“Realme 13 Pro+ 5G भारतात लाँच: जबरदस्त फीचर्स आणि अविश्वसनीय किंमती, जाणून घ्या सगळं!”
Realme ने आपल्या 13 Pro सीरीजला भारतात सादर केले आहे. या सीरीजमध्ये Realme 13 Pro 5G आणि Realme 13 Pro+ 5G हे दोन मॉडेल्स उपलब्ध आहेत. या स्मार्टफोनमध्ये ड्युअल Sony LYT कॅमेरा, 12GB रॅम आणि 5,200mAh ची बॅटरी असून AI फीचर्स सुद्धा दिले आहेत. या सीरीजमधील सर्वात महत्त्वाच्या Realme 13 Pro Plus मॉडेलच्या किंमती आणि … Read more