tata motors share price: टाटा मोटर्स च्या या शेयर मध्ये मिळतो चांगला परतवा. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

tata motors share price: टाटा कंपनीचं दुसरं नाव म्हणजे विश्वास. मग ते ऑटोमोबाईल क्षेत्र असो किंवा आयटी क्षेत्र किंवा हॉटेल कंपनीज असो किंवा मग टाटांचे शेयर बाजारातील शेयर असो. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना टाटाचे जवळपास सर्वच शेअर्स आवडतात कारण शेअर बाजारातील अनेक मोठी नामाकिंत नावे असे म्हणतात की टाटाचे शेअर्स दीर्घकाळात नेहमीच चांगला परतावा देतात.

tata motors share price nse

टाटा समूहाच्या सुमारे २९ कंपन्या NSE आणि BSE मार्केटमध्ये लिस्टेड आहेत त्यापैकी टाटा मोटर्स, टायटन, व्होल्टास, टाटा स्टील, ट्रेंट इत्यादी काही प्रमुख कंपन्या आहेत. टाटा मोटर्सचे शेअर्स आजकाल हायलाईट्समध्ये आहेत. टाटा शेयर्स बद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.

tata motors share price today टाटा शेयर्स कसे विकत घ्याल?

तुम्हाला हि टाटा मोटर्सचे शेअर्स खरेदी करून कंपनीत गुंतवणूक करायची असेल तर तुमचे डिमॅट अकाउंट असणे आवश्यक आहे. Zerodha, Groww, Upstox इत्यादी काही प्लॅटफॉर्म आहेत जिथे तुम्ही तुमचे डिमॅट खाते विनामूल्य उघडू शकता आणि टाटा मोटर्सचे शेअर्स अगदी सहज खरेदी करू शकता.

tata motors share price bse

टाटा समूहाच्या २९ कंपन्या ज्या शेयर मार्केटमध्ये लिस्टेड आहेत त्या पुढील प्रमाणे.

  • Indian Hotels Co Ltd
  • Nelco Ltd
  • Rallies India Ltd
  • Tata Chemicals Lts
  • Tata Coffee Ltd
  • Tata Communications Ltd
  • Tata Consumer Products Ltd
  • Tata Elxsi Ltd
  • Tata Investment Corporation Ltd
  • Tata Metaliks Ltd
  • Tata Motors Ltd
  • Tata Motors DVR
  • Tata Power Company Ltd
  • Tata Steel Ltd
  • Tata Steel Long Products Ltd
  • Tata Consultancy Pvt Ltd
  • Tinplate Company of India Ltd
  • Titan Company Ltd
  • Trent Ltd
  • Voltas Ltd

tata motors share price today टाटा मोटर्सचे आजचे शेयर भाव

आज २१ डिसेंबर रोजी शेअर बाजारात टाटा मोटर्सच्या शेअरची किंमत प्रति शेअर अंदाजे ७०५ रुपये इतका असेल. टाटा मोटर्सच्या शेअरच्या किमतीत दररोज छोटे मोठे बदल होत असतात. सध्या टाटा मोटर्सच्या शेअरची ५२ आठवड्यांची सर्वोच्च किंमत  ७३० रुपये प्रति शेअर आहे आणि ५२ आठवड्यांची सर्वात कमी किंमत ६२६ रुपये प्रति शेअर आहे. ह्याची हायेस्ट प्राईज आणि लोयेस्ट प्राईज वेळेनुसार बदलत राहतात त्यामुळे तुम्ही तुमच्या शेयर्स बद्दल रोजच्यारोज अपडेटेड राहायला पाहिजे.

tata motors share price target 2025

शेयर मार्केट अनुभवी तज्ज्ञांच्या मते tata motors share price target 2025 हि १००० रुपये पेक्षा जास्त असेल असे बोलले जात आहे, आणि आपण पाहतो कि जशी वाढ मिळाली आहे त्या प्रमाणे हे अपेक्षित टार्गेट किंमत नक्कीच होऊ शकते. सर्वात शेवटी शेयर मार्केट मध्ये इन्व्हेस्ट करताना आपण स्वतः अभ्यास करूनच पैसे गुंतवावेत.

मोफत माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Sukanya samriddhi yojana 2024:सुकन्या समृध्दी योजना

1 thought on “tata motors share price: टाटा मोटर्स च्या या शेयर मध्ये मिळतो चांगला परतवा. ”

Leave a Comment