Soybean rate today: सोयबीन ची आवक कमी झाली; पहा आजचा सोयबीन भाव!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean rate today: सोयबीन आवक कमी, दर स्थिर

👇👇👇👇👇

आजचे सोयबीन भाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
👆🏻 सोयाबीन भाव पाहण्याची लिंक इथे आहे 👆🏻

Soybean rate today: आवक घट, तरीही दबाव कायम, सोयबीन चा आवक कमी होत आहे. परंतु खाद्यतेल आयात आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील भावाचा दबाव कायम आहे. अनेक शेतकरी सोयबीन चा स्टॉक होल्ड करत आहेत, त्यांना ५ हजारांपेक्षा अधिक दराची अपेक्षा आहे. सध्या देशातील बाजारात सोयाबीनचे दर ४१०० ते ४५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे वायदे ११.८५ डॉलर्स प्रति बुशेल्सवर आणि सोयापेंडचे वायदे ३६८ डॉलर्स प्रति बुशेल्सवर आहेत. बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहील, असा अभ्यासकांचा अंदाज आहे.

सोयबीन चा आवक आणि दर Soybean rate today

सोयाबीन लागवडीचा विचार सुरू असतानाच बाजार समितीत सोयबीन चाआवकही वाढत आहे. आज दिवसभरात १३,१०० क्विंटलची आवक झाली, सरासरी दर ४००० ते ४८०० रुपयांच्या दरम्यान आहे. पिवळ्या सोयबीन चाआवक सर्वाधिक ४००० क्विंटल झाली आहे.

विविध बाजार समित्यांतील दर Soybean rate today:

आज सर्वसाधारण सोयाबीनला ४२०० ते ४४५० रुपयांचा सरासरी दर मिळाला. बार्शी बाजार समितीत ४४०० रुपये, छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत ४२६५ रुपये, आणि राहता बाजार समितीत ४२०० रुपये दर मिळाला. लोकल सोयाबीनला ४००० ते ३३०० रुपयांचा सरासरी दर मिळाला. अमरावती बाजार समितीत ४३०० रुपये, नागपूर बाजार समितीत ४३४१ रुपये, आणि हिंगोली बाजार समितीत ४२४५ रुपये दर मिळाला.

पिवळ्या सोयाबीनचे दर Soybean rate today:

पिवळ्या सोयाबीनला अकोला बाजार समितीत ४२९० रुपये, यवतमाळ बाजार समितीत ४२५० रुपये, मालेगाव बाजार समितीत ४३४१ रुपये, पैठण बाजार समितीत ४१०० रुपये, जिंतूर बाजार समितीत ४३२५ रुपये, गेवराई बाजार समितीत ४००० रुपये, तर देऊळगाव राजा बाजार समितीत ४२५५ रुपये दर मिळाला. सर्वाधिक दर तासगाव बाजार समितीत मिळाला.

आजचे जिल्हानिहाय सोयबीन भाव  Soybean rate today Maharashtra

👇👇👇👇👇

आजचे सोयबीन भाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
👆🏻 सोयाबीन भाव पाहण्याची लिंक इथे आहे 👆🏻

आज महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर

आज महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर स्थिर होते. अहमदनगरमध्ये सोयाबीनचा सरासरी दर ४२२५ रुपये होता, तर अकोला येथे ४२६० रुपये होता. अमरावतीत ४३०० रुपये, बीडमध्ये ४२२५ रुपये, आणि बुलढाणामध्ये ४२७४ रुपये दर मिळाला. चंद्रपूरमध्ये सरासरी दर ४०८२ रुपये, छत्रपती संभाजीनगरमध्ये ४३५८ रुपये, आणि धाराशिवमध्ये ४४०० रुपये होता. हिंगोलीत ४२४५ रुपये, जळगावमध्ये ४२९५ रुपये, जालनामध्ये ४४५० रुपये, आणि लातूरमध्ये ४४७७ रुपये दर मिळाला. नागपूरमध्ये ४३४१ रुपये, नाशिकमध्ये ४३७३ रुपये, परभणीमध्ये ४३२५ रुपये, पुणेमध्ये ४३३० रुपये, सांगलीमध्ये ४८६० रुपये, सोलापूरमध्ये ४४०० रुपये, वर्धामध्ये ४१२५ रुपये, वाशिममध्ये ४३७३ रुपये, आणि यवतमाळमध्ये सरासरी दर ४२०७ रुपये होता.

Leave a Comment