driving licence: १ जूनपासून नवीन ड्रायव्हिंग लायसन्स नियम; चालकाला या अटी चे पालन करावेच लागेल !

driving licence

driving licence: ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी अनेक प्रक्रिया आहेत. यामध्ये चालकाला ड्रायव्हिंग टेस्टपर्यंत लेखी परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. या संपूर्ण प्रोसेस स काही दिवस किंवा आठवडे लागतात. पण आता रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. आता लोकांना आरटीओ कार्यालयात जाऊन ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज भासणार नाही. driving licence rules 2024 … Read more

Join WhatsApp Group WhatsApp