weather forecast today: प्रसिद्ध हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख ( Panjab Dakh ) यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. गेल्या महिन्यात त्यांनी 20 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान अवकाळी पाऊस अपेक्षित असल्याचे सांगितले होते आणि त्याप्रमाणे त्यांचा अंदाज खरा ठरत पाऊस पडला.
पंजाब डख ( Panjab Dakh ) यांनी आता नवा अंदाज दिला आहे. यामध्ये त्यांनी ह्या महिन्यासाठी हा अंदाज दिला आहे व मान्सून चा पाऊस बाबत पण महत्वाचे विधान केले आहे. मान्सून कधी येणार याबाबत हि सांगितले आहे तरी हि बातमी शेवट पर्यंत वाचा.
पाहूया काय आहे पंजाब डख हवामानाचा नवीन अंदाज. Panjab Dakh Weather Forecast Today
पंजाब डख हवामान अंदाज Panjab Dakh Weather Forecast Today
पंजाबराव देशमुख यांनी 7 मे ते 11 मे दरम्यान सर्व प्रांतात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यांनी शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला असून विभागनिहाय दक्षतेसाठी पुढील सूचना दिल्या आहेत.
दिनांक ६ मी पर्यंत अखंड जास्त असेल हवामान कोरडे असेल व उन्हामध्ये वाढ होईल
महाराष्ट्रात ६ मेपर्यंत हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून, तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. यानंतर 7 मे ते 11 मे दरम्यान राज्यात पावसाची शक्यता आहे.
दिनांक ७ मी ते ११ मे राज्यात भाग बदलून जोरदार अवकाळी पाऊस पडणार
या काळात राज्यात काही ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव देशमुख यांनी वर्तवली आहे.
7 मे ते 11 मे दरम्यान मुसळधार अवकाळी पावसाची शक्यता आहे. 7 ते 11 मे दरम्यान पूर्व विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी 7 मे पूर्वी हळद आणि कांदा काढून झाकून ठेवावा, कारण यानंतर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दिनांक ७ मी व पुढील ५ दिवस
7 मे पासून पुढील पाच दिवस मराठवाड्यात मुसळधार अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी 6 मे पर्यंत कांदा, कापूस, हळद पिकांची काढणी करून नुकसान टाळण्यासाठी नीट झाकून ठेवण्याचा इशारा पंजाबराव देशमुख यांनी दिला आहे.
मान्सून कधी येणार बाबत काय म्हणले पंजाबराव डख ? Panjab Dakh Monsoon Forecast Today
दरवर्षी प्रमाणे या वर्षी हि मान्सून जुने मध्ये येणार आहे व साधारणतः हा मान्सून चा पाऊस ८ जुने ते १५ जुने दरम्यान येणार आहे, तत्पूर्वी पूर्व मान्सून पाऊस येईल व शेतकऱ्यांनी जमिनीत ओळ बघूनच पेरणी करावी असेही त्यांनी पुढे सांगितले.
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.