subsidy on seeds: शेतकरी बांधवांनो 50% अनुदानावर बियाणे मिळवा; मग ‘इथे’ करा संपर्क !

subsidy on seeds

शेतकरी बांधवांनो, अनुदानित बियाण्यांसाठी खालील लिंक वर क्लिक करा subsidy on seeds: खरीप हंगामात बियाण्यांवर अनुदान मिळण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करावा लागतो. महाएडीबीटी पोर्टलवर उपलब्ध असलेल्या बियाण्यांवरील अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या प्रजातींचे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. शेतकरी बांधवांना बियाणे वेळेवर मिळावे … Read more

Join WhatsApp Group WhatsApp