माळरानात केली हि शेती शेतकरी महिला झाली लखपती

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडीच्या मंगलबाई बंडू गवळी यांची यशोगाथा

 तुळजापूर तालुक्यातील तामलवाडीच्या मंगलबाई बंडू गवळी यांची यशोगाथा

मंगलबाई बंडू गवळी यांनी आठ वर्षांपूर्वी देवकुरुळी शिवारात माळरान जमीन खरेदी केली

Caption

जमिनीत काही पिकत नाही हे पाहून हताश झाल्या नाहीत

Caption

जमीन माळरान असल्यामुळे तलावातील गाळ भरून जमीन सुपीक केली

अन्य पिके न घेता गवळी यांनी पाच एकरात दोन हजार केशर आंब्याच्या झाडे लावली

कस केलं पाण्याचं नियोजन ?

पाण्याचे योग्य नियोजन करून रोपे वाढविली

तीन वर्षांनंतर आंबा झाडाला फळ धारणा झाली.

Caption

केशर आंबा ला प्रति किलो १०० रुपये दर मिळाला पाच एकरात सुमारे ५५ लाख चे उत्पादन हाती पडले