Tractor subsidy:महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या सशक्तीकरणासाठी आणलेली महत्वाकांक्षी योजना: “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना.” या योजनेद्वारे शेतकऱ्यांना 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर मिळणार आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि शेतीतील काम सोपे करण्यासाठी ही योजना राबवली जात आहे.
👇👇ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👇👇
योजना ठळक वैशिष्ट्ये:
- 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर: फक्त 10% रक्कम भरून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर मिळणार.
- उपयोग: शेतीच्या पूर्व मशागतीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत ट्रॅक्टरचा उपयोग.
- अनुसूचित जाती व नव बौद्ध प्रवर्गातील स्वयंसहायता बचत गटांना विशेष लाभ.
पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- स्वयंसहायता बचत गटाचे प्रमाणपत्र
- बँक पासबुक
- फोटो
लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या याद्या जाहीर!
👇👇यथे क्लिक करून यादी बघा 👇👇
अर्ज प्रक्रिया:
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 16 ऑगस्ट 2024
- पात्र बचत गटांनी राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडावे.
- बचत गटाचे अध्यक्ष आणि सचिव यांचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक करणे आवश्यक.
योजनेचे फायदे:
- उत्पादन खर्चात बचत
- उत्पादनात वाढ
- शेतीतील काम सोपे आणि जलद
शेतकऱ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. अधिकाधिक बचत गटांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि शेतीत यांत्रिकीकरणाचा वापर करून उत्पादन वाढवावे.
आता 16 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्याची संधी आहे. त्वरित अर्ज करा आणि 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर मिळवा!
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.