Soybean Rate Today: सध्या भारतातील सोयबीनचे भाव प्रचंढ पडलेले आहेत, अशातच भारतातही सोयबीन भाववाढीची (Soybean Rate) नवीन आशेचा किरण तयार झाला आहे. झालय असा कि जगातील एक नंबर सोयबीन उत्पादक देश ब्राझील मध्ये प्रचंड पाऊस पडलाय आणि पूर आलाय विशेषतः हा पूर आलाय तो सोयबीन (Soybean) उत्पादक प्रमुख भागा मध्ये. आता जगातील एक नंबर सोयाबीन उत्पादक देशात सोयाबीन उत्पादक भागात पूर आला आणि त्याचा जागतिक सोयबीन बाजारभावावर परिणाम झाला नाही तर नवलच आणि झालं पण तसाच आज जागतिक बाजारपेठेत सोयबीन चे भाव वाढले.
ब्राझील काही भागामध्ये विशेषतः सोयबीन (Soybean) प्रमुख पीक असणाऱ्या भागात महाकाय पाऊस झाला आहे आणि त्यामुले तिथे सोयबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. येथे काही भागात सोयबीन काढणी झाली होती तर काही भागात सोयबीन (Soybean) अजून काढायचे राहिले होते पण आलेल्या माहिती नुसार काढलेले आणि न काढलेले असे दोन्ही पिकाचे चे नुकसान झाले आहे.
या ब्राझील मधील घडलेल्या घटनेचा आंतरराष्ट्रीय सोयबीन (Soybean) बाजारभावात परिणाम झाला कारण ब्राझील हे जगातील सर्वात मोठे सोयाबीन उत्पदक कंट्री आहे .
ब्राझील मधील सोयबीन चे झालेले नुकसान पाहता आता तेथून सोयबीन माल बाजारात येणे हे अशक्य झाले आहे आणि याचा परिणाम म्हणून आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोयबीन (Soybean Rate) चे भाव वाढले. सेम सोयपेन्डचे हि भाव वाढले आहेत.
ब्राझील ची जागतिक सोयबीन बाजारात दादागिरी आहे कारण या वर्षी हंगाम सुरु व्हायच्या आधीच ब्राझील मधून यावर्षी विक्रमी सोयबीन उत्पादन होणार म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारात (Soybean Rate) भाव पडले होते. ब्राझील च्या सोयबीन उत्पादनच दबाव आंतरराष्ट्रीय बाजारावर होता.
Weather Update :
सावधान! पुढील 3 दिवस महत्त्वाचे; हवामान विभागाकडून राज्यात हायअलर्ट
आता याच ब्राझील मध्ये पूर आला आणि हा पूर ऐन सोयबीन उत्पदक भागात आला आहे. ब्राझील मध्ये मॅटोडसो हे एक नंबर सॊयबीन (Soybean) उत्पादक राज्य आहे. दोन नंबर या आहे रिओ ग्रॅण्डेड या दोन्ही भागात मोठा पूर आला आहे. या भागात तब्बल २२५ लक्ष टॅन सोयाबीनचे उतपादन दर वर्षी होत. म्हणजे आपल्या भारतातील सोयबीन (Soybean) उत्पादनाच्या तब्बल दुप्पट सोयबीन उत्पादन येथे फक्त रिओ ग्रॅण्डेड या भागात होते.
या भागात सोयबीनचे नुकसान झाले या बातमीच लगेच बाजार भावावर परिणाम झालं आहे झालं असा कि सोयाबीन (Soybean) आणि सोयपेंड च्या भावात सुधारणा झाली. सोयबीन ने गेल्या दिड महिन्यातील उचांकी टप्पा गाठला व सोयापेंडचे भाव पण गेल्या काही महिन्यातील उचांकी टप्प्यावर आले. सोयबीनचे (Soybean) वायदे दुपारपर्यंत १२. २ प्रति बुसेस पर्यंत वाढले होते. तर सोयपेंड ने ३७३ डॉलर चा टप्पा पार केला.
आत हे वाढलेले भाव त्याच्या पुढे वाढत नाहीत कारण त्या भावावर ब्रेक लागला होता आन ब्रेक लागण्याचे मुख्य कारण म्हणजे पडते पामतेल भाव दबावात आल्यांनतर सोयातेल चे भाव दबावात आले होते आणि याचा दबाव सोयबीन च्या (Soybean Rate) भावावर दिसूल आला.
परंतु अद्याप येथील सोयबीन (Soybean) चे नुकसान किती झाले आहे याचा आकडा अजून आला नाही. जर नुकसान खूप झालं असेल तर नक्कीच आंतरराष्ट्रीय बाजारात सोयबीनचे भाव वाढ अपेक्षित आहे . आणि याचाच परिणाम भारतीय सोयबीन बाजारावर दिसून येईल.
म्हणून सोयबीन बाजार भाव (Soybean Rate) अभ्यासक च म्हणणं आहे कि शेतकऱ्यांनी सोयबीन आता विकण्यापूर्वी थोडं थांबावं सोयबीन भावाचा अंदाज घ्यावा व मगच विकावं कारण सध्या भाव खूप कमी आहेत नक्कीच भारतातील भाव वाढण्याची शक्यता आहे.
Soybean Rate Today आजचे सोयबीन भाव
Soybean Rate Today Ahmednagar सोयबीन भाव अहमदनगर
सोयबीन आवक: 5
आजचा कमीत कमी सोयाबीन भाव: 4350
आजचा जास्तीत जास्त सोयबीन भाव: 4426
सोयबीन सर्वसाधारण भाव: 4385
Soybean Rate Today Ahmednagar सोयबीन भाव: अहमदनगर
सोयबीन आवक: 4
आजचा कमीत कमी सोयाबीन भाव: 4000
आजचा जास्तीत जास्त सोयबीन भाव: 4400
सोयबीन सर्वसाधारण भाव: 4200
Soybean Rate Today Akola सोयबीन भाव: अकोला
सोयबीन आवक: 3149
आजचा कमीत कमी सोयाबीन भाव: 4000
आजचा जास्तीत जास्त सोयबीन भाव: 4480
सोयबीन सर्वसाधारण भाव: 4300
Soybean Rate Today Amravati सोयबीन भाव: अमरावती
सोयबीन आवक: 4638
आजचा कमीत कमी सोयाबीन भाव: 4350
आजचा जास्तीत जास्त सोयबीन भाव: 4440
सोयबीन सर्वसाधारण भाव: 4395
Soybean Rate Today Beed सोयबीन भाव: बीड
सोयबीन आवक: 187
आजचा कमीत कमी सोयाबीन भाव: 4354
आजचा जास्तीत जास्त सोयबीन भाव: 4492
सोयबीन सर्वसाधारण भाव: 4440
Soybean Rate Today Buldhana सोयबीन भाव: बुलढाणा
सोयबीन आवक: 930
आजचा कमीत कमी सोयाबीन भाव: 4000
आजचा जास्तीत जास्त सोयबीन भाव: 4465
सोयबीन सर्वसाधारण भाव: 4250
Soybean Rate Today Buldhana सोयबीन भाव: बुलढाणा
सोयबीन आवक: 536
आजचा कमीत कमी सोयाबीन भाव: 4228
आजचा जास्तीत जास्त सोयबीन भाव: 4378
सोयबीन सर्वसाधारण भाव: 4303
Soybean Rate Today Dharashiv सोयबीन भाव: धाराशिव
सोयबीन आवक: 60
आजचा कमीत कमी सोयाबीन भाव: 4500
आजचा जास्तीत जास्त सोयबीन भाव: 4500
सोयबीन सर्वसाधारण भाव: 4500
Soybean Rate Today Dharashiv सोयबीन भाव: धाराशिव
सोयबीन आवक: 25
आजचा कमीत कमी सोयाबीन भाव: 4401
आजचा जास्तीत जास्त सोयबीन भाव: 4500
सोयबीन सर्वसाधारण भाव: 4450
Soybean Rate Today Hingoli सोयबीन भाव: हिंगोली
सोयबीन आवक: 1000
आजचा कमीत कमी सोयाबीन भाव: 4150
आजचा जास्तीत जास्त सोयबीन भाव: 4551
सोयबीन सर्वसाधारण भाव: 4350
Soybean Rate Today Hingoli सोयबीन भाव: हिंगोली
सोयबीन आवक: 68
आजचा कमीत कमी सोयाबीन भाव: 4200
आजचा जास्तीत जास्त सोयबीन भाव: 4350
सोयबीन सर्वसाधारण भाव: 4275
Soybean Rate Today Jalna सोयबीन भाव: जालना
सोयबीन आवक: 33
आजचा कमीत कमी सोयाबीन भाव: 4350
आजचा जास्तीत जास्त सोयबीन भाव: 4500
सोयबीन सर्वसाधारण भाव: 4425
Soybean Rate Today Latur सोयबीन भाव: लातूर
सोयबीन आवक: 2950
आजचा कमीत कमी सोयाबीन भाव: 4548
आजचा जास्तीत जास्त सोयबीन भाव: 4576
सोयबीन सर्वसाधारण भाव: 4562
Soybean Rate Today Latur सोयबीन भाव: लातूर
सोयबीन आवक: 1296
आजचा कमीत कमी सोयाबीन भाव: 3405
आजचा जास्तीत जास्त सोयबीन भाव: 4582
सोयबीन सर्वसाधारण भाव: 4507
Soybean Rate Today Nagpur सोयबीन भाव: नागपूर
सोयबीन आवक: 6
आजचा कमीत कमी सोयाबीन भाव: 11000
आजचा जास्तीत जास्त सोयबीन भाव: 13000
सोयबीन सर्वसाधारण भाव: 12500
Soybean Rate Today Nagpur सोयबीन भाव: नागपूर
सोयबीन आवक: 2090
आजचा कमीत कमी सोयाबीन भाव: 4000
आजचा जास्तीत जास्त सोयबीन भाव: 4600
सोयबीन सर्वसाधारण भाव: 4350
Soybean Rate Today Nanded सोयबीन भाव: नांदेड
सोयबीन आवक: 18
आजचा कमीत कमी सोयाबीन भाव: 4000
आजचा जास्तीत जास्त सोयबीन भाव: 4331
सोयबीन सर्वसाधारण भाव: 4165
Soybean Rate Today Parbhani सोयबीन भाव: परभणी
सोयबीन आवक: 132
आजचा कमीत कमी सोयाबीन भाव: 4476
आजचा जास्तीत जास्त सोयबीन भाव: 4502
सोयबीन सर्वसाधारण भाव: 4500
Soybean Rate Today Solapur सोयबीन भाव: सोलापूर
सोयबीन आवक: 25
आजचा कमीत कमी सोयाबीन भाव: 4200
आजचा जास्तीत जास्त सोयबीन भाव: 4610
सोयबीन सर्वसाधारण भाव: 4455
Soybean Rate Today Washim सोयबीन भाव: वाशिम
सोयबीन आवक: 2500
आजचा कमीत कमी सोयाबीन भाव: 4175
आजचा जास्तीत जास्त सोयबीन भाव: 4550
सोयबीन सर्वसाधारण भाव: 4470
Soybean Rate Today Yavatmal सोयबीन भाव: यवतमाळ
सोयबीन आवक: 985
आजचा कमीत कमी सोयाबीन भाव: 4314
आजचा जास्तीत जास्त सोयबीन भाव: 4473
सोयबीन सर्वसाधारण भाव: 4389
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.