teacher recruitment 2024: शिक्षक पदांसाठी भरती,भरगोस पगाराच्या नोकरीची संधी! 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

jobs in pune: पुणे शहराच्या सीमेलगत असलेल्या २३ गावांतील शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. महापालिकेच्या सहभागामुळे येथील शाळांमध्ये तसेच जुन्या सीमा शाळांमध्ये शिक्षकांची ३५५ पदे रिक्त आहेत. याप्रकरणी रोस्टरच्या अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मंजुरी मिळताच पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू केली जाईल.

teacher recruitment 2024

महापालिका शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता, ३५५ पदे रिक्त

teacher recruitment 2024

jobs in pune  महापालिका शाळांमधील अनेक शिक्षक निवृत्त झाले आहेत. विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पुरेसे शिक्षक नसल्यामुळे शाळांमध्ये अनेक पदे रिक्त आहेत. अनेक वर्षांपासून शिक्षक भरतीकडे दुर्लक्ष होत आहे. एका शिक्षकावर अनेक वर्ग हाताळण्याची जबाबदारी असते, त्यामुळे त्याची कार्यक्षमता कमी होऊन व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर प्रणाम दिसून येत आहे.

ही अडचण लक्षात घेऊन नुकताच शासनाने 93 शिक्षकांना रजेच्या कालावधीत कायम सेवेत घेण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे महापालिकेनेही आंतरजिल्हा बदलीद्वारे शिक्षकांची भरती केली आहे, मात्र अद्याप 355 पदे रिक्त आहेत.

teacher recruitment 2024

jobs in pune  ‘शिक्षण विभागाने शिक्षकांची बिंदूनामावली तयार करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठवली आहे. उर्दू आणि कन्नड माध्यमाच्या शिक्षकांच्या बिंदूनामावलीला राज्य सरकारने मान्यता दिली असली तरी मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शिक्षकांच्या बिंदूनामावलीला अद्याप मान्यता मिळालेली नाही. लवकरच यावर निर्णय होऊन मान्यता मिळण्याची शक्यता आहे. यानंतर पवित्र पोर्टलद्वारे 355 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली जाईल.

अर्ज कुठे करावा

पवित्र पोर्टल – खालील वेबसाईट वर अर्ज करावा

teacher recruitment 2024

jobs in pune  65 समाविष्ट गावांपैकी 61 शाळांचे हस्तांतरण पूर्ण झाले आहे. याशिवाय उर्वरित चार शाळांसाठी महापालिका आणि जिल्हा परिषदेचे अधिकारी एकत्रितपणे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

हि तगडी मोटारसायकल; जावा घरी घेऊन फक्त 4200 महिन्यात! 

Leave a Comment