onion rate: कांदा ५० रुपये किलो होणार; पहा तुमच्या बाजारातील आजचा भाव !

onion rate

Pune news: कांद्याच्या दरात मागील काही दिवसांत मोठी वाढ झाली आहे. काही आठवड्यांपूर्वी २० रुपये किलोने onion rate विकला जाणारा कांदा आता थेट ४५ रुपयांवर पोहोचला आहे. शेतकऱ्यांसाठी हे एक मोठे दिलासादायक आहे, कारण कांद्याच्या वाढलेल्या दरांमुळे त्यांना चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. अनेक बाजार समित्यांनी कांद्याचे दर ५० रुपये किलोपर्यंत जाऊ शकतात असा अंदाज … Read more

onion rate: कांद्याचे भाव आज प्रचंड वाढले; पहा आजचा कांदा भाव !

onion rate

Pune News: कांदा उत्पादनात यावर्षी घट झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे. onion rate याच परिस्थितीत, कांदा खराब होऊ लागल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपला माल जागेवरच विकून टाकला आहे. यामुळे बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक घटल्याने दरांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. सोयाबीन भावाचा मुद्दा निवडणुकीच्या पटलावरपहा आजचा सोयाबीन भाव ! बुधवारी झालेल्या लिलावात, कांद्याच्या दोन … Read more

onion rate today: कांद्याला कुठे- काय भाव मिळाला; पहा आजचे कांदा बाजार भाव !

onion rate today

onion rate today: राज्यातील कांद्याची मोठी आवकआज राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत एकूण 1,18,000 क्विंटल कांद्याची आवक नोंदवली गेली. या आवकेत नाशिक जिल्ह्याचा मोठा वाटा होता. राज्यभरातील कांद्याला सरासरी 1600 रुपयांपासून 3200 रुपयांपर्यंत दर मिळाला. प्रधानमंत्री किसान योजनेचा 17वा हप्ता जारी! तुमचा बॅलेन्स लगेच तपासा अधिकृत आकडेवारीनुसार कांद्याचे भाव10 जून 2024 रोजीच्या पणन … Read more

Join WhatsApp Group WhatsApp