turmeric rate today: हळद भाव चढला; पहा आजचा हळदी चा भाव !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

turmeric rate today:  गतवर्षीच्या तुलनेत यंदा हळदीचे उत्पादन घटले असले तरी बाजारात समाधानकारक प्रतिसाद आहे. संत नामदेव मार्केट यार्ड, हिंगोली 2 मे रोजी भावात वाढ होऊन भाव 19,000 रुपयांवर पोहोचले.

बाजार समितीच्या आवारात मराठवाडा व विदर्भातील तुरीच्या विक्रीसाठी आवक होत असल्याने गेल्या आठवडाभरापासून येथे विक्रमी विक्री होत आहे. 30 एप्रिल रोजी हळद 15,000 ते 17,000 रुपये प्रतिक्विंटल दराने विकली गेली. १ मे रोजी महाराष्ट्र दिनी मार्केट यार्ड बंद राहणार आहे.

2 मे रोजी हळदी बिट झाली आणि या दिवशी भाव 16,500 ते 17,000 रुपयांवर पोहोचले. सरासरी किंमत 16,500 ते 17,000 रुपये होती. आवक वाढल्यामुळे किमतीत थोडीशी घट अपेक्षित होती.

भाव वाढल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ज्यांच्याकडे हळद तयार आहे, बहुतेक शेतकरी ती विक्रीसाठी आणत आहेत. काही लोकांना भावात आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.

हळद बाजार समिती नुसार भाव

बाजार समिती: वाशीम

हळद प्रत: लोकल

परिमाण: क्विंटल

हळद आवक: 3000

हळद कमीत कमी दर: 13700

हळद जास्तीत जास्त दर: 16800

हळद सर्वसाधारण दर: 15600

बाजार समिती: हिंगोली

हळद प्रत: —

परिमाण: क्विंटल

हळद आवक: 1980

हळद कमीत कमी दर: 15000

हळद जास्तीत जास्त दर: 17000

हळद सर्वसाधारण दर: 16000

बाजार समिती: मुंबई

हळद प्रत: लोकल

परिमाण: क्विंटल

हळद आवक: 31

हळद कमीत कमी दर: 16000

हळद जास्तीत जास्त दर: 22000

हळद सर्वसाधारण दर: 19000

बाजार समिती: जिंतूर

हळद प्रत: नं. १

परिमाण: क्विंटल

हळद आवक: 125

हळद कमीत कमी दर: 11000

हळद जास्तीत जास्त दर: 16900

हळद सर्वसाधारण दर: 15500

बाजार समिती: पुणे

हळद प्रत: राजापुरी

परिमाण: क्विंटल

हळद आवक: 2

हळद कमीत कमी दर: 13000

हळद जास्तीत जास्त दर: 17000

हळद सर्वसाधारण दर: 15000

बाजार समिती: सेनगाव

हळद प्रत: लोकल

परिमाण: क्विंटल

हळद आवक: 250

हळद कमीत कमी दर: 13500

हळद जास्तीत जास्त दर: 17000

हळद सर्वसाधारण दर: 15000

बाजार समिती: बसमत

हळद प्रत: लोकल

परिमाण: क्विंटल

हळद आवक: 2185

हळद कमीत कमी दर: 13755

हळद जास्तीत जास्त दर: 19005

हळद सर्वसाधारण दर: 16380

बाजार समिती: सांगली

हळद प्रत: राजापुरी

परिमाण: क्विंटल

हळद आवक: 5396

हळद कमीत कमी दर: 14700

हळद जास्तीत जास्त दर: 22300

हळद सर्वसाधारण दर: 18500

बाजार समिती: रिसोड

हळद प्रत: —

परिमाण: क्विंटल

हळद आवक: 5505

हळद कमीत कमी दर: 12950

हळद जास्तीत जास्त दर: 16225

हळद सर्वसाधारण दर: 14587

बाजार समिती: लोहा

हळद प्रत: राजापुरी

परिमाण: क्विंटल

हळद आवक: 13

हळद कमीत कमी दर: 14151

हळद जास्तीत जास्त दर: 17000

हळद सर्वसाधारण दर: 14600

बाजार समिती: भोकर

हळद प्रत: —

परिमाण: क्विंटल

हळद आवक: 10

हळद कमीत कमी दर: 14920

हळद जास्तीत जास्त दर: 15711

हळद सर्वसाधारण दर: 15305

बाजार समिती: वाशीम – अनसींग

हळद प्रत: हायब्रीड

परिमाण: क्विंटल

हळद आवक: 300

हळद कमीत कमी दर: 14500

हळद जास्तीत जास्त दर: 16500

हळद सर्वसाधारण दर: 15500

बाजार समिती: बसमत (कुरुंडा)

हळद प्रत: लोकल

परिमाण: क्विंटल

हळद आवक: 1675

हळद कमीत कमी दर: 14305

हळद जास्तीत जास्त दर: 19375

हळद सर्वसाधारण दर: 16500

Leave a Comment