Apple Production In India: Apple चं लक्ष पुण्याकडे Apple चा ‘बिग प्लॅन; ‘या’ दोन प्रॉडक्ट च उत्पादन होणार!

apple production in India

Apple Production In India: भारतात Apple चं लक्ष: लॅपटॉप आणि डेस्कटॉप उत्पादनात नवा टप्पा? Apple कंपनीने भारतात लॅपटॉप आणि डेस्कटॉपचे उत्पादन सुरु करण्यासाठी मोठी पावले उचलण्याचा निर्धार केला आहे. सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, Apple ने पुढील दोन ते तीन वर्षांत भारतात राबवता येतील अशा काही मोठ्या योजना सरकारसमोर मांडल्या आहेत. आयपॅडचे उत्पादन भारतात पुन्हा सुरू? सरकारच्या … Read more

Join WhatsApp Group WhatsApp