agriculture news: शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोयबीन आणि सोयबीन soybean तेलाच्या भावी किमतीत थोडीशी घसरण झाली. soybean सोयबीनच्या दरात सातत्याने चढ-उतार दिसून येत होते. देशातील बाजारपेठेत सोयबीनचे दर स्थिर असल्याचे बाजारातील जाणकारांचे म्हणणे आहे.
soybean प्रोसेसिंग प्लॉटच्या किमती आज रु. 4,550 ते रु. 4,675 पर्यंत आहेत. बाजार समित्यांमध्ये सोयबीनचा soybean सरासरी व्यवहार 4 हजार 200 ते 4 हजार 500 रुपयांपर्यंत झाला. विश्लेषकांचे म्हणणे आहे की, सध्या बाजारातील स्थिती दरांमध्ये मोठी सुधारणा होण्यास अनुकूल नाही.
तरी पण आगामी लोकसभा निवडणुकां पाहता किंचित भाव वाढण्याची शक्यता आहे. शेतकरी बांधवानी एकदाच आपले सोयबीन soybean विकू नये ते टप्प्या टप्प्या ने विकावे
महाराष्ट्रातील सोयबीन भाव Soybean Rate Today
अकोला सोयबीन भाव Akola Soybean Rate Today ₹4350 Quintal
अमरावती सोयबीन भाव Amravati Soybean Rate Today ₹4250 Quintal
बुलढाणा सोयबीन भाव Buldhana Soybean Rate Today 4450 Quintal
यवतमाळ सोयबीन भाव yavatmal Soybean Rate Today 4550 Quintal
वाशिम सोयबीन भाव Washim Soybean Rate Today 4250 Quintal
छत्रपती संभाजीनगर सोयबीन भाव Chatrapati Sambhaji Nagar Soybean Rate Today 4350 Quintal
बीड सोयबीन भाव Beed Soybean Rate Today 4459 Quintal
जालना सोयबीन भाव Jalna Soybean Rate Today 4300 Quintal
धाराशिव सोयबीन भाव Dharashiv Soybean Rate Today 4425 Quintal
लातूर सोयबीन भाव soybean rate today latur 4450 Quintal
नांदेड सोयबीन भाव soybean rate today nanded 4311 Quintal
हिंगोली सोयबीन भाव soybean rate today Hingoli 4260 Quintal
परभणी सोयबीन भाव soybean rate today Parbhani 4200 Quintal
नागपूर सोयबीन भाव soybean rate today nagpur 4350 Quintal
वर्धा सोयबीन भाव Vardha soybean rate today 4250 Quintal
भंडारा सोयबीन भाव soybean rate today Bhandara 4300 Quintal
गोंदिया सोयबीन भाव soybean rate today gondiya4400 Quintal
चंद्रपूर सोयबीन भाव soybean rate today chandrapur 4500 Quintal
गडचिरोली सोयबीन भाव soybean rate today gadciroli 4200 Quintal
पुणे सोयबीन भाव soybean rate today pune 4350 Quintal
सातारा सोयबीन भाव soybean rate today satara 4200 Quintal
सांगली सोयबीन भाव soybean Bhav sangli 4500 Quintal
सोलापूर सोयबीन भाव soybean Bhav solapur4300 Quintal
कोल्हापूर सोयबीन भाव soybean Bhav Kolhapur 4400 Quintal
अशा पद्धतीने सोयबीनचे भाव आहेत तरी शेतकरी बांधवानी सोयबीन च्या भावाची स्वतः खात्री करूनच विकण्यास न्यावे.
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.