क्विंटल
देउळगाव राजालोकल10200022752100क्विंटल
उल्हासनगरलोकल780300035003250क्विंटल
मंगळवेढालोकल13280035003500क्विंटल
लोहालोकल36200035503050क्विंटल
परांडालोकल1290029002900क्विंटल
काटोललोकल153215025252350क्विंटल
सिंदी(सेलू)लोकल1550210027002350क्विंटल
जालनानं. ३428200030902425क्विंटल
उमरखेडपिवळा120210023002200क्विंटल
उमरखेड-डांकीपिवळा60210023002200क्विंटल
सोलापूरशरबती1180250040053000क्विंटल
पुणेशरबती434450050004750क्विंटल
wheat rate today

1 thought on “wheat rate today: गहू खातोय भाव; पहा आजचा गहू बाजार भाव !”

Leave a Comment